कोल्हापूर हळहळलं! दोन्ही मुलांच्या अस्थि विसर्जनापूर्वीच आईचाही मृत्यू…
कोल्हापूरः कोल्हापूरातील शाहुवाडी तालुक्यातील कोपार्डे येथे दोन सख्ख्या भावांचा वीजेचा धक्का बसून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. रक्षा विसर्जनाच्या वेळी त्यांच्या आईने देखील आपला प्राण सोडला आहे. या घटनेने कोल्हापूर हळहळले आहे. कोपार्डे गावातील कडवी नदीजवळील शेतात सुहास कृष्णा पाटील (वय 36) आणि स्वप्नील कृष्णा पाटील (वय 31) हे दोघे भाऊ भात रोपणी करुन […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघातातील अल्पवयीन आरोपीने लिहिलेला निबंध आला समोर…
पुणे : पुणे शहरातील कल्याणी नगरमधील पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला बाल न्याय मंडळानं निंबंध लिहिण्याची शिक्षा सुनावली होती. अल्पवयीन आरोपीने निबंध लिहीला आहे. पुणे शहरातील कल्याणी नगरमध्ये 19 मे रोजी एक भीषण अपघात घडला होता. भरधाव पोर्शे कारने दुचाकीस्वार तरुण आणि तरुणीला चिरडले होते. या अपघातामध्ये अपघातग्रस्त अभियंता तरुण आणि तरुणीचा जागीच मृत्यू […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची हत्या…
पुणे : पिंपरी-चिंचवडमध्ये विधासनभा पोटनिवडणुकीच्या वादातून एकाची सात ते आठ जणांनी धारधार शस्त्राने वार करून हत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी माजी नगरसेवक आणि भाजप पदाधिकारी शेखर ओव्हाळला अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. अमोल गोरगले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमोल सोबत असणाऱ्या दुसऱ्या एका व्यक्तीवरही हल्ला झाला […]
अधिक वाचा...Video: राष्ट्रीय खेळाडूने धबधब्यात मारली उडी अन् गमावला जीव…
पुणे : ताम्हिणी घाटात एक युवकाने धबधब्यात उडी मारली आणि वाहून गेल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. स्वप्नील धावडे असे या युवकाचे नाव असून, तो राष्ट्रीय खेळाडू होता. स्वप्निल हा आपल्या जिममधील 32 जणांच्या ग्रुपसोबत ताम्हिणी घाटात फिरण्यासाठी गेला असताना घटना घडली आहे. स्वप्नील धावडे हे बॉक्सिंगमध्ये राष्ट्रीय खेळाडू राहिले होते. त्याच आधारे ते […]
अधिक वाचा...धक्कादायक Video: लोणावळा येथील भुशी डॅमवर कुटुंब गेलं वाहून…
पुणे : पुणे शहरातील अन्सारी कुटुंब वर्षाविहारासाठी लोणावळ्यातील भुशी डॅमवर आले होते. भुशी धरण परिसरात असलेल्या रेल्वे वॉटर फॉलवर पर्यटनाचा आनंद घेताना त्यांचा तोल जाऊन ते धबधब्यात पडले. सर्वांनी एकमेकांना आधार देण्याचा प्रयत्न केला. मात्र, पाण्याच्या शक्तीसमोर त्यांचा टीकाव लागू शकला नाही. आणि एकाच कुटुंबातील 5 जण वाहून गेले. त्यातील तिघांचे मृतदेह बाहेर काढण्यात यश […]
अधिक वाचा...पुणे शहरात पालखी दरम्यान वाहतूकीत बदल; पाहा पर्यायी मार्ग…
पुणे : श्री संत तुकाराम महाराज आणि श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचे रविवार (ता. ३०) पुणे शहरात आगमन होणार असून मुक्कामही असणार आहे. या सोहळ्यासाठी शहरातील प्रमुख रस्ते रविवारी दुपारनंतर आवश्यकतेनुसार वाहतुकीस बंद ठेवण्यात येणार आहेत. त्यामुळे प्रवाशांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा पिंपरी-चिंचवड इथून रविवारी […]
अधिक वाचा...पाकिस्तानमधून परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक!
मुंबईः पाकिस्तानमधून सहिसलामत परतलेले जवान चंदू चव्हाण यांची शेअर मार्केटच्या नावाखाली आर्थिक फसवणूक झाल्यामुळे त्यांना मोठ्या आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. जवान चंदू चव्हाण यांना पाकिस्तानने पकडले होते. पाकिस्तानने तब्बल ३ महिने २१ दिवस त्यांचा छळ केला होता. भारत सरकारने मोठे प्रयत्न केल्यानंतर त्यांची सुटका झाली होती. संपूर्ण देशाने त्यांच्या सुटकेनंतर आनंदोत्सव साजरा केला […]
अधिक वाचा...पुणे शहरात पालखी सोहळ्यासाठी पाच हजार पोलिस तैनात…
पुणे: संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगदगुरू तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा रविवारी (ता. ३०) पुणे शहरात दाखल होणार आहे. पालखी सोहळ्यासाठी वारकरी, तसेच भाविकांची मोठी गर्दी होते. या पार्श्वभूमीवर पुणे शहरात सुमारे पाच हजार पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. याशिवाय ठिकठिकाणी सीसीटीव्ही, वॉच टॉवर राहणार असून गर्दीच्या ठिकाणी गुन्हे शाखेची खास पथके गस्त […]
अधिक वाचा...बारामतीत बैलावरून वाद! गोळीबारातील एकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
बारामती : बारामती तालुक्यात शर्यतीचा बैल खरेदीकरण्याच्या वादातून निंबुत येथे गोळीबार झाल्याची घटना घडली होती. या घटनेत जखमी झालेल्या व्यक्तीवर रुग्णालयात उपचार सुरू होती. मात्र, उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष शहाजी काकडे आणि त्यांचा मुलगा गौरव काकडे यांना पोलिसांनी अटक केली आहे. बारामतीच्या निंबुत गावात गोळीबार झाल्याची […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर पुन्हा भीषण अपघात; 7 जणांचा जागीच मृत्यू…
जालना : जालन्याच्या हद्दीतील समृद्धी महामार्गावर दोन कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सात जणांचा जागीच मृत्यू झाला असून चार प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अपघातात जखमी झालेल्या प्रवाशांना उपचारासाठी सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. समृद्धी महामार्गावरील कडवंची जवळ ही दुर्दैवी घटना घडली आहे. नागपूरकडून मुबंईकडे जाणाऱ्या ईरटीगा कारला डिझेल भरून विरुद्ध दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर […]
अधिक वाचा...
