
IAS पूजा खेडकर कुटुंबाच्या घराची पोलिसांकडून झडती; पुरावा हाती…
पुणे : प्रशिक्षणार्थी IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या कुटुंबीयांच्या बंगल्याची पुणे ग्रामीण पोलिसांकडून झडती घेण्यात आली आहे. या झडतीमध्ये मनोरमा खेडकर यांनी गुन्हांत वापरलेले पिस्तुल आणि तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत. तसेच चारचाकी ही हजर करण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत.
‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी!
पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी मुळशी तालुक्यातल्या धडवली गावात पिस्तूल घेऊन शेतकऱ्यांना धमकावले होते. संबंधित व्हिडीओ व्हायरल झाला होता. संबंधित शेतकऱ्यानं दिलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी या प्रकरणात मनोरमा खेडकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला होता. मनोरमा खेडकर यांना ग्रामीण पोलिसांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील एका हॉटेलमधून अटक केली आहे. न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे. याच प्रकरणात खेडकर कुटुंबाच्या घराची झडती पोलिसांकडून घेण्यात आली आहे. या झडतीमध्ये मनोरमा खेडकर यांनी गुन्हांत वापरलेलं पिस्तुल आणि तीन काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

दरम्यान, दुसरीकडे वादग्रस्त ट्रेनी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत आता आणखी वाढ झाली आहे. त्यांच्यावर आता युपीएससीकडून देखील कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्यावर युपीएससीकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच तुमची उमेदवारी रद्द का? करण्यात येऊ नये यासाठी कारणे दाखवा नोटीस देखील पूजा खेडकर यांना पाठवण्यात आली आहे.
दिल्ली क्राईम ब्रँचने IAS पूजा खेडकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा केला दाखल…
मनोरमा खेडकरने हॉटेलमध्ये खोट्या नावाने रूम केली बुक; पाहा खोटे नाव…
पोलिसकाका Video News: १९ जुलै रोजीच्या Top 10 बातम्या…
IAS पूजा खेडकरची आई मनोरमा खेडकरला पोलिसांनी केली अटक
IAS पूजा खेडकर यांना अकॅडमीमध्ये पुन्हा हजर राहण्याचे आदेश…
IAS पूजा खेडकर आणि कुटुंबीयांचा पाय आणखी खोलात…
IAS पुजा खेडकर कुटुंबीयांचे राजकीय संबंध कोणासोबत पाहा…
IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल…
IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…
IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…
IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…
IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…
ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…
मुंबईत IAS अधिकाऱ्याच्या मुलीची 10 मजल्यावरून उडी मारून आत्महत्या…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
पोलिसकाकाच्या ‘टॉप १०’ Video News आणि Youtube channel…

