पुणे जिल्ह्यात धक्कादायक घटना; युवतीला होणारा नवरा नव्हता पसंत…
पुणे : भावी नवरा पसंत नसल्याने त्याला भावी पत्नीनेच थेट जिवे मारण्याची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार दौंड तालुक्यातून समोर आला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील मयुरी हिचा विवाह कर्जत तालुक्यातील माही जळगाव येथील युवकासोबत होणार होता. मात्र, मयुरीला त्याच्यासोबत लग्न करायचे नसल्याने त्याला जिवे मारण्यासाठी तब्बल एक लाख 50 हजार रुपयांची सुपारी दिल्याचा धक्कादायक प्रकार […]
अधिक वाचा...पत्नीच्या छळाला कंटाळून आत्महत्या, व्हॉटसॲप स्टेटसवर लिहीले; पत्नीला माझा चेहरा दाखवू नका…
अकोला: एका व्यक्तीने पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना रविवारी (ता. ३०) घडली आहे. शिलानंद तेलगोटे (वय ३९, रा. तेल्हारा, जि. अकोला) असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. ते तेल्हारा तहसील कार्यालयाच्या अंतर्गत तलाठी म्हणून कार्यरत होते. त्यांच्या आत्महत्येच्या वृत्ताने अकोला जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. शिलानंद तेलगोटे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी व्हॉटसॲपवर एक स्टेटस […]
अधिक वाचा...सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…
सांगली: नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील मांगले येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव […]
अधिक वाचा...पुण्यातील युवतीची बंगळुरूमध्ये नवऱ्याने केली क्रूरपणे हत्या अन् केला फोन…
पुणे: एका आयटी कंपनीत काम करणाऱ्या नवऱ्याने पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना बंगळुरूमध्ये घडली आहे. हत्येनंतर आरोपीने पत्नीचा मृतदेह एका सुटकेसमध्ये भरून ठेवला होता. आरोपी घटनास्थळावरून फरार झाला. पण हत्येनंतर अवघ्या २४ तासांत पोलिसांनी पुण्याजवळून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. गौरी खेडेकर असे हत्या झालेल्या युवतीचे नाव आहे. तिचा दोन […]
अधिक वाचा...पुणे शहरात चिमुकलीवर लॉजवर बलात्कार; आरोपीसह लॉज मालकही अटकेत…
पुणे : पुणे शहरात घरा शेजारीच राहणार्या एका व्यक्तीने 10 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीसह लॉजमालक आणि मॅनेजरला अटक केली आहे. पुणे शहरातील वारजे परिसरात ही घटना घडली आहे. वारेज परिसरात 10 वर्षाच्या मुलीचे अपहरण करुन तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार समोर आला आहे. लॉजवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. ही […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात मोठ्या भावाने केला लहान भावाचा खून…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील मंचर पोलिस स्टेशनच्या हद्दीत मोठ्या भावाने लहान भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. सौरभ संजय देठे (रा. मंचर, सिद्धार्थ नगर) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. मंचर (ता. आंबेगाव) येथील संभाजी महाराज चौक सिद्धार्थनगर येथे १९/३/२०२५ रोजी सायंकाळी साडेसहा […]
अधिक वाचा...महाराष्ट्रातील चोराचा चेन्नईत एन्काऊंटर; विमानाने जाऊन टोळी टाकायची दरोडे…
ठाणे : कल्याण-आंबिवली परिसरामध्ये राहणाऱ्या इराणी वस्तीमधील एका चोराचा चेन्नईमध्ये एन्काऊंटर करण्यात आला आहे. विमानाने परराज्यात जाऊन दरोडे टाकण्याचे काम एका टोळीकडून केली जात होती. चेन्नई पोलिसांनी या टोळीतील एकाचा एन्काऊंटर केला असून दोघेजण गंभीर जखमी आहेत. विविध गुन्ह्यामध्ये पोलिसांच्या रेकॉर्डवर असलेले हे गुन्हेगार आहेत, अशी माहिती समोर आली आहे. जाफर गुलाम इराणी या चोराचा […]
अधिक वाचा...नागपुरात स्वारगेटची पुनरावृत्ती, बसचालकाचा प्रवासी युवतीवर अत्याचार…
नागपूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानक परिसरात प्रवासी युवतीवर लैंगिक अत्याचाराची घटना ताजी असताना नागपुरात या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे. एका बस चालकाने अकरावीत शिकणाऱ्या 17 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी पोक्सोसह विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपीला अटक करण्यात आली आहे. संदीप कदम (वय ४०) असे अटक केलेल्या आरोपीचे […]
अधिक वाचा...सावत्र बापाच्या गुप्तांगावर शारिरीक संबंधादरम्यान केले वार; घटना कॅमेऱ्यात कैद…
मुंबई : सावत्र वडिलांकडून होणाऱ्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून युवतीने शारिरीक संबंधादरम्यान गुप्तांगावर वार केल्याची घटना नालासोपारा येथे घडली आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थली धाव घेतली आणि युवतीला ताब्यात घेतले. सध्या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू असून, पुढील कारवाई केली जात आहे. सावत्र बापाकडून वारंवार होणारे अत्याचाराला कंटाळून युवतीने सावत्र बापावर चाकूने हल्ला करत त्याला […]
अधिक वाचा...पत्नीने बुलेट नेल्यामुळे दोघांमध्ये पुन्हा वाद झाला अन् नको ते घडलं…
मुंबई: नवी मुंबईतील आग्रोळी येथील वैभव पाटील (वय 30) यांनी पत्नीसोबत झालेल्या वादानंतर गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. वैभव पाटील आणि पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून कौटुंबिक कलह सुरू होता. या वादातूनच दोघांनी विभक्त राहण्याचा निर्णय […]
अधिक वाचा...
