पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…
अमरावती : एका युवकाने काही दिवसांपूर्वीच पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र, प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांना केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. निलेश प्रकाशराव गुजर (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये राहता होता. घरात गळफास […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; ग्रामस्थांनी सांगितले…
पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड तालुक्यात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथे ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे AW 139 या नावाचे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये […]
अधिक वाचा...सावधान! Tinder गर्लचा स्कॅम, दोन तासाच्या डेटसाठी बील किती पाहा…
मुंबई : एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक फोन, मेसेजेस येत असतात. अनेकजण लोक हल्ली डेटिंग ॲपचा वापर करतात. मात्र टिंडर या डेटिंग या ॲपवर ओळख झालेल्या युवतींच्या मदतीने गंडा घालविण्याचे प्रकार समोर आला असून, अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये हा […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
पुणे (संतोष धायबर): राज्यातील पोलिस दलामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी धडाकेबाज कामगिरी करत आहेत. परंतु, अनेक धडाकेबाज उघड केलेले गुन्हे पुढे येत नाहीत. पोलिसकाका ही वेबसाईट पोलिस दलातील उत्कृष्ठ काम पुढे आणण्याचे काम करत आहे. पोलिस दलातील अनेक जण धडाकेबाज गुन्हा उघड करतात. पण, संबंधित गुन्ह्याला प्रसिद्धी मिळत नाही. पोलिसकाका ही वेबसाईट त्यासाठीच काम करत आहे. […]
अधिक वाचा...Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीण पोलिस दलाने दमदार कामगिरी केली असून, कामशेत पोलिसांनी ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त केला आहे. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२/०८/२०२४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ जण त्यांचे ताब्येतील सिल्हवर […]
अधिक वाचा...मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…
मुंबई: नालासोपारा येथे एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मुंबईत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला फिरायला जाऊ असे सांगून आरोपीने तिला रिक्षातून नागीनदास पाडा येथील निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर आरोपी आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. […]
अधिक वाचा...पुणे! पॉक्सो गुन्ह्यात जामिनावर सुटलेल्या शिक्षकाने पुन्हा केलं नको ते कृत्य…
पुणे: बदलापूर येथील दोन चिमुकल्या मुलींवर शाळेतील शिपायाने लैंगिक अत्याचार केल्याची घटना ताजी असतानाच असाच आणखी एक प्रकार निगडी येथे समोर आला आहे. पॉक्सो अंतर्गत अटक झालेल्या आणि सध्या जामिनावर बाहेर असलेल्या शिक्षकाने पुन्हा पिडीत मुलीशी अश्लील चाळे केल्याचा प्रकार घडला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. एका शिक्षकाने 2018 मध्ये शाळेतील तेरा वर्षाच्या मुलीशी […]
अधिक वाचा...नागपूरमध्ये अज्ञात वाहनाच्या धडकेत पोलिसकाकाचा मृत्यू…
नागपूर : नागपूरमध्ये भीषण अपघातामध्ये एका पोलिस अधिकाऱ्याचा मृत्यू झाला आहे. अज्ञात वाहनाने पीएसआय दीपक चोरपगार यांच्या दुचाकीला जोरात धडक दिली. या घटनेत ते गंभीर जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. अज्ञात वाहनाच्या धडकेत पीएसआय दीपक चोरपगार यांचा मृत्यू झाला आहे. ही घटना मानकापूर उड्डाणपुलावर घडली आहे. दीपक चोरपगार […]
अधिक वाचा...नेपाळमध्ये जळगावच्या पर्यटकांची बस नदीत कोसळली; पाहा अपघातग्रस्तांची नावे…
मुंबई : महाराष्ट्रातील यात्रेकरूंना घेऊन जाणारी बस नेपाळमध्ये नदीत कोसळून भीषण झालेल्या भीषण अपघातात १८ जणांचा मृत्यू झाला आहे. या बसमधून ४१ प्रवासी प्रवास करत होते. जखमींपैकी काही जणांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे मृतांचा अकडा वाढण्याची शक्यता आहे. नेपाळला पर्यटनासाठी गेलेले महाराष्ट्रातील प्रवासी काठमांडूच्या दिशेने जात असताना बस नदीत कोसळली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला आहे. […]
अधिक वाचा...मोठं मन! बिहारमध्ये कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा…
पाटणा (बिहार): बिहारमध्ये आंदोलनादरम्यान कॉन्स्टेबलकडून लाठी खाणारा अधिकारी महाराष्ट्राचा सुपुत्र असून, मोठ्या मनाने त्यांनी कॉन्स्टेबलला माफ केले आहे. एसडीएम उपविभागीय दंडाधिकारी श्रीकांत खांडेकर या अधिकाऱ्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली… अनुसूचित जाती-जमातीच्या आरक्षणात क्रिमी लेयर आणि कोटा लागू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात दलित-आदिवासी संघटनांनी 21 ऑगस्ट रोजी […]
अधिक वाचा...
