लग्नाळू युवकाचे एका मुलीच्या आईशी लावून दिलं लग्न अन् पुढे…

बीड : बीड शहरातील एका युवकाचे एका मुलीच्या आईशी लग्न लावून दिल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिवाय, एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून 2 लाख 80 हजार रुपये उकळले. या प्रकरणी महिलेसह दोन दलालांवर शिवाजीनगर पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. कर्नाटक राज्यातील बिदर येथील महिलेने लग्नाळू युवकासोबत बनावट विवाह केला. एजंट व महिलेने मिळून त्याच्याकडून […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; कंपनी सील; ड्रग्ज जप्त…

पुणे (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा बुडून मृत्यू…

सांगली : दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास गेलेल्या बाप-लेकाचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना बंडगरवाडीत (ता. कवठेमहांकाळ) येथे घडली आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरावर शोककळा पसरली आहे. तलावात दसऱ्याच्या सणाचे धुणे धुण्यास बाप-लेक गेले होते. तलावामध्ये पाय घसरून पडल्यामुळे राजेंद्र अण्णाप्पा चव्हाण (वय 48) व त्यांचा मुलगा कार्तिक राजेंद्र चव्हाण (18, रा. दोघेही करोली टी, […]

अधिक वाचा...

घरात झोपी गेलेली श्रेया अचानक ओरडून जागी झाली अन्…

सांगली : एका मुलीचा झोपेत असताना सर्पदंशाने मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. श्रेया श्रीशैल न्हावी (वय 15, रा. संख, ता. जत, जि. सांगली) असे मृत मुलीचे नाव आहे. तिच्या मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. श्रेया हिला शनिवारी रात्री झोपेत असताना सर्पदंश झाला होता. यानंतर श्रेया ओरडून जागी झाली. नातेवाइकांनी रात्री दहा वाजता […]

अधिक वाचा...

एक किलो सोनं खोदकामात सापडल्याचे सांगितले अन् पुढे…

वर्धा : बनावट दागिने दाखवून फसवणूक करणाऱ्या एकाला वर्धा पोलिसांनी अवघ्या २४ तासांच्या आत अटक केली असून, त्याच्याकडून दहा लाख रुपयेही जप्त केले. पोलिस दुसऱ्या आरोपीचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही दिवसांपूर्वी नईमुद्दीन काजी यांच्याकडे दोन व्यक्ती आल्या होत्या. त्यांनी काजी यांना सोन्याचा एक तुकडा दाखवला. सुमारे एक किलोचा हा तुकडा खोदकामात सापडल्याचे […]

अधिक वाचा...

ड्रग्स मफिया ललित पाटील याला मोटारीतून घेऊन जाणारा पोलिसांच्या ताब्यात…

पुणे : ससून रुग्णालयामधून पळून गेलेला ड्रग्स माफिया ललित पाटील याला मोटारीमधून रावेतपर्यंत सोडणाऱ्या एकाला पुणे पोलिसांनी हडपसर परिसरातून ताब्यात घेतले आहे. गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. दत्ता डोके असे या चालकाचं नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ललित पाटील सोमवारी (ता. 2) ससून रुग्णालयातून रात्री एक्स रेचा बहाणा सांगून पळून गेला. […]

अधिक वाचा...

कुडजे गावात मुलीला अंगणात खेळताना दिसला सात फुटी अजगर…

पुणे: कुडजे गावातील एका फार्महाऊसवर गुरुवारी (ता. ५) सायंकाळी सात वाजता तेथील सुरक्षारक्षक नवनाथ पुरी यांची मुलगी तेजस्विनी ही अंगणात खेळत असताना तिला अजगर दिसला. अजगर सात फुट लांब होता. नवनाथ पुरी यांनी तत्काळ गावचे पोलिस पाटील दत्ता पायगुडे यांना फोन करून माहिती दिली. पोलिस पाटील यांनी घटनेची माहिती उत्तमनगर पोलिस स्टेशन आणि वनविभागाला ताबडतोब […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील कोयता हल्लेखोर आरोपीला जामीन मंजूर…

पुणे: पुणे शहरातील सदाशिव पेठेत एकतर्फी प्रेमातून झालेल्या हल्ल्यातील आरोपीला जामीन मंजूर करण्यात आला आहे. शंतनू लक्ष्मण जाधव (वय २१) असे या आरोपीचं नाव होते. सदाशिव पेठेत भररस्त्यात त्याने युवतीव पळत जात हल्ला करण्याता प्रयत्न केला होता. पण, लेशपाल जवळगे या युवकाने प्रसंगावधान दाखवल्याने या युवतीवरचा हल्ला हुकल्यामुळी तिचा जीव वाचला होता. कारागृहातून जामीन मिळवून […]

अधिक वाचा...

वर्धा जिल्ह्यात एकतर्फी प्रेमातून युवतीची घराबाहेरच हत्या; गावकऱ्यांनी…

वर्धा : एकतर्फी प्रेम प्रकराणातून एका 23 वर्षीय युवतीची तिच्याच घराबाहेर हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना सेलू तालुक्यातील दहेगाव गोसावी येथे सोमवारी (ता. २) रात्री घडली आहे. एकतर्फी प्रेमातून ही हत्या झाली असल्याची चर्चा गावकाऱ्यांमध्ये आहे. नालवाडी येथील दोन युवक आणि दोन युवती दहेगाव गोसावी येथे आले होते. दोन मुलींनी मृत मुलीच्या घराच्या गेटजवळून बाहेर […]

अधिक वाचा...

पुणे शहरात कोयता गँगकडून व्यवसायिकाची हत्या; Video Viral…

पुणे: लाईनबॉय आणि व्यावसायिक विजय ढुमे (वय ४२) यांची सिंहगड रोड येथील क्वॉलिटी लॉजसमोर चार ते पाच जणांच्या टोळक्याने कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली असून, व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे. विजय ढुमे यांची चार ते पाच जणाच्या टोळक्याने सिंहगड रोड येथील […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!