पुणे शहरात महिला घरात असताना धडकली बंदुकीची गोळी अन्…
पुणे : कोथरूडच्या भुसारी कॉलनीत बंदुकीच्या गोळी थेट घराच्या खिडकीत जाऊन अडकल्याची घटना घडली आहे. गोळी नेमकी कुठून आली? याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरातील भुसारी कॉलनीत राहुल टॉवर्स या डोंगराच्या शेजारीच एक सोसायटी आहे. एक महिला चौथ्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरात बसलेली होती. बाल्कनीला लागूनच असलेल्या खिडकीच्या काचेचा जोरात आवाज झाला. आवाज […]
अधिक वाचा...पुणे-नाशिक विचित्र अपघातात तीन जणांचा होरपळून मृत्यू…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे-नाशिक महामार्गावरील पेठ येथे विचित्र अपघात झाला आहे. अपघातात स्विफ्ट गाडीने पेट घेऊन गाडीतील तीन जणांचा जागीच होरपळून मृत्यू झाला असल्याची घटना शनिवारी (ता. १७ ) पहाटे सहा वाजेच्या सुमारास तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथे घडली आहे. स्विफ्ट गाडीने पेट घेतल्याने गाडीही पूर्णपणे जळून खाक झाली असून स्विफ्ट कार चालक जखमी आहे, […]
अधिक वाचा...पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खून; आईच्या हत्येनंतर मुलगा…
पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी खुनाची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. औंधमध्ये शनिवारी (ता. १०) एकाने सहकाऱ्यावर गोळीबार करत आत्महत्या केली. बुधवार पेठेत शुक्रवारी (ता. ९) एकाने वस्ताऱ्याने व्यक्तीचा गळा चिरून खून केला. त्यानंतर आज (रविवार) सकाळी मुलाने आईची हत्या केल्याची धक्कादायक घटना खडकी भागात असलेल्या रेंज हिल परिसरात घडली आहे. गुंभाबाई शंकर […]
अधिक वाचा...गँगस्टर शरद मोहोळ याच्या पत्नीचा जीवाला धोका असल्याचा दावा; कोणापासून पाहा…
पुणे : गँगस्टर शरद मोहोळ खून प्रकरणातील मुख्य आरोपी गुंड गणेश मारणे याला पुणे पोलिसांनी पाठलाग करत अटक केली आहे. दुसरीकडे, शरद मोहोळ याची पत्नी स्वाती हिने पोलिस जबाबात गणेश मारणे याच्यापासून जिवाला धोका असल्याचा दावा केला आहे. गुरुवारी पोलिसांनी गणेश मारणे याला न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्याला नऊ फेब्रुवारीपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. गँगस्टर […]
अधिक वाचा...विवाहित महिलेने घेतला जगाचा निरोप; गुन्हा दाखल…
जळगाव: मुलबाळ होत नसल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने विषारीद्रव्य सेवन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना चोपडा तालुक्यातील कुसुंबा येथे घडली. वर्षा गणेश सूर्यवंशी (वय २४) असे मृत्युमुखी पडलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे. याबाबत आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी चोपडा ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. वर्षा हिचे ३ वर्षापूर्वी […]
अधिक वाचा...संतापजनक! शाकाहारी जेवन ऑर्डर केलं अन् आढळला मेलेला उंदीर…
मुंबई: एका शुद्ध शाकाहारी असललेल्या व्यक्तीने रेस्टॉरंटमधून जेवनाची ऑर्डर मागवली होती. पण, ऑर्डरमध्ये चक्के मेलेला उंदीर निघाल्याची घटना घडली आहे. संबंधित व्यक्तीने सोशल मीडियावर याबाबत पोस्ट लिहिली आहे. मुंबईतील बार्बेक्यू नेशनमधून राजीव शुक्ला नावाच्या व्यक्तीने शुद्ध शाकाहारी जेवन ऑर्डर मागवले होते. मात्र त्याच्या खाण्यात मेलेला उंदीर आढळून आला. यामुळे राजीवला अन्नातून विषबाधा झाली आणि 75 […]
अधिक वाचा...यवतमाळ मेडिकल कॉलेजमध्ये MBBS विद्यार्थीनीने उचलले टोकाचे पाऊल…
यवतमाळ : यवतमाळमध्ये वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या विद्यार्थीनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शिवानी ढोले असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थीनीचे नाव आहे. शिवानी ढोले ही वसंतराव नाईक वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या प्रथम वर्षात शिकत होती. गुरुवारी (ता. २८) मध्यरात्री १२च्या सुमारास विद्यार्थीनीने गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. तिच्या आत्महत्येने विद्यार्थ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. […]
अधिक वाचा...भंडारा हादरला! बहिणीच्या चारित्र्यावर संशय आला अन् पुढे…
भंडारा : सख्या भावानेच चारित्र्यावर संशय घेत लहान बहिणीचा खून केल्याची धक्कादायक घटना भंडारा जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील सोनूली येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अश्विनी बावनकुळे (वय 20) असे मृत बहिणीचे नाव असून, आरोपी आशिष गोपीचंद बावनकुळे (वय 20) या भावाला पोलिसांनी अटक केली आहे. मोठा भाऊ आशिष हा लहान बहीण अश्विनी […]
अधिक वाचा...पुणे जिल्हा हादरला! विवाहितेचे हातपाय बांधून शेततळ्यात बुडवलं…
पुणे : विवाहित महिलेचे हातपाय ओढणीने बांधून त्यानंतर तिला शेततळ्यात बूडवून तिची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना बारामती जिल्ह्यात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, या प्रकरणी सासरच्या चौघांना वडगाव निंबाळकर पोलिसांनी अटक केली आहे. बारामती तालुक्यातील मासाळवाडी येथील विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करत तीचे हातपाय ओढणीने बांधत शेततळ्यात बुडवून तिचा खून […]
अधिक वाचा...मटणाची उधारी तब्बल ६१ लाख रुपये; गुन्हा दाखल…
पुणे : लष्कर परिसरात असलेल्या एका मटण विक्रेत्याकडे तब्बल ६१ लाख रुपयांची मटणाची उधारी थकली होती. उधारी न दिल्या प्रकरणी दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी आता संबंधितांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू केला आहे. मटण विक्रेत्याने लष्कर पोलिसात तक्रार दिली आहे. तक्रारीनुसार पोलिसांनी अफझल युसूफ बागवान आणि अहतेशाम अयाज बागवान […]
अधिक वाचा...
