महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे अनावरण…
पुणे (संदिप कद्रे): महाराष्ट्र कारागृह विभागाने तयार केलेल्या परिवर्तन कॉफी टेबल बुकचे अनावरण अमिताभ गुप्ता, अपर पोलिस महासंचालक व महानिरीक्षक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी डॉ.जालिंदर सुपेकर, विशेष पोलिस महानिरीक्षक (कारागृह), मुख्यालय, पुणे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी / कर्मचारी उपस्थित होते. ‘Crime Reporting’ Online अभ्यासक्रम अन् ‘कमवा आणि शिका’ची संधी! अमिताभ गुप्ता यांनी […]
अधिक वाचा...अल्पवयीन आदिवासीवर अत्याचाराचा प्रयत्न करणाऱ्याला १० वर्षांची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : झरी जामणी तालुक्यातील रामपूर येथील एका अल्पवयीन आदिवासी पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी आरोपी अनिल लालू मोरे (वय 35 रा. रामपूर ता. झरी जामणी जि. यवतमाळ) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी अल्पवयीन पिडीतेवर अत्याचार करण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी 10 […]
अधिक वाचा...अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपीला ७ वर्षाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : पांढरकवडा तालुक्यातील बोथ (बहात्तर) येथील आदिवासी आश्रम शाळेतील एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी आरोपी त्र्येंबक शामराव आत्राम (वय ६३ रा. जांब ता. घाटंजी) यांस पांढरकवडा येथील विशेष न्यायाधीश २ तथा अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश अभिजीत देशमुख यांनी विनयभंग केल्या प्रकरणी ७ वर्षाची शिक्षा व ₹ ७००० द्रव्य दंडाची […]
अधिक वाचा...पुणे शहरात महिला पोलिसाला जिंवत जाळण्याचा प्रयत्न; आरोपीला कोठडी अन्….
पुणे : पुणे शहरात महिला वाहतूक पोलिस अधिकाऱ्याच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. ड्रंक अँड ड्राईव्ह कारवाई सुरू असताना हा धक्कादायक प्रकार घडला असून, पोलिसांनी तात्काळ आरोपीला अटक केली आहे. न्यायालयाने त्याला एक दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. वाहतूक नियमन करणाऱ्या महिला पोलिस अधिकाऱ्यासह कर्मचाऱ्यांच्या अंगावर पेट्रोल टाकून पेटवण्याचा […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिसांनी विशाल अगरवाल याला कारागृहातूनच केली अटक…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातून जामीन मिळालेल्या विशाल अगरवाल याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी अटक केली आहे. अगरवालवर हिंजवडी पोलिस स्टेशनमध्ये सोसायटीधारकांची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होता. त्याच प्रकरणात हिंजवडी पोलिसांनी त्याला येरवडा कारागृहातून अटक केली आहे. बावधन येथील ज्ञानसी ब्रम्हा सोसायटीने हा गुन्हा दाखल केला आहे. 2010 साली पजेशन […]
अधिक वाचा...पुणे पोर्शे कार अपघात प्रकरणातील विशाल अगरवाल याला जामीन; पण…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर परिसरात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल याला एका गुन्ह्यात जामीन मंजूर झाला आहे. पण, आणखी दोन गुन्ह्यात न्यायालयीन कोठडीत असल्याने आरोपी विशाल अगरवाल याचा मुक्काम कारागृहातच राहणार आहे. पुणे शहरातील कल्याणी नगर चौकात 19 मे रोजी भरधाव येणाऱ्या पोर्शे कारखाली चिरडून दोन जणांचा जागीच मृत्यू […]
अधिक वाचा...अहमदनगर हादरलं! प्रियकरासाठी आईनेच काढला पोटच्या दोन मुलांचा काटा…
संगमनेर (अहमदनगर) : संगमनेर तालुक्यातील हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना दोन महिन्यांपूर्वी घडली होती. मात्र, हा अपघात नसून आईनेच प्रियकराच्या मदतीने आपल्या पोटच्या लेकरांचा जीव घेतल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी दोघा आरोपींना अटक केली आहे. हिवरगाव पावसा येथे दोघा भावंडांचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना समोर आली होती. […]
अधिक वाचा...अगरवाल दांपत्यासह मकानदाराची येरवडा कारागृहात रवानगी…
पुणे : पुणे शहरातील कल्याणीनगर येथे झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणातील आरोपी मुलाच्या आई-वडीलांच्या अडचणीत वाढ झाली आहे. विशाल अगरवाल, शिवानी अगरवाल आणि अश्फाक मकानदार यांची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी वेळीच काळजी घेतली असती तर दोन जीव नक्कीच वाचले असते… ससून रुग्णालयात आरोपी मुलाच्या ब्लड रिपोर्टमध्ये फेरफार केल्याप्रकरणी विशाल अगरवाल, शिवानी […]
अधिक वाचा...क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेने संपत्तीसाठी काढला सासऱ्याचा काटा…
नागपूरः क्लास वन अधिकारी असलेल्या सुनेनेच 300 कोटी रुपयांच्या संपत्तीसाठी आपल्या सासऱ्याच्या खुनाची सुपारी दिली आणि हत्या घडवून आणल्याची घटना घडली आहे. आपल्याच ड्रायव्हरला एक कोटी रुपये देऊन तिने सासऱ्याचा काटा काढला आहे. सुरवातीला अपघात दिसणाऱ्या या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांच्या मनात शंकेची पाल चुकचुकली आणि हा गु्न्हा उघडकीस आला. पुरुषोत्तम पुट्टेवार (वय 82, रा. […]
अधिक वाचा...ससूनचा डॉ. अजय तावरे अन् अमर मकानदारमध्ये ७० कॉल…
पुणे : ससून रुग्णालयातील न्यायवैद्यक शास्त्र विभागाचा अधीक्षक डॉ. अजय तावरे आणि अश्फाक मकानदार या दोघांमध्ये गेल्या ५ महिन्यात ७० कॉल झाल्याची माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. अल्पवयीन मुलाच्या रक्त नमुन्यात बदल केल्याप्रकरणी गुन्हे शाखेने अश्फाक मकानदार आणि अमर गायकवाड या दोघांना अटक केली आहे. यापूर्वीही तावरे आणि मकानदार या दोघांनी मिळून काही बेकायदेशीर […]
अधिक वाचा...
