पुणे! जुन्नरच्या अत्याचार प्रकरणात धक्कादायक माहिती समोर…

पुणे : पिंपळवंडी (ता. जुन्नर) येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे. आरोपीने शेजारीच राहणाऱ्या चिमुकलीवर अत्याचार केला अन् तिची हत्या केली, अशी माहिती समोर आली होती. पण नराधमाने आधी चिमुकलीचा जीव घेतला अन् त्यानंतर चिमुकलीवर अत्याचार केल्याची माहिती समोर आली आहे. चौथीत शिकणारी […]

अधिक वाचा...

पुणे! व्हॉट्सऍप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून विद्यार्थ्याची हत्या…

पुणे : व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवण्याच्या क्षुल्लक वादातून १२वीत शिकणाऱ्या विद्यार्थ्याच्या डोक्यात हातोडा मारून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी कोथरूड पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले आहे. नील विजय नाईक (वय १७, रा. श्रावणधारा, कोथरूड) असे हत्या झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून तो १२ वीच्या वर्गात शिकत होता. मिळालेल्या माहितीनुसार, नील आणि आरोपी […]

अधिक वाचा...

नागपूर! हॉटेल कर्मचाऱ्यांनी रुम नंबर 302 चे दार उघडलं अन् समोरचं दृष्य पाहून…

नागपूर : नागपुरातील मनीषनगर परिसरातील एका हॉटेलमध्ये युवतीची हत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. युवतीची हत्या करणाऱ्या आरोपीने स्वत:ला संपवण्याचा देखील प्रयत्न केला आहे. शिवानी गजभिये (वय २८) असे मृत युवतीचे नाव आहे. किरण आत्राम असे जखमी आरोपीचे नाव आहे. हॉटेलच्या रुमनंबर 302 मध्ये ही घटना घडली आहे. आरोपी किरण आणि शिवानी हे दोघं […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! नाशिकमध्ये पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा मृत्यू…

नाशिक : नाशिक शहरातील रासबिहारी मेरी लिंकरोडवरील मानेनगर येथील शुभम कॉलनीत शनिवारी (ता. १५) रात्री घरातील गॅलरीत असलेल्या पाण्याच्या टाकीत पडून दोन सख्ख्या बहिणींचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तृप्ती विशाल सोनवणे (वय 8) आणि स्वस्ति विशाल सोनवणे (वय 6) अशी मृत मुलींची नावे आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून शोककळा […]

अधिक वाचा...

भेसळयुक्त सप्लिमेंट्सच्या विक्रीला आळा घाला; सुशील ठोंबरे यांची प्रशासनाकडे मागणी…

पुणे : नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित गंभीर बाब लक्षात घेता बाजारात विक्री होणाऱ्या भेसळयुक्त, बनावट, निकृष्ट दर्जाच्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हेल्थ सप्लिमेंट्सवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंतरराष्ट्रीय मानवाधिकार न्यायिक सुरक्षा परिषदेचे पुणे जिल्हा सचिव सुशील ठोंबरे यांनी केली आहे. सध्या प्रोटीन पावडर, मल्टिव्हिटॅमिन्स, न्यूट्रास्युटिकल्स, फॅट-बर्नर व इतर आरोग्यविषयक सप्लिमेंट्सचा वापर वाढत आहे. […]

अधिक वाचा...

शाळा सुटताच अल्पवयीन मुलीचे केले अपहरण अन् निर्जनस्थळी…

मुंबई: शाळा सुटल्यानंतर १३ वर्षांच्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिचे हात-पाय आणि तोंड बांधून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा खळबळजनक प्रकार माहिम परिसरात उघडकीस आला आहे. याप्रकरणी पीडित मुलीने दिलेल्या तक्रारीवरून माहिम पोलीस ठाण्यात दोन आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना १८ जून २०२६ रोजी माहिम येथील कनोसा शाळेजवळ घडली […]

अधिक वाचा...

हिंजवडी IT पार्कमध्ये NSG अन् अमेरिकेचे कमांडोचा ताफा अचानक धडकला अन्…

पुणे: ‘हिंजवडी आयटी पार्क’मध्ये बुधवारी (ता. ५) अचानक मोठा पोलिस बंदोबस्त तैनात झाला. त्यासोबतच १०० हून अधिक ‘नॅशनल सिक्युरिटी गार्ड’ (NSG) कमांडोंचा ताफा धडकला. अचानक आलेल्या या लष्करी ताफ्यामुळे आणि मोठ्या हालचालींमुळे हिंजवडी परिसरात एकच खळबळ उडाली. IT पार्क अचानक छावणीसारखे का दिसू लागले? नक्की काय घडले होते? याचा उलगडा होताच सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. […]

अधिक वाचा...

धक्कादायक! खासगी ट्रॅव्हलमध्ये रात्रीच्या प्रवासादरम्यान महिलेचा दोनवेळा विनयभंग…

रायगड : मुंबई-गोवा महामार्गावरील खासगी बसमध्ये रात्रीच्या वेळी प्रवास करताना एका महिलेचा दोनवेळा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत स्वत: आमदार अंबादास दानवे यांनी ट्विट करुन सरकारला प्रश्न केला आहे. गोव्याहून मुंबईकडे जाणाऱ्या एका खासगी बसमधील महिला प्रवाशाचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रवासादरम्यान बसच्या क्लिनरने दोन वेळा महिलेचा विनयभंग केल्याचा आरोप […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी नवले पूल परिसरातील लॉजवर छापा टाकला अन्…

पुणे : पुणे शहरातील नवले पूल परिसरात वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती समजल्यानंतर गुन्हे शाखेने कारवाई करत नऊ मुलींची सुटका केली आहे. कारवाई दरम्यान पोलिसांनी २ जणांना ताब्यात घेतलं आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेला २० जुलै रोजी आंबेगाव बुद्रुक येथील साई किरण लॉज आणि गॅलेक्सी लॉज येथे महिलांकडून देहव्यापार सुरू असल्याची माहिती […]

अधिक वाचा...

पुणे पोलिसांनी स्कॉर्पिओवरून बसवून काढली आरोपींची धिंड…

पुणे: पुणे शहरातील कात्रजमध्ये एका अल्पवयीन मुलाची जुन्या वादातून अल्पवयीन मुलांनीच निर्घृणपणे हत्या करण्यात केली. या घटनेनंतर पोलिसांनी अल्पवयीन आरोपींना गाडीवर बांधून धिंड काढली. संबंधित घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.   View this post on Instagram   A post shared by www.policekaka.com (@policekaka_news) पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रजमध्ये गणेश रविंद्र माळवे (वय १७) या मुलाची कोयत्याने […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!