पुणे जिल्ह्यात ओढ्याच्या कडेला आढळला बेवारस मृतदेह…
मंचर, पुणे (कैलास गायकवाड): पुणे जिल्ह्यातील लोणी (ता. आंबेगाव) येथील विठ्ठलवाडी परिसराला पाणीपुरवठा पुरवठा करणाऱ्या विहिरी जवळ अनोळखी पुरुषाचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला आहे. पारगाव (कारखाना) पोलिसांनी अकस्मित मृत्यू म्हणून नोंद केली आहे. लोणी येथील अनिल आबाजी नाईक यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, 16/ 5/2024 दुपारी साडेतीनच्या सुमारास पोलिस पाटील संदीप आढाव व मी आम्ही लोणी […]
अधिक वाचा...पुणे शहरामधील वाहतुकीत मोठा बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे : पुणे शहरातील मेट्रो स्टेशनच्या गर्डर लाँचिंग आणि पिलरच्या बांधकामामुळे वाहतुकीत बदल करण्यात येणार आहे. सिमला ऑफिस चौकाजवळ हे बांधकाम होणार असून या परिसरातील वाहतूक आजपासून (शुक्रवार ता. १७ मे) बदलणार आहे. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी वाहतूक विभागाने हा निर्णय घेतला असून कोणत्या मार्गावर प्रवेश बंद राहील आणि कुठून मार्ग बदलले आहेत याची माहिती वाहतूक […]
अधिक वाचा...पुणे शहरातील बलात्काराच्या गुन्ह्यातील फरार पोलिस कर्मचारी अटकेत…
पुणे : पुणे शहरातील महिला पोलिसाने बलात्काराचा गुन्हा दाखल केल्यानंतर फरार झालेल्या पोलिस कर्मचाऱ्याला अटक केली आहे. याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत. लॉकडाऊनच्या काळात ओळख वाढवून जेवणास घरी येऊन पोलिस शिपायाने कोल्ड्रींकमधून महिला पोलिस कर्मचाऱ्याला गुंगीकारक औषध दिले. महिला पोलिस कर्मचारी बेशुद्ध झाल्यावर आरोपीने तिच्यावर बलात्कार केला. शिवाय, त्याचा व्हिडिओ काढून तो व्हायरल करण्याची […]
अधिक वाचा...घाटकोपर होर्डिंग दुर्घेटनेतील आरोपी भावेश भिंडे कुटुंबासह फरार…
मुंबई : घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडे हा कुटूंबासह फरार झाला असून, पोलिसांकडून त्याचा शोध सुरू आहे. भावेश भिंडे मुलूंड पश्चिमेला आशिष टॅावरमध्ये रहायला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबईतील घाटकोपर येथे द्रुतगती मार्गावरील पंतनगर येथे असलेल्या पेट्रोल पंपावर 13 मे रोजी वादळी वाऱ्यामुळे मोठा जाहिरातीचा फलक कोसळून भीषण दुर्घटना घडली. होर्डिंग दुर्घटनेत […]
अधिक वाचा...पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे शहरात; पाहा वाहतुकीतील बदल…
पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर असून, ते पुणे लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचार्थ सभा घेणार आहेत. या सभेच्या पार्श्वभीवर पुण्यातील वाहतुकीमध्ये मोठा बदल करण्यात आला आहे. आज (सोमवार) दुपारी 4 ते रात्री 9 वाजेपर्यंत शहरातील वाहतुकीमध्ये बदल करण्यात आल्याची माहिती वाहतूक शाखेकडून देण्यात आली आहे. पोलिस अधिकारी […]
अधिक वाचा...मुंबई-पुणे द्रृतगती मार्गावर मोठा अपघात टळला; बसचा टायर फुटला…
पुणे : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर खाजगी बसला आज (शनिवार) मोठा अपघात झाला आहे. बसचा टायर फुटल्याने बसने पेट घेतला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! खाजगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या बसमध्ये अनेक प्रवासी प्रवास करत होते. मुंबईहून पुण्याच्या दिशेने […]
अधिक वाचा...विमानतळावर तपासणी करतानाच परदेशी महिलेच्या अंडरगारमेंटमध्ये…
नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर एक परदेशी महिला सुरक्षा तपासणीदरम्यान अडकली आहे. सीआयएसएफ महिला सुरक्षा अधिकाऱ्याचा हात परदेशी महिलेच्या कमरेच्या खाली येताच, हँड हेल्ड मेटल डिटेक्टर (एचएचएमडी) चा अलार्म जोराने वाजू लागला आणि चोरी उघड झाली. पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! महिलेची तपासणी करत असतानाच बीपचा आवाज […]
अधिक वाचा...Video: एसटी बसच्या धडकेत शिक्षिका जागीच ठार…
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील हातकणंगले येथील संजय घोडावत विद्यापीठासमोर रस्ता क्रॉस करत असताना एसटी बसने धडक दिल्याने शिक्षिका जागीच ठार झाली आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. एसटी बसने धडक दिल्यानंतर जवळपास 100 फूट एसटी बसने शिक्षिकेला फरफटत नेले. एका बाजुहून दुसऱ्या बाजूला ती रस्ता ओलांडत होती. यावेळी भरधाव आलेल्या एसटी बसची […]
अधिक वाचा...पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबार…
पुणे : पुणे शहरात सलग तिसऱ्या दिवशी चौथ्यांदा गोळीबाराची घटना घडली आहे. जंगली महाराज रोड, हडपसर, सिंहगड रोडवर सलग तीन दिवस गोळीबाराच्या घटना समोर आल्या होत्या. त्यानंतर येरवडा परिसरात पहाटे दोघांवर गोळीबार झाला. जुन्या वादातून गोळीबार करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. येरवडा परिसरात जुन्या वादाचा राग मनात धरून एकावर तीन गोळ्या झाडण्यात आल्या. आकाश […]
अधिक वाचा...पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…
पुणे : बॉलीवूड अभिनेता सलमान खान यांच्या घराबाहेर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर पुण्यात पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी मंगळवारी गुन्हेगारांची झाडाझडती घेत बंदुकधाऱ्यांना सक्त ताकीद दिली आहे. पुणे शहरात गोळीबाराच्या घटना घडू नयेत अशी तंबी पोलिस आयुक्तांनी दिली होती. मात्र तरीही गोळीबारची घटना घडली आहे. पुणे शहरात गोळीबाराचा प्रयत्न झाला. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात धीरज […]
अधिक वाचा...
