भिगवण प्रकरणात मोठा ट्विस्ट, पोलिसांनी अझर शेख याला घेतलं ताब्यात…
पुणे: भिगवण (ता. इंदापूर) येथील युवतीच्या कथित अपहरण प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. युवतीने न्यायालयात येऊन जबाब नोंदवला आहे. आपले संबंधित युवकावर प्रेम आहे. स्वमर्जीने आपण त्याच्यासोबत गेले होते, असा जबाब न्यायालयात दिला आहे. शिवाय तिने प्रतिज्ञापत्र दाखल करत आई आणि भावाने दाखल केलेली फिर्याद पूर्णपणे खोटी असल्याचे देखील म्हटले आहे. युवतीला सध्या सुधारगृहात […]
अधिक वाचा...नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्यातील वाडीवऱ्हे परिसरात आढळलेल्या युवतीच्या खुनाचा छडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत लावला आहे. युवतीचा खून प्रेमसंबंधातून झाल्याचे तपासात स्पष्ट झाले आहे. आरोपी आणि मृत युवती दोघेही बुलढाणा जिल्ह्यातील असल्याचे तपासादरम्यान समोर आले आहे. नाशिकमधील वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या सारूळच्या जंगलात एका युवतीचा मृतदेह आढळून आला होता. घटनास्थळी कोणतेही स्पष्ट धागेदोरे नसतानाही पोलिसांनी […]
अधिक वाचा...पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याचं पत्र लिहिलं पोलिस महासंचालकांना…
रायगड: महाड तालुक्यातील एका पोलिस निरीक्षकाने आत्महत्या करणार असल्याबाबत पोलिस महासंचालकांना पत्र लिहिले आहे. आपला वरिष्ठांकडून जाणूनबुजून मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. तसेच जातीवाचक शब्द वापरून हिणवलं जात असल्याचा आरोपही संबंधित पोलिस निरीक्षकांनी केला आहे. रमेश तडवी असे पत्र लिहिणाऱ्या पोलिस निरीक्षकाचं नाव आहे. त्यांनी महाराष्ट्राच्या पोलिस महासंचालकांना पत्र लिहित आत्महत्या […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये खळबळ! निर्जन रानात युवतीची हत्या; काळे कपडे अन् शेजारी पिझ्झा…
नाशिक: नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे पोलिस ठाण्याच्या हद्दीत युवतीची (वय २५) अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. सारूळ परिसरातील निर्जन रानात तरुणीचा रक्ताच्या थारोळ्यात पडलेला मृतदेह आढळून आल्याने परिसरात भीतीचे आणि दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. नाशिक-मुंबई महामार्गाजवळील एका ओसाड ठिकाणी स्थानिक नागरिकांना एका युवतीचा मृतदेह दिसून आला. घटनेची माहिती मिळताच […]
अधिक वाचा...पुणे! महिलेने मॅट्रिमोनी साईटवर नावनोंदणी केली अन् तिथेच फसली…
पुणे : विवाहविषयक संकेतस्थळावर जोडीदार शोधणे एका महिलेसाठी (वय ४४) अत्यंत महागडे ठरले आहे. लग्नाचे आमिष दाखवून सायबर भामट्यांनी एका महिलेची तब्बल ५९ लाख ३७ हजार रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. View this post on Instagram A post shared by […]
अधिक वाचा...पुणे! भिगवण प्रकरणातील युवतीबद्दल नवी माहिती समोर…
पुणे : भिगवण (ता. इंदापूर) प्रकरणातील अपहरण झाल्याची तक्रार असलेली मुलगी मध्यरात्री दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यामध्ये हजर झाली होती. यानंतर मुलीची आई बारामती पोलिस स्टेशनला आली होती. मात्र, मुलगी आई सोबत जाण्यास तयार नव्हती. पोलिसांनी संबंधित युवतीला साडे बारा वाजता कोर्टात हजर केले. यानंतर संबंधित युवतीची सुधार गृहात रवानगी करण्यात आली आहे. तर, […]
अधिक वाचा...युवतीच्या मृतदेहाचं गुढ उलगडलं; प्रेमविवाहाचा वादातून केली हत्या अन्…
छत्रपती संभाजीनगर : वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब टेम्पोतून गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदिनी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेचा उलगडा झाला असून, आईनेच गळा आवळून संपवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. […]
अधिक वाचा...पुणे! शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणूक करणारा जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): शेअर मार्केटमधील गुंतवणुकदारांची कोटयावधी रुपयांची फसवणुक करुन ३ वर्षांपासून पाहिजे असलेल्या आरोपीस पोलिसांनी जेरबंद केले आहे. गुंतवणुकदारांना शेअर मार्केटमधील गुंतवणुकीतुन चांगला परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवुन फिर्यादी व इतर ८९, सहकारी यांची माहे सप्टेंबर २०२१ ते ३१/१०/२०२३ या कालावधीमधे ३,३९,१२,६३७/- रुपयांची आर्थिक फसवणूक केलेल्या गुन्हयातील आरोपी भारत सोपान पठारे हा नाशिक भागात […]
अधिक वाचा...भिगवणच्या युवतीने पोलिसांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात काय म्हटले पाहा…
पुणे: भिगवण येथील युवतीच्या कथित अपहरण प्रकरणात एक अत्यंत धक्कादायक आणि नाट्यमय वळण समोर आले आहे. युवतीचे अपहरण झाल्याची तक्रार तिच्या कुटुंबीयांनी दिली होती, त्याच युवतीने आता पोलिसांसमोर हजर होऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “माझं अपहरण झालं नव्हतं,” असे युवतीने म्हटले आहे. भिगवण परिसरातून युवती आपल्या आई आणि भावासोबत लग्नासाठी सोन्याची खरेदी करून […]
अधिक वाचा...धक्कादायक! पोलिसांनी गादी उघडली अन् दिसला युवतीचा मृतदेह…
छत्रपती संभाजीनगर : वाळूज महानगर परिसरातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. वडगाव कोल्हाटी येथील साबळे कुटुंब गावी जात असताना तिसगाव चौफुली येथे त्यांच्या गादीत संशयास्पदरीत्या काहीतरी गुंडाळले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत गादीची तपासणी केली. गादी उघडून पाहिले असता त्यामध्ये नंदणी राजू धिवरे (वय २०) या युवतीचा मृतदेह आढळून आला. […]
अधिक वाचा...
