पुणे शहरात कुत्र्याचा मृत्यू, दोन डॉक्टरासह चार जणांवर गुन्हा दाखल…
पुणे : एका महिलेने आपल्या पाळीव कुत्र्यास उपचारासाठी पेट क्लिनिकमध्ये आणले होते. उपचार करताना कुत्र्याचा मृत्यू झाल्यामुळे महिलेने डॉक्टरासह चार जणांविरोधात गु्न्हा दाखल केला आहे. पाषण भागात ही घटना घडली आहे. एक 35 वर्षीय महिलाने चतुश्रृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार ती तिच्या कुत्र्याला लस देण्यासाठी पाषणामधील विगल्स माय पेट क्लीनिकमध्ये आली होती. क्लीनीकमध्ये त्या […]
अधिक वाचा...पुणे शहरात एसटी बसची दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक…
पुणे : पुणे शहरातील फातीमानगर भागात एसटी बसने दोन मोटारींसह पाच दुचाकींना धडक दिली. यावेळी झालेल्या अपघातात सहा जण जखमी झाले आहेत. पोलिसांनी एसटी बसचालकला ताब्यात घेतले आहे. एसटी बस सांगोला येथून स्वारगेट एसटी स्टँडकडे येत होती. फातिमानगर येथील काळूबाई मंदिर चौक परिसरात बसचे ब्रेक निकामी झाल्यामुळे बसने दोन चार चाकी गाड्यांसह पाच दुचाकींना धडक […]
अधिक वाचा...दिवाळीच्या दिवशीच छोट्या भावाने केला मोठ्या भावाचा खून…
सांगली : कापरी (ता. शिराळा) येथे पैशाच्या वादातून छोट्या भावाने मोठ्या भावाचा लाकडी दांडके डोक्यात घालून खून केल्याची घटना दिवाळीच्या दिवशीच (ता. १२) घडली आहे. महेश राजेंद्र मोरे (वय २७) याचा जागेवरच मृत्यू झाला असून, संशयित आरोपी अविनाश राजेंद्र मोरे (वय २२) हा फरार झाला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिराळा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, […]
अधिक वाचा...दिवाळीच्या दिवशीच पत्नीची गळा दाबून हत्या…
छत्रपती संभाजीनगर : दिवाळीच्या दिवशीच पतीने पत्नीची गळा दाबून हत्या केल्याची घटना कापूसवडगाव (ता. वैजापूर) येथे ही घटना घडली आहे. भारती संतोष थोरात असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पतीसह सासू-सासू विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संतोष दिनकर थोरात (वय 36), दिनकर माणिकराव थोरात (वय 60), रंजना दिनकर थोरात (वय 50) […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवकाला नग्न करुन लावलं नाचायला अन् पुढे…
पुणे : पुणे शहरात युवकाला कपडे काढून नाचायला लावल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. शिवाय, युवकाचा नग्न अवस्थेत नाचतानाचा व्हिडीओ व्हायरल केला असून, युवकाकडून 60 हजार रुपये उकळल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. एका 33 वर्षीय युवकाने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून सोमनाथ कोंडीबा राजभोज, चंद्रकांत […]
अधिक वाचा...स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या पत्नीची संशयावरून हत्या…
सातारा : नवऱ्याने स्पर्धा परिक्षेची तयारी करणाऱ्या आपल्या पत्नीची चारित्र्याच्या संशयावरुन हत्या केल्याची धक्कादायक घटना म्हसवड येथे घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. दिपाली धोंडीराम पुकळे (वय 29) असे खून झालेल्या पत्नीचे नाव आहे. धोंडीराम पुकळे (वय 40, रा. पुकळेवाडी, ता. माण) असे खून करणाऱ्या पतीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. […]
अधिक वाचा...नांदेड हादरले! टोळक्याकडून युवकाची तलवारीने सपासप वार करत हत्या…
नांदेड: एक टोळके पोत्यात तलवारी भरुन घेऊन आले आणि त्यांनी तिघांवर सपासप वार केले. या घटनेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला असून, दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. नांदेड शहरातील गजबजलेल्या सराफा बाजारात सोमवारी (ता. ६) रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. […]
अधिक वाचा...प्रेम प्रकरणाच्या वादातून युवकावर केले सपासप चाकूने वार…
छत्रपती संभाजीनगर : प्रेम प्रकरणातून एका युवकाचा सपासप चाकूने वार करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. गणेश राऊत असे मृत युवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुरुदत्त नगर परिसरात राहणाऱ्या दोन कुटुंबामध्ये प्रेम प्रकरणातून अनेक दिवसांपासून वाद सुरू होता. सोमवारी (ता. ६) रात्री गुरुदत्तनगरमध्ये समोरासमोर राहणाऱ्या या […]
अधिक वाचा...गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा; शिक्षकाचा विद्यार्थिनीवर बलात्कार…
बुलढाणा : शिक्षकाने विद्यार्थिनीवर बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली असून, आरोपीला अटक करण्यात आली आहे. या घटनेमुळे जिल्हा हादरला असून, संताप व्यक्त होत आहे. सतीश विक्रम मोरे असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. बुलढाणा जिल्ह्यातील एका जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकानेच अल्पवयीन विद्यार्थिनीवर अनेकदा बलात्कार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पीडित मुलीने बुलढाणा शहर […]
अधिक वाचा...औरंगजेबाचे स्टोरी स्टेटसवर ठेवल्या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मंचर (ता. आंबेगाव) येथे इंस्टाग्राम आयडीवर स्टोरी स्टेटस ठेवल्यावरून अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. अरबाज अब्बास मोमीन, साहिल शेख या दोघांनी आपल्या मोबाईल वरून त्यांच्या ईस्ट आयडीवर किंग ऑफ हिंदुस्तान अबुल मुजफ्फर मुही -उद -दीन ‘ मोहम्मद औरंगजेब आलमगीर’ […]
अधिक वाचा...
