यवतमाळ जिल्ह्यातील विधवा महिलेवर पुण्यात बलात्कार; गुन्हा दाखल…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : साखरतांडा येथील एका विधवा महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी जागेश्वर राठोड विरुद्ध पारवा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी फरार झाला असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीतील साखरतांडा येथील एका 28 वर्षीय विधवा महिलेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी जागेश्वर सुभाष राठोड (वय 35, […]

अधिक वाचा...

मामाने चिमुकल्या भाच्याला पाण्यात बुडून ठार मारले; कारण…

धुळे : चिमुकला भाचा सतत रडत असल्यामुळे मामाने भाच्याला ड्रममध्ये बुडवून ठार मारल्याची धक्कादायक घटना फिरदोस नगर येथे घडली आहे. याप्रकरणी चाळीसगाव रोड पोलिसांनी नुरूल अमीन (वय 22) या मामाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरदोस नगरातील रातराणी चौकात राहणारी मरियम बी एजाज हुसेन ही महिला आपल्या माहेरी गेली होती. […]

अधिक वाचा...

पत्नीला स्टीलच्या झाऱ्याने मारहाण केल्याने मृत्यू…

छत्रपती संभाजीनगर : नवऱ्याने घरगुती वादातून पत्नीला बेदम मारहाण केल्यामुळे पत्नीचा मृत्यू झाला आहे. प्रियंका संदीप राऊत असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. संदीप राऊत असे या प्रकरणातील आरोपी पतीचे नाव आहे. आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील रांजणगाव शेणपुंजीमध्ये ही धक्कादायक घटना घडली आहे. पतीने घरगुती […]

अधिक वाचा...

बीड हादरलं! चिमुकलीवर पडक्या रूममध्ये सामूहिक बलात्कार…

बीड: बीड शहरातील शिवाजीनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीमध्ये आठ वर्षाच्या चिमुकलीवर तीन अल्पवयीन मुलांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीनही अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. एका हॉटेलच्या बाजूला असलेल्या पडक्या रूममध्ये नेऊन या तीनही मुलांनी अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीनही मुलांना […]

अधिक वाचा...

पुणे शहरात भोंदू बाबा म्हणाला पैशांचा पाऊस पाडतो अन् अचानक…

पुणे (संदीप कद्रे): पुणे शहरातील हडपसरमधील ससाणे नगर परिसरात एका मांत्रिकाने युवकाला तब्बल अठरा लाख रुपयांचा गंडा घातल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मांत्रिक आईरा शॉब याने माझ्याकडे दैवी शक्ती असल्याचे सांगून पैशाचा पाऊस पडतो असे आमिष अनेकांना दाखवत गंडा घालत […]

अधिक वाचा...

पुणे शहरात पत्नीने चिकन न दिल्याने चिमुकलीच्या डोक्यात घातली वीट…

पुणे : पत्नीने जेवणात चिकन न दिल्यामुळे संतापलेल्या व्यक्तीने पोटच्या पोरीच्या डोक्यात वीट मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामध्ये चिमुकली गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. पाषाण येथील वाकेश्वर रस्ता परिसरात असलेल्या पूनम बेकरी परिसरात ही घटना घडली आहे. या प्रकरणी महिलेचे वडील रघुनाथ लाला पवार (रा. पंचवटी, पाषाण) यांनी […]

अधिक वाचा...

पुणे शहरात व्हिडीओ whatsapp ग्रुपला टाकून रिक्षाचालकाने उचलले मोठे पाऊल…

पुणे : कोंढवा भागातील रिक्षाचालकाने मालकाच्या त्रासाला कंटाळून राहत्या घराच्या पाचव्या मजलावरून उडी मारत आत्महत्या केल्याची धक्कादायक घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांने एक व्हिडीओ शुट करुन Whatsapp ग्रुपवर शेअर केला. या घटनेमुळे संपूर्ण रिक्षाचालकांडून हळहळ व्यक्त केली जात आहे. तोहिद शेख असे आत्महत्या केलेल्या रिक्षाचलकाचे नाव आहे. तोहिद शेख हा एका बांधकाम व्यावसायिकाकडे काम करत […]

अधिक वाचा...

आयएएस-आयपीएस अधिकारी न झाल्याची खंत; निरीक्षकाची आत्महत्या…

नागपूर: अन्न व औषधी प्रशासन विभागातील एका निरीक्षकाने आत्महत्या केल्यामुळे खळबळ उडाली आहे. भम सिद्धार्थ कांबळे (वय 25, वर्मानगर, गंगाखेड, परभणी) असे मृत अधिकाऱ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. नागपूर शहरातील गणेशपेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आयएएस-आयपीएस अधिकारी होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ न शकल्याने अन्न व औषधी प्रशासन विभागातील निरीक्षक […]

अधिक वाचा...

मुंढवा परिसरात सावकारांच्या धमकीमुळे एकाची आत्महत्या…

पुणे (संदीप कद्रे) : सावकारांच्या सततच्या धमकीमुळे एकाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मुंढवा भागात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी ९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. राम परशुराम भोसले (५१, रा. साईसृष्टी बिल्डींग, केशवनगर, मुंढवा) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी भोसले यांची पत्नी सुरेखा यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार राजेश, […]

अधिक वाचा...

मी आत्ताच जेल मधून सुटून आलो आहे असे म्हणाला अन्…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी येथे शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार याच्या विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घाटंजी तालुक्यातील तलाठी बिरमोल रामकृष्ण तायडे (वय 54, रा. खापरी) यांचे कार्यालयात शासकीय काम करत असतांना शासकीय कामात अडथळा निर्माण केल्या प्रकरणी आरोपी पवन पेटेवार (वय 55, रा. आनंद […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!