नगर हादरलं! कीर्तनकार महाराजकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; वारकरी संप्रदायला काळिमा…
अहिल्यानगर : पारनेर तालुक्यामधील ढवळपुरी वारकरी परंपरेला काळिमा फासणारी संतापजनक घटना उघडकीस आली आहे. श्री दुर्गादेवी वारकरी शिक्षण संस्थेचा अध्यक्ष व कीर्तनकार यशवंत एकनाथ थोरात उर्फ अण्णासाहेब गुंजाळ याने एका अल्पवयीन मुलीवर (वय १७) तब्बल पाच वर्ष धाक दाखवत वारंवार अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. शिवाय, आरोपीने मुलीला गरम लोखंडी पक्कडीने चटके देत […]
अधिक वाचा...जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…
सांगली: आटपाडी तालुक्यातील एका युवकाने जिद्दीच्या जोरावर यशाला गवसणी घातली आहे. मिटकी गावचा सुपुत्र प्रवीण उत्तम कोळपे याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) परीक्षेत 584वा रँक मिळवून आयपीएस (IPS) पदाला गवसणी घातली आहे. गावकऱ्यांनी त्याची हत्तीवरून मिरवणूक काढली. प्रवीणच्या घरात अठराविश्व दारिद्र्य आणि लहानपणीच वडिलांचे छत्र हरपलेले. आईने कष्ट करून आणि परिस्थितीशी दोन हात करत प्रवीणला […]
अधिक वाचा...प्रेमात संमोहित होऊन लग्न केलं, पण तो लव्ह जिहादचाच प्रकार: सायली सुर्वे
पुणे : हिंदू धर्मात नुकतीच घरवापसी केलेल्या अद्या उर्फ सायली सुर्वे हिने आपल्या आंतरधर्मीय विवाहाबाबत गंभीर आरोप केले आहेत. लग्नासाठी थेट बळजबरी झाली नसली तरी प्रेमाच्या नात्यात आपल्याला संमोहित करण्यात आले आणि त्या प्रभावाखाली आपण स्वतःच्या इच्छेने लग्न केले. लग्नानंतर आपला छळ करण्यात आल्याने पुन्हा हिंदू धर्मात परतण्याचा निर्णय घेतला. पण, हा प्रकार लव्ह जिहादचाच […]
अधिक वाचा...नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…
नाशिक : प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात कुटुंबासह राहत होत्या. शहरातील शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी नायलॉन […]
अधिक वाचा...पुणे! दोन युवा शिवभक्तांवर मध्यरात्रीच्या सुमारास काळाने घातली झडप…
पुणे : शिवज्योत घेऊन शिंदेवाडीकडे निघालेल्या शिवभक्तांना भरधाव कारने चिरडल्यामुळे दोन शिवभक्तांचा मावळमध्ये मृत्यू झाला आहे. ओंकार दत्ता आरडे आणि दर्शन बाळू शिंदे असे मृत्युमुखी पडलेल्या शिवभक्तांची नावे आहेत. पोलिस पुढील तपास करत आहेत. महाराष्ट्र तिथीनुसार श्री छत्रपती शिवाजी महाराज यांची आज (शुक्रवार) जयंती उत्साहात साजरी केली जात आहे. आपल्या लाडक्या राजाची शिवज्योत विसापूर किल्ल्यावरून […]
अधिक वाचा...निलेश घायवळच्या कानशिलात लगावणाऱ्या कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर गोळीबार…
अहिल्यानगर : जामखेड शहरातील कुख्यात गुंड सागर किसन मोहळकर (वय ३२, रा. जामवाडी, जामखेड) याच्यावर बुधवारी (ता. ५) रात्री गावठी कट्ट्यातून अज्ञातांनी गोळीबार केला आहे. नुरानी कॉलनी रस्त्यावर सायंकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा हल्ला झाला. मोहळकर याच्यावर पाच ते सहा राऊंड फायर करण्यात आल्याची प्राथमिक माहिती असून त्याला चार गोळ्या लागल्या आहेत. या घटनेमुळे […]
अधिक वाचा...जळगाव! प्रियकराच्या मोबाईलमधील ‘अनसेंड’ मेसेजने उडवला थरकाप…
जळगाव: विवाहित प्रेयसी वेळ देत नसल्याच्या कारणाने विवाहित प्रियकराने तिच्या घरात जात तिला संपवत स्वत: टोकाचं पाऊल उचलले आहे. प्रियकराने स्वत:ला संपवण्याआधी शेवटचा मेसेज टाइप केला. मात्र, तो सेंड झाला नसल्याचे समोर आले आहे. अनिता जगदीश पाटील आणि देवा सुरेश धनगर यांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध होते. दोघांचाही मृत्यू झाला आहे. अकुलखेडा येथील दुहेरी हत्याकांडातील आरोपी देवानंद […]
अधिक वाचा...सोलापूर! एकतर्फी प्रेमातून पत्नीचा छळ, दामपत्याने संपवलं जीवन…
सोलापूर: एकतर्फी प्रेमातून पत्नीला छळणाऱ्या व्यक्तीच्या त्रासाला कंटाळून एका दामपत्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील असे आत्महत्या केलेल्या दाम्पत्याचे नाव आहे. या प्रकरणी संशयित अभिषेक कोरे याला पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. सोलापुरातील कलावती नगर भागात राहणाऱ्या सोमनाथ पाटील आणि श्रीदेवी पाटील दामपत्याचे मृतदेह राहत्या घरात […]
अधिक वाचा...पुणे! भिगवण अपहरण प्रकरणात ट्विस्ट; ‘सदैव एकनिष्ठ’ स्टेटस ठेवणारा गजाआड…
पुणे: पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अखेर अझर शेख याला गजाआड केलं आहे. अझर शेख हा दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली गावचा माजी सरपंच असून दौंड पोलीस ठाण्याअंतर्गत त्याच्यावर गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्यात अझर शेख गेले अनेक वर्षे फरार होता. शिवाय भिगवण प्रकरणातील आरोपी जहीर शेख आणि आयान शेख यांचा तो चुलता आहे. दौंडचे […]
अधिक वाचा...पुण्यात वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; दंड न भरल्यास थेट…
पुणे: पुणे शहरातील वाहतूक पोलिसांनी दंड थकवणाऱ्या विरोधात कारवाईचा बडगा उगारला आहे. तीस दिवसांच्या आत दंड जमा न केल्यास वाहन परवाना रद्द करण्याचा प्रस्ताव आरटीओकडे पाठवला जाणार आहे. पुणेकरांनी दंड भरण्यासाठी चौकात वाहतूक नियमानासाठी थांबलेल्या पोलिसांकडे दंड जमा करावा; असे आवाहन वाहतूक पोलिसांनी पुणेकरांना केले आहे, दंड न भरल्यास वाहन मालकांना लायसन्स रद्द होण्याची नोटीस […]
अधिक वाचा...
