पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या धनिकपुत्राची बाल सुधारगृहात रवानगी; पाहा दिनक्रम…
पुणेः पुणे शहरातील कल्याणीनगर भागात बेदरकारपणे महागडी पोर्शे कार चालवून एक युवक आणि युवतीचा जीव घेतला. अल्पवयीन कार चालवणारा धनिकपुत्र हा प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक आणि ब्रम्हा कॉर्पचे संचालक विशाल अग्रवाल याचा मुलगा आहे. बाल हक्क न्यायालयाने बुधवारी (ता. २२) अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द केला. त्याला बाल सुधारणगृहात ठेवण्याचा निर्णय बाल हक्क न्यायालयाने दिला आहे. आरोपी […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द…
पुणे : पुणे अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द करण्यात आला असून त्याला आता बालसुधारगृहात राहावे लागणार आहे. दारू पिऊन नशेमध्ये भरधाव वेगाने गाडी चालवत या अल्पवयीन आरोपीने दोघांचा जीव घेतला होता. त्यानंतर त्याला जामीन मंजूर करण्यात आला होता. आता बाल न्याय मंडळाने त्याचा जामीन रद्द केला आहे. अल्पवयीन आरोपी हा सज्ञान आहे की नाही […]
अधिक वाचा...पुणे अपघात प्रकरणी विशाल अगरवाल याला पोलिस कोठडी अन्…
पुणे: पुणे शहरातील कल्याणीनगर भागात दोन जणांचा बळी घेणाऱ्या कार अपघातात सहभागी असलेल्या 17 वर्षीय मुलाचे वडील विशाल अगरवाल याला न्यायालयाने आज (बुधवार) तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. पुणे पोलिसांनी विशाल अगरवाल याला आज कडेकोट बंदोबस्तात पुणे सत्र न्यायालयात हजर केले होते. विशाल अगरवालसह बार मालक, व्यवस्थापक नितेश शेवानी आणि जयेश गावकरे यांची सुद्धा […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीला होणार अटक…
पुणे : पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर बालहक्क न्यायालयाकडून सज्ञान म्हणून खटला चालवण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांनी याचिका दाखल केली आहे. न्यायालयाने जर त्याला सज्ञान म्हणून खटला चालवायची परवानगी दिली तर त्याला तातडीने अटक केली जाणार आहे, अशी पुणे पोलिसांनी दिली आहे. पुणे पोलिसांकडून अल्पवयीन आरोपीला बाल हक्क न्यायालयासमोर हजर राहण्यासाठी वकिलांकरवी नोटीस […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील अल्पवयीन आरोपीवर मोठी कारवाई…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगरमध्ये झालेल्या पोर्शे कार अपघातात युवक आणि युवतीचा जागीच मृत्यू झाला आहे. या प्रकरणी अल्पवयीन मुलाच्या वडिलांसह चौघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीन मुलाला दारू पुरवणाऱ्या पबवर कारवाई करण्यात आली आहे. आरटीओकडूनही अल्पवयीन मुलावर कारवाई करण्यात आली असून, अल्पवयीन आरोपीला सज्ञान झाल्यानंतरही लगेच ड्रायव्हिंग लायसन मिळणार नाही. ड्रायव्हिंग लायसनसाठी त्याला २५ […]
अधिक वाचा...पुणे शहरातील अपघातातील आरोपीला शिक्षा व्हावी यासाठी आमचा प्रयत्नः पोलिस आयुक्त
पुणे : कल्याणीनगरमध्ये रविवारी (ता. १९) पहाटे झालेल्या अपघातात अभियंता युवक आणि युवतीचा मृत्यू झाला. अल्पवयीन मुलासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये अल्पवयीन मुलाचे वडील, हॉटेलचे मॅनेजर आणि त्याला दारु पुरवणाऱ्यांसह पाच जणांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा पुणे पोलिस अधिक तपास करत आहेत, अशी माहिती पोलिस आयुक्त अमितेश […]
अधिक वाचा...पुणे शहरात दोघांचा जीव घेणाऱ्या बिल्डरच्या पोराला 15 तासांत जामीन मंजूर…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरात हायप्रोफाईल ईव्ही पोर्शे कारच्या धडकेत दोघांचा जीव घेणाऱ्या आरोपीला १५ तासांत जामीन मंजूर झाला आहे. दोन आयटी इंजिनिअरच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या युवकाला न्यायालयात हजर केले असताना न्यायालयाने काही अटी व शर्तीनुसार जामीन मंजूर केला आहे. मात्र, याप्रकरणी मुलाच्या वडिलांवर म्हणजे प्रसिद्ध बांधकाम व्यवसायिक विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई होण्याची शक्यता […]
अधिक वाचा...…अखेर 42 आरोपीं विरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांनी सन 2019-20 या आर्थिक वर्षात सी.सी.आय. (भारतीय कापूस पणन महासंघ) ला खोटे विवरणपत्र, खोटे कागदपत्रे सादर करुन उत्पन्नापेक्षा जास्त कापूस विक्री करून शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी घाटंजी येथील कोर्ट क्रमांक 2 दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांच्या आदेशावरून अपराध क्रमांक 621/2023 […]
अधिक वाचा...अनैतिक संबंधातून प्रियकराच्या खुनाच्या गुन्ह्यात महिला आरोपीची निर्दोष मुक्तता
पुणे: अनैतिक संबंधातून प्रियकराचा खून केल्याच्या गुन्ह्यातील महिला आरोपीची अतिरिक्त सत्र न्यायाधीश डी.व्ही कश्यप यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे. याप्रकरणी आरोपी व मयत यांच्यामध्ये अनैतिक प्रेमसंबंध होते व त्यातील वादातून आरोपीने मयताचा खून केल्याच्या आरोपाखाली शिरूर पोलीस स्टेशन येथे फिर्याद दाखल झाली होती. या गुन्ह्याचा तपास करून शिरूर पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय दंड […]
अधिक वाचा...घाटंजी न्यायालयाकडून वादीचा दावा अंशतः मंजूर…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील वादी पंकज ठाकरे यांनी घाटंजी न्यायालयात दाखल केलेला दावा दिवाणी न्यायाधीश (कनिष्ठ स्तर) तथा प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी ए. ए. कळमकर यांनी अंशतः मंजूर केला आहे. वादी तर्फे ॲड. नेताजी राऊत यांनी काम पाहिले. घाटंजी तालुक्यातील जुनोनी येथील वादी पंकज ठाकरे यांनी घाटंजी न्यायालयात नियमित दिवाणी दावा […]
अधिक वाचा...
