कोरेगाव भीमामध्ये पोलिसांचा असणार तगडा बंदोबस्त…

पुणे (संदीप कद्रे): कोरेगाव भीमा या ठिकाणी दरवर्षी 1 जानेवारी रोजी विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी लाखो अनुयायी येतात, त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी चोख बंदोबस्ताचे नियोजन केले आहे. कोरेगाव भीमा ठिकाणी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. यासाठी 3200 पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येणार आहेत. पोलिस आयुक्त, पोलिस सहआयुक्त यांच्यासह 11 पोलिस उपायुक्त देखील कोरेगाव भीमा परिसरात […]

अधिक वाचा...

सातारा येथील महिला सार्वजनिक शौचालयात भुताची चेष्टा अंगलट…

सातारा : सातारा येथे सार्वजनिक महिला शौचालयात भुताची केलेली चेष्टा अंगलट आली असून, अल्पवयीन मुलगा, महिला आणि त्यासह दोन युवकांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य महिला आयोगाच्या सुचनेनुसार सातारा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. सातारा येथील कैकाड गल्लीत असलेल्या सार्वजनिक शौचालयात एक भयावह पुतळा ठेवण्यात आला होता. बसवलेल्या त्या पुतळ्याला […]

अधिक वाचा...

भाजपचा नगरसेवक बारमध्येच अडकला पोलिसांच्या जाळ्यात…

ठाणे : नगर जिल्ह्यातील अकोले नगरपंचायतीचा भाजपचा नगरसेवक, पण भिवंडीत जाऊन मुंबईचा नगरसेवक असल्याचे सांगत बारचालकांकडून खंडणी मागितली प्रकरणी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. हितेश कुंभार असे या भाजप नगरसेवकाचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबई-नाशिक महामार्गालगत असलेल्या एका डान्सबारमधून डान्सबार चालकांना धमकावून 8 लाख रुपये खंडणी मागितल्याप्रकरणी पोलिसांनी सापळा रचून भाजप नगरसेवकाला […]

अधिक वाचा...

धाराशिवमध्ये भरदिवसा कर्मचाऱ्यांना बांधून बँक लुटली…

धाराशिव : धाराशिव शहरातील मुख्य भागातील ज्योती क्रांती मल्टीस्टेट बँकेवर भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला असून घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. पिस्तूल व चाकूचा धाक दाखवून आणि कर्मचाऱ्यांना बांधून दरोडा घातला. सुमारे दोन कोटी रुपयांचा मुद्देमाल आणि सोने चोरून नेण्यात आले आहे. सीसीटीव्हीमध्ये 4 आरोपी दरोडेखोर जाताना कैद झाले आहेत. धाराशिव शहरातील जिल्हा स्टेडियमच्या जवळ असलेल्या […]

अधिक वाचा...

बार्शी-धाराशिव मार्गावर भीषण अपघात; तिघा मित्रांचा जागीच मृत्यू…

बार्शी (आकाश वायचळ) : बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे गुरुवारी (ता. २१) एसटी बस आणि दुचाकीमध्ये झालेल्या भीषण अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पांगरी पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक शिवाजी जायपात्रे यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली होती. बार्शी-धाराशिव मार्गांवरील तांदुळवाडी येथे झालेल्या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला आहे. गुरुवारी संध्याकाळच्या सुमारास एसटी बस […]

अधिक वाचा...

धक्कादायक! जावयाने पत्नीच्या संशयावरून आख्खी सासुरवाडी संपवली…

यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यातील कळंबमधील तिरझडा पारधी बेड्यावर पत्नीच्या चरित्राच्या संशयावरून जावयाने सासरा, दोन मेहुणे आणि पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी (ता. १९) रात्री घडली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली सासू मात्र वाचली आहे. या घटनेमुळे यवतमाळ जिल्हा हादरला आहे. पोलिसांनी आरोपी गोविंद विरचंद पवार याला अटक केली आहे. जावयाने केलेल्या हल्ल्यात सासरा […]

अधिक वाचा...

पुणे-नाशिक महामार्गावर टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू…

नाशिक : पुणे-नाशिक महामार्गावर संगमनेरजवळ टेम्पो कारवर कोसळल्याने चौघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. एक महिला आश्चर्यकारक बचावली आहे. या घटनेनंतर चंदनापुरीच्या ग्रामस्थांनी धावपळ करीत जखमींना तातडीने रुग्णालयात दाखल केले. संगमनेर तालुक्यातील पुणे-नाशिक महामार्गावर असलेल्या चंदनापुरी गावापासून काही अंतरावर रविवारी (ता. १७) रात्री आठच्या सुमारास हा अपघात झाला आहे. वेगाने चाललेला आयशर टेम्पो बाजूने चाललेल्या […]

अधिक वाचा...

नगर-कल्याण महामार्गावर अपघातात दहा ठार; संपूर्ण कुटुंबच संपलं…

पुणे: नगर-कल्याण महामार्गावरील डिंगोरे हद्दीतील अंजिराची बाग येथे तिहेरी भीषण अपघात होऊन दहा जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ओतूर वरुन कल्याणच्या दिशेने जाणाऱ्या पिकअपने रिक्षा आणि ट्रकला जोरदार धडक दिली. यामध्ये पाच पुरुष, एक महिला आणि दोन लहान मुले यांचा जागीच मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये जुन्नर तालुक्यातील मढ येथील भाजीपाला व्यवसाय करणारे […]

अधिक वाचा...

ट्रक आणि कारचा भीषण अपघात 6 ठार; पाहा नावे…

नागपूर : नागपूरमध्ये ट्रक आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात एकाच गावातील सहा जणांचा मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (ता. १५) मध्यरात्रीच्या सुमारास घडली आहे. अपघातात एक जण गंभीर जखमी झाला असून, स्थानिकांच्या मदतीनं उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ट्रक आणि कारचा अपघात झाल्याची माहिती समोर येत आहे लग्न समारंभ आटोपून आपल्या गावी परतत असताना हा […]

अधिक वाचा...

धक्कादायक! छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच केली आत्महत्या…

छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील फुलंब्री तालुक्यातील खामगाव (गोरक्ष)‎‎ येथे आणखी एका मराठा युवकाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. धक्कादायक म्हणजे, छत्रपती शिवाजी‎ महाराजांच्या स्मारकासमोरच ‎‎युवकाने विष‎ ‎घेऊन आत्महत्या ‎‎केल्याने खळबळ उडाली आहे. विजय ‎पुंडलिक राकडे (वय 39 वर्ष, खामगाव, फुलंब्री) असे मराठा‎ आरक्षणासाठी आत्महत्या करणाऱ्या ‎युवकाचे नाव आहे.‎ मराठा समाजाला आरक्षण मिळावे या […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!