धक्कादायक! नाशिकमध्ये जिवलग मित्रांनी एकाच वेळी घेतला जगाचा निरोप…

नाशिक : नाशिकरोड रेल्वे स्थानकाजवळ मालधक्का रोडवर दोन जिवलग मित्रांनी एकाच वेळी आत्महत्या केल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. मालधक्का रोड एस के पांडे शाळेजवळ राहणाऱ्या दोन मित्रांनी रेल्वे रुळावर आत्महत्या केली. रेल्वेच्या रुळावर दोघांचे मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत आढळून आले. दोघांचेही वय १७ ते १८ वर्षे असून ते बारावीत शिकत […]

अधिक वाचा...

पुणे अपघात प्रकरणातील अगरवाल कुटुंबाच्या अडचणीत वाढ; खुनाचा गुन्हा दाखल…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात धनिकपुत्र अल्पवयीन मुलाने महागडी पोर्शे कार वेगाने चालवत दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडल्याची घटना घडली होती. अपघाताच्या घटनेनंतर धनिकपुत्र अल्पवयीन मुलाला लगेचच जामीन मिळाल्याने वातावरण चांगलंच तापले होते. अखेर अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करून त्याची रवानगी बालसुधार गृहात करण्यात आली. अल्पवयीन आरोपीची आई, वडील आणि आजोबा देखील कोठडीमध्ये आहेत. […]

अधिक वाचा...

पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन मुलांच्या जबाबात मोठा खुलासा…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे महागडी पोर्शे कार वेगाने चालवत धनिकपुत्र अल्पवयीन चालकाने दोघांना चिरडले होते. सध्या या प्रकरणात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत. पोर्शे कारचा जेव्हा अपघात घडला तेव्हा त्या कारच्या मागच्या सीटवर बसलेल्या दोन अल्पवयीन मुलांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. पोलिस अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ पोर्शे अपघात प्रकरणात मागच्या सीट […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील वाहतुकीत बदल, पाहा पर्यायी मार्ग…

पुणेः पुणे शहरात मेट्राचे दोन मार्ग सुरु झाल्यामुळे पुणेकरांना दिलासा मिळाला आहे. पण, इतर ठिकाणी मेट्रोचे काम वेगाने सुरु आहे. मेट्रो प्रकल्पाच्या या कामांमुळे पुणे शहरातील वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. यामुळे आता पुणेकरांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पुणे शहरातील मेट्रोच्या कामामुळे होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पुणे पोलिसांकडून वाहतुकीत मोठा बदल […]

अधिक वाचा...

पुणे कार अपघातानंतर पब आणि बारवर पोलिसांच्या धाडी; युवक-युवतींची धांदल…

पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर भागात धनिकपुत्राने महागडी पोर्शे कार वेगात चालवून दोघांचा जीव घेतल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी गस्त सुरू केली असून, पब आणि बारवर पोलिसांनी धाडी टाकण्यास सुरवात केली आहे. पबमधील युवक-युवतींना आधारकार्ड मागताच त्यांची धांदल उडाल्याचे पाहायला मिळत आहे. नियमांचे उल्लघंन करणाऱ्या पब आणि बार रेस्टॉरंट भोवतीचा फास राज्य उत्पादन शुल्क […]

अधिक वाचा...

पुणे अपघातातील अश्विनी आणि अनिश यांना न्याय देण्यासाठी मूक कँडल मार्च…

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कल्याणी नगर येथे पोर्शे कारने चिरडलेल्या अश्विनी आणि अनीश यांना न्याय मिळवून देण्यासाठी मूक कँडल मार्च काढण्यात आला होता. घटनेच्या ठीक एक आठवड्यानंतर झालेल्या या कार्यक्रमात शहरातील विविध भागातील समर्थकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती, ज्यामुळे पुणेकर समाजातील सामूहिक दुःख आणि न्यायाची मागणी दिसून आली. मोर्चाची सुरुवात शनिवारी (ता. २५) […]

अधिक वाचा...

पुणे शहर अपघातातील धनिकपुत्राचे बारावीमधील गुण पाहा…

पुणे : पुणे हिट ऍण्ड रन प्रकरणात क्राईम ब्रांचने आणखी काही खुलासे केले आहेत. पॉर्श गाडीने चिरडून दोघांचा बळी घेणाऱ्या या अल्पवयीन आरोपीने 12 वी पास झाल्यामुळे मित्रांसाठी पार्टी ठेवली होती. आरोपी आणि त्याच्या मित्रांनी या पार्टीत दारू प्यायली, तर मुलगा बारावी पास झाल्यामुळे त्याचे आई-वडीलही अज्ञात ठिकाणी पार्टी करत होते. मुलाचे वडील विशाल अगरवाल […]

अधिक वाचा...

पुणे शहरातील दोन जणांचे बळी घेणाऱ्या धनिकपुत्राचे दारूचे बील पाहा…

पुणे : पुणे शहरात हिट अँड रन प्रकरणात दोघांचा जीव घेतल्याप्रकरणी पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी गंभीर दखल घेतली असून, अल्पवयीन आरोपीच्या वडिलांना अटक केली आहे. प्रसारमाध्यमांसह सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटल्यानंतर संबंधित प्रकरण चर्चेत राहिले आहे. अल्पवयीन धनिकपुत्राने त्या रात्री दारूचे बील ४८ हजार भरल्याची माहिती पुढे आली आहे. पुणे शहरातील कल्याणीनगर भागात […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…

पुणेः पत्रकार संतोष धायबर यांनी ‘पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते…’ या शिर्षकाखाली एक लेख लिहीला आहे. संबंधित लेख मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, नेटिझन्स प्रतिक्रियांच्या माध्यमातून व्यक्त होत आहे. संबंधित लेख जसाची तसा पुढील प्रमाणे… पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… पुणे […]

अधिक वाचा...

युट्युबवरील व्हिडिओ पाहून घरातच छापल्या बनावट नोटा अन्…

मुंबई : नवी मुंबई पोलिसांच्या मध्यवर्ती गुन्हे शाखेने तळोजा भागातील तोंडरे गावातील एका घरावर छापा मारुन बनावट नोटा छापणाऱ्या एका युवकाला अटक केली आहे. प्रफुल्ल गोविंद पाटील (वय २६, रा. नवी मुंबई) असे या आरोपीचे नाव आहे. त्याने युट्युबवरील व्हिडिओ पाहून आपल्या घरातच बनावट नोटा छापल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी त्याच्या घरातून 2 लाख 3 […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!