दाजी साखरपुड्यातच पडला मेव्हणीच्या प्रेमात अन् नको ते घडलं…

लखनौ (उत्तर प्रदेश) : एक युवक साखरपुड्यानंतर मेव्हणीच्या प्रेमात पडला होता. पण, दाजीला जीव गमवावा लागल्याची धक्कादायक घटना झाशीमध्ये घडली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

झाशीच्या गुसररा जवळील गावात राहणाऱ्या अजय नावाच्या युवकाचा साखरपुडा झाला होता. साखरपुड्यानंतर अजय त्याच्या मेहुणीच्या प्रेमात पडला होता. अजयचे निशा हिच्याशी लग्न झाले. निशाचे कुटुंबीय या लग्नावर खूश नव्हते. त्यांनी आपली मुलगी आणि जावयाशी सर्व संबंध तोडले होते. मात्र मे महिन्यात अजयच्या सासरच्यांनी त्यांचं हे लग्न खोटं-खोटं मान्य केले.

निशा 29 मे रोजी तिच्या माहेरी गेली होती. तिथे तिचा बहिणीशी वाद झाला. निशाच्या चुलत बहिणीने अजयला दारू पाजली आणि नंतर त्याला विष पाजून मारले, असे निशाने सांगितले. दारू प्यायल्यानंतर अजयची प्रकृती बिघडल्याने त्याला वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले, तिथे त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, याबाबत गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास करत आहेत.

प्रेमापोटी मेव्हणीला दिला महागडा मोबाईल गिफ्ट अन् पुढे…

मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…

प्रेमविवाहाचा धक्कादायक शेवट; सुसाईड नोटमध्ये पत्नीविषयी लिहीले…

जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…

नवऱ्याला मेहुणीसोबत नको त्या अवस्थेत पकडले अन् बसला धक्का…

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

error: Content is protected !!