IAS पूजा खेडकर प्रकरण! ऑडी कारवरील दंड अन् मालकाचे नाव समोर…

पुणे : वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. पण सर्वात अधिक चर्चा झाली ती पूजा खेडकर यांच्या ऑडी कारची. या कारवर त्यांनी लालदिवा लावला होता. तिथूनच हा वाद सुरू झाला. पूजा खेडकर वापरत असलेली ऑडी कार ही त्यांच्या आई मनोरमा खेडकर यांच्या माजी सहकाऱ्याची असून, तिच्यावर २७ हजार रुपयांचा दंड आहे. पूजा खेडकर […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांच्या आईचा ‘मुळशी पॅटर्न’; हातात पिस्तुल अन्…

पुणे : ट्रेनी आयएएस डॉ. पूजा खेडकर सध्या चर्चेत आहेत. ऑडी गाडीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पुणे पोलिसांवर पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांनी अरेरावी केली आहे. मनोरमा खेडकर यांचा एक जुना व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या आईकडून मुळशी तालुक्यात शेतकऱ्यांवर दादागिरी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. व्हायरल […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांना लाल दिवा आला अंगलट; पुणे पोलिस करणार कारवाई…

पुणे : प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. पूजा खेडकर यांनी वापरलेल्या ऑडी कारवर बेकायदेशीरपणे बिकन (दिवा) लावल्या बद्दल पुणे पोलिस कारवाई करणार असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे पूजा खेडकर यांनी गाडीवर “महाराष्ट्र शासन” अशी पाटी देखील लावली होती. याप्रकरणी देखील पोलिसांकडून कारवाई होणार असल्याचे समजते. पूजा खेडकर यांची नियुक्ती […]

अधिक वाचा...

IAS पूजा खेडकर यांनी वाशिममध्ये स्वीकारला पदभार; कॅमेऱ्यांना पाहताच म्हणाल्या…

वाशिम: पोब्रेशनरी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची पुणे जिल्हाधिकारी कार्यालयातून वाशिम येथे बदली करण्यात आली होती. पूजा खेडकर यांनी आज (गुरुवार) वाशिममध्ये आपल्या पदाचा कार्यभार स्वीकारला. यावेळी त्यांनी पहिल्यांदाचा प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! पूजा खेडकर यांना त्यांच्याबाबत सुरु असलेल्या चर्चा आणि आरोपांबद्दल विचारण्यात आले. त्यावर पूजा खेडकर […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! उच्चशिक्षित युवकाने घेतला जगाचा निरोप; सुसाईड नोटमध्ये भावनिक…

जळगाव : अयोध्या नगर येथील नीलेश सुरेश सोनवणे (वय २५) या युवकाने नोकरी मिळत नसल्याने नैराश्यातून घरी कोणीही नसताना गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. आत्महत्येपूर्वी त्याने सुसाईड नोट लिहून ठेवली असून त्यात आत्महत्येचे कारण लिहिण्यासह ‘पप्पा, मम्मी तुम्ही मला खूप प्रेम दिले, प्लीज मला माफ करा मी तुम्हाला सोडून जातोय,’ असा भावनिक […]

अधिक वाचा...

वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना भीषण अपघात, दोन मुलींसह जावयाचा मृत्यू…

नाशिक : वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना वाहनाला भीषण अपघात झाला असून, दोन मुलींसह जावयाचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबियावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळला आहे. मुंबई-आग्रा महामार्गावर ट्रक आणि कारचा भीषण अपघात झाला आहे. मालेगावच्या वाकेजवळ हा अपघात बुधवारी (ता. १०) रात्री उशिरा झाला. महामार्गावर उभा राहिलेल्या कंटेनरला कार धडकली. दोन सख्ख्या बहिणी आणि एकीच्या […]

अधिक वाचा...

अहमदनगर जिल्ह्यात सिमरनने 8 महिन्यांत केली 9 लग्न; अखेर डाव फसला…

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा पोलिसांनी मुलीचं लग्न लावून देणाऱ्या एका टोळीला जेरबंद केले आहे. सिमरन नावाच्या युवतीने आठ महिन्यात नऊ मुलांसोबत लग्न केली होती. पण, एका घटनेत महिलेच्या सतर्कतेमुळे अलगद जाळ्यात अडकली. श्रीगोंदा तालुक्यातील मुंगुसगाव येथील एका युवकाकडून दोन लाख 15 हजार रुपये घेऊन त्याचे सिमरन नावाच्या मुलीशी लग्न करण्यात आले. लग्नानंतर लगेचच या […]

अधिक वाचा...

हिट ऍण्ड रन! ओळख लपवण्यासाठी गाडीतच कापले केस आणि केली दाढी…

मुंबई : वरळी हिट ऍण्ड रन प्रकरणातील मुख्य आरोपी मिहीर शाह याला शिवडी दंडाधिकारी न्यायालयाने 16 जुलैपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने ओळख लपवण्यासाठी केस आणि दाढी गाडीतच कापल्याचा पोलिसांनी न्यायालयाला सांगितले. आरोपीला कोणी मदत केली याच तपस करायचा असून आरोपीच्या जास्तीत जास्त कोठडीची मागणी पोलिसांकडून न्यायालयात करण्यात आली होती. मिहीर शाह याने दारूच्या नशेत […]

अधिक वाचा...

मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवणे सीईओंना भोवले; निलंबीत…

पुणे : मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी निगण्णा कल्लण्णा पाटील (एन. के. पाटील) यांनी मद्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे वाहन चालवल्याबद्दल त्यांचे निलंबन करण्यात आले आहे. महाराष्ट्र राज्याचे उप सचिव अनिरुध्द जेवळीकर यांनी हे आदेश काढले आहेत. 1 जून रोजी एन. के. पाटील यांनी धोकादायक पद्धतीने चारचाकी वाहन चालवत तळेगाव येथे दोन वाहनांना धडक दिली […]

अधिक वाचा...

ऑडी कारला लाल-निळा दिवा अन् VIP नंबरप्लेट लावणाऱ्या IAS पूजा खेडकर यांची अखेर बदली; कोण आहेत त्या…

पुणे : खासगी गाडीवर लाल-निळा दिवा, VIP नंबरप्लेट आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या चेंबरवर डल्ला मारणाऱ्या ट्रेनी IAS अधिकारी पूजा खेडकर यांची अखेर वाशिम जिल्हाधिकारी कार्यालयात बदली करण्यात आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्याचे अँटी चेंबर बळकावल्यापासून ते खासगी गाडीवर अंबर दिवा आणि महाराष्ट्र शासन लिहिल्याचा त्यांच्यावर आरोप आहे. पुणे जिल्ह्यात परिविक्षाधिन सहाय्यक जिल्हाधिकारी म्हणून रूजू झालेल्या पुजा खेडकर […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!