नाशिक! डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणात प्रेमाचा अनैतिक अँगल; तू तुझ्या नवऱ्याला आवडत नाही…
नाशिक : नाशिक शहरातील बहुचर्चित डॉक्टर मनीषा जेजुरकर मृत्यू प्रकरणाला एक वेगळेच वळण मिळालं आहेत. 6 मार्च 2026 रोजी डॉ मनीषा यांचा राहत्या घरी दोरीच्या साह्याने गळफास घेतलेला मृतदेह आढळून आला होता. मृत मनिषा यांच्या पतीनंतर डॉ. निलेश याची मैत्रीण जिल्हा रुग्णालयातील मानसोपचार तज्ज्ञ डॉ. स्वाती चव्हाण हिला पोलिसांनी अटक केल्याने या प्रकरणाला वेगळच वळण […]
अधिक वाचा...पुणे! कारच्या धडकेत सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू; नामांकित बिल्डरचं नाव चर्चेत…
पुणे: पाषाण-बावधन रस्त्यावरील नेकलेस गार्डन परिसरात सकाळी जॉंगिंग करण्यासाठी गेलेल्या एका सॉफ्टवेअर इंजिनिअरला भरधाव कारने चिरडल्याची थरारक घटना शुक्रवारी (ता. ११) घडली आहे. या अपघातात वीरेंद्र द्विवेदी (वय 38) या सॉफ्टवेअर इंजिनिअरचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी धडक देणारी इनोव्हा कार जप्त केली असून पुढील कायदेशीर तपास सुरू केला आहे. विरेंद्र द्विवेदी हे […]
अधिक वाचा...पुणे शहरात गांजा पिणाऱ्यांनी पोलिसाचा चिरला कोयत्याने गळा..
पुणे : पुणे रेल्वे स्थानकातील रेल्वे रुळांवर गांजा पिणाऱ्या टोळक्याने एका पोलिस शिपायाचा कोयत्याने गळा चिरल्याचा प्रकार घडला आहे. अक्षय बांबल असे हल्ला झालेल्या पोलिस शिपायाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुण्यातील रेल्वे स्थानकाच्या परिसरात हा प्रकार घडला. पोलिस शिपाई अक्षय बांबल हे रेल्वे स्थानकाच्या परिसरात ड्युटीवर होते. त्यावेळी त्यांना काहीजण गांजा पिताना […]
अधिक वाचा...पुणे! विद्यानंद बापट यांना मारहाण करणारा नेमका कोण? महत्त्वाची माहिती समोर…
पुणे: पुणे शहरात डीजेबंदी आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापट यांच्यावर आज (गुरूवार) टिळक रस्त्यावर झालेल्या अचानक हल्ल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता मारहाण करणाऱ्या संशयित आरोपीची प्राथमिक माहिती समोर आली असून, संतोष चव्हाण असे या व्यक्तीचे नाव आहे. पोलीस तपासादरम्यान आरोपीबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे. विद्यानंद बापट (वय ३७) हे […]
अधिक वाचा...पुणे शहरात विद्यानंद बापट यांना मारहाण! म्हणाले, घटं भिन्द्यात् पटं छिन्द्यात्…
पुणे : पुणे शहरात डीजेविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापट यांना आज (गुरुवार) मारहाण झाल्याची घटना घडली आहे. विद्यानंद बापट यांची सध्या महाराष्ट्रभर चर्चा सुरु आहे. विद्याधर बापट नारायण पेठेतील रहिवासी आणि पर्यावरणप्रेमी नागरिक आहेत. गणेशोत्सवातील डीजेच्या मोठ्या आवाजाला विरोध केल्यामुळे विद्यानंद बापट सध्या चर्चेत आले आहेत. याचदरम्यान, आज विद्यानंद बापट यांना मारहाण झाली आहे. विद्यानंद […]
अधिक वाचा...शिल्पा गवारे यांच्या मृत्यू प्रकरणाला धक्कादायक वळण; मोठा खुलासा समोर…
पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील वाकड परिसरात एका विवाहित महिलेने जीवन संपवल्याची धक्कादायक घटना गुरुवारी उघडकीस आली. माहेरहून पैसे आणण्यासाठी आणि वडिलांच्या मालमत्तेत हिस्सा मिळवण्यासाठी सासरच्या मंडळींकडून होणाऱ्या सततच्या शारीरिक व मानसिक छळाला कंटाळून महिलेने गळफास घेऊन जीवन संपवले होते. गुरुवारी (ता. २७) मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास वाकड येथील ईशान सोसायटीमधील ‘प्रथम’ बंगल्यात ही घटना उघडकीस आली. […]
अधिक वाचा...नागपूर! हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुम नंबर 302 चे दार उघडलं अन् समोरचं दृष्य पाहून…
नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये युवतीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीने स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. शिवानी गजभिये (वय २८) असे मृत युवतीचे नाव आहे. किरण आत्राम असे जखमी आरोपीचे नाव आहे. हॉटेलच्या रुमनंबर 302 मध्ये ही घटना घडली आहे. आरोपी किरण आणि शिवानी हे दोघं […]
अधिक वाचा...पुणे! ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस? एक्स बॉयफ्रेंडवर कोयत्यानं हल्ला…
पुणे : पुणे शहरातील येरवडा परिसरामध्ये एका प्रेमप्रकरणातून भररस्त्यात युवकावर अत्यंत जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. ‘माझ्या गर्लफ्रेंडकडे का पाहतोस?’ या संशयातून झालेल्या या राड्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. येरवड्यातील गोल्फ क्लब रोडवरील नेताजी चौकात ही थरारक घटना घडली. एका युवतीच्या प्रेमप्रकरणावरून हा सर्व प्रकार घडल्याची माहिती आहे. मिळालेल्या […]
अधिक वाचा...मुंबईत एकाच घरात सापडले 4 मृतदेह, नौदल कर्मचाऱ्याने पत्नी अन् दोन मुलांना संपवलं अन्…
मुंबई: कुलाबा येथील ‘नेव्ही नगर’ परिसरात राहात असलेल्या आणि नौदलात कार्यरत असलेल्या एका कर्मचाऱ्याने आपल्या पत्नीसह दोन मुलांची हत्या करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या दुर्दैवी घटनेत दोन महिन्यांच्या चिमुकल्या बाळाचा आणि तीन वर्षांच्या मुलाचाही समावेश असल्याने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शनिवारी (ता. १५) रात्री ११:३० […]
अधिक वाचा...पुणे! मोशी येथील सोनाली मृत्यू प्रकरणात आला नवा ट्विस्ट…
पुणे: पिंपरी-चिंचवडमधील मोशी कचरा डेपोतील दुर्दैवी अपघातात नागेश गायकवाड यांचा मृत्यू झाला होता. मृत नागेश यांच्या पत्नी सोनाली गायकवाड (वय २८) यांनी बोऱ्हाडेवाडी, मोशी येथील राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोनाली गायकवाड आत्महत्या प्रकरणात आता नव वळण येण्याची चिन्हे आहेत. पोलिसांनी सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. मोशीतील कचरा डेपो […]
अधिक वाचा...
