अभिषेक घोसाळकर यांच्यावर गोळीबार; ॲाफिसमध्ये नेमकं काय काय घडलं?
मुंबईः मुंबईतील दहिसर परिसरातले ठाकरे गटाचे माजी नगरसेवक अभिषेक घोसाळकर यांच्यासोबत फेसबुक लाईव्ह करण्याचे मॉरिस नोरोन्हा याने निमित्त साधले. फेसबुक लाईव्हमध्ये दोघांनी सगळे जुने वाद संपवून पुन्हा एकत्र येऊन काम करायचे असे ठरले. मॉरिस आधी उठला, त्यापाठोपाठ अभिषेक घोसाळकर उठले तर त्यांच्यावर मॉरिसरने गोळीबार केला. घोसाळकर आणि नोरोन्हा गुरूवारी (ता. ८) संध्याकाळी एकत्र फेसबुक लाईव्ह […]
अधिक वाचा...गोळीबाराच्या घटनेतील माजी नगरसेवकाचा उपचारादरम्यान मृत्यू…
जळगाव : चाळीसगावमधील माजी नगरसेवक महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. त्यांना एकूण सात गोळ्या लागल्या होत्या. उपचारादरम्यान आज (शनिवार) पहाटे त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेनं खळबळ उडाली आहे. महेंद्र उर्फ बाळू मोरे यांच्यावर तीन दिवसांपूर्वी गोळीबार करण्यात आला होता. या घटनेत ते गंभीर जाखमी झाले होते. त्यांना एकूण […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…
नाशिक : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हाती लागल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. आयकर विभागाने मागील आठवड्यात ही छापामारी केली होती. ८ सरकारी कंत्राटदारांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा टाकला गेला. यासाठी २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी […]
अधिक वाचा...महाराष्ट्र हादरला! पोलिस ठाण्यात शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार…
कल्याण: हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच शिंदे गटाच्या नगरसेवकावर भाजप आमदाराकडून गोळीबार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. उल्हासनगरमध्ये भाजप आमदार गणपत गायकवाड यांच्याकडून गोळीबार करण्यात आला आहे. हिललाईन पोलिस स्टेशनमध्येच वरिष्ठ पोलिस निरीक्षकाच्या कॅबिनमध्ये गोळीबार झाल्याचा प्रकार घडला आहे. भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिंदे […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात…
नाशिकः नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली असून, भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख (वय ३०) असे ATS ने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. […]
अधिक वाचा...मनोज जरांगे मुंबईकडे, पोलिसांनी बदलला मार्ग…
मुंबईः मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते पुणे शहराकडून मुंबई शहराकडे निघाले आहेत. मनोज जरांगे पाटील मुंबईकडे निघाले असून, नवीन मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवेला पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त ठेवला आहे. एक्स्प्रेस महामार्गावर सीआरपीएफ जवानांचा कडेकोट बंदोबस्त लावला आहे. मनोज जरांगे यांचा आज वाशीमध्ये मुक्काम असणार आहे. मुंबईकडे येतानाचा मार्ग बदलला आहे. मनोज जरांगे यांचा लोणावळ्यातून पनवेलकडे येतानाचा मार्ग […]
अधिक वाचा...समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, चालकाला डुलकी लागली अन्…
अमरावतीः समृद्धी महामार्गावर ट्रॅव्हल्सची कंटेनरला धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. अपघातानंतर चालक घटनास्थळावरून पळून गेला आहे. अमरावती जिल्ह्यातल्या वाढोना शिवणी दरम्यान चॅनल १२८ वर हा अपघात झाला. ट्रॅव्हल्सच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला आहे. चालकाला झोप लागल्याने बाजूच्या कंटेनरला धडक लागल्याने हा अपघात झाल्याची माहिती समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील तळेगाव दशासर […]
अधिक वाचा...मनोज जरांगे यांचा मोर्चा; पुणे शहरातील मार्ग पुढीलप्रमाणे…
पुणे : मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मनोज जरांगे पाटील यांचा अंतरवाली सराटी ते मुंबई मोर्चा २० जानेवारीला सुरू झाला आहे. शिरूर वरून हा मोर्चा पुण्याच्या वेशीवर पोहोचला होता. आज (बुधवार) सकाळी दहा वाजता वाघोलीतून दहा वाजता मोर्चाला सुरुवात झाली आहे. पुण्यात हा मोर्चा धडकणार असून विद्यापीठ चौकातून मार्गस्थ होणार आहे. दरम्यान, मोर्चामुळे पुणे शहरातील काही […]
अधिक वाचा...अहमदनगर-कल्याण भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू…
अहमदनगर : अहमदनगर-कल्याण महामार्गावर एसटी बस आणि ट्रॅक्टरमध्ये झालेल्या भीषण अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला आहे. ढवळापूर फाट्याजवळ असलेल्या एसटी बस, इको गाडी आणि उसाच्या ट्रॅक्टरमध्ये मंगळवारी (ता. २३) मध्यरात्री अडीचच्या सुमारास हा अपघात झाला आहे. ठाणे-मेहकर एसटी बस, उसाचा ट्रॅक्टर आणि इको मोटारीमध्ये अपघात झाला आहे. अपघात एवढा भीषण होता की, सहा जणांचा मृत्यू […]
अधिक वाचा...धक्कादायक! सासऱ्याकडून गर्भवती सूनेसह नातवाची वार करून हत्या…
बुलढाणा : संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात सासऱ्याने आपल्या गर्भवती सून आणि नातवाची कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर येथील मांडी मळी परिसरात ही घटना घडली आहे. नारायण गायकी (वय 65) असे आरोपी सासऱ्याचे नाव आहे. अश्विनी गायकी आणि समर्थ […]
अधिक वाचा...
