कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या विशाल गवळीची कारागृहात आत्महत्या…
मुंबई: कल्याणमध्ये 13 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार करुन तिची निर्घृणपणे हत्या करणारा नराधम आरोपी विशाल गवळी याने नवी मुंबईच्या तळोजा मध्यवर्ती कारागृहात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. तळोजा कारागृहात पहाटे चार ते पाच वाजण्याच्या सुमारास त्याने शौचालयात जाऊन गळफास लावून घेतल्याची माहिती समोर आली आहे. विशाल गवळी याने गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात कल्याणच्या कोळसेवाडी परिसरातील अल्पवयीन […]
अधिक वाचा...
