पुणे! स्वारगेट पोलिसांनी सराईत गुन्हेगारास केले जेरबंद…
पुणे: पुणे शहरात देशी बनावटीचे पिस्तुल बाळगणाऱ्या सराईत गुन्हेगारास स्वारगेट पोलिसांनी जेरबंद केले आहे. पुढील तपास पोलिस करत आहेत. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती बंदोबस्त निमित्त डायसप्लॉट चौक गुलटेकडी येथे युवराज नांद्रे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, सहा.पोलिस निरीक्षक राहुल कोलंबीकर, पोलिस उपनिरीक्षक रविंद्र कस्पटे, तपास पथकातील अंमलदार असे हजर असताना तपास पथकातील अंमलदार फिरोज शेख व सुजय […]
अधिक वाचा...धक्कादायक! एकाच गावातील युवक आणि युवतीची गळफास घेऊन आत्महत्या…
सोलापूरः बार्शी तालुक्यातील पांढरी गावात एका युवकाने (वय २०) आणि अल्पवयीन मुलीने (वय १७) काही तासाच्या अंतरातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परसिरता खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. समर्थ उर्फ बाळू दत्तात्रय लोंढे याने गावातील एका शेतात असलेल्या चिंचेच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सकाळी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये नेमकं काय घडलं? पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण यांनी सांगितले…
नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. संदर्भात नाशिकचे पोलिस उपायुक्त किरण कुमार चव्हाण […]
अधिक वाचा...अहिल्यानगर! अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक…
अहिल्यानगर: अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप मॅनेजमेंटचे काम करणाऱ्याने विद्यार्थिनींचे वर्गमित्रासोबत बसलेले फोटो विभागप्रमुखांना दाखवून शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी देऊन अल्पवयीन विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विद्यार्थिनींच्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अमित खराडे असे आरोपीचे नाव आहे. अहिल्यानगरच्या शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयातील वर्कशॉप […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये मध्यरात्री जमावाकडून दगडफेक; अनेक पोलिस जखमी…
नाशिक: नाशिकच्या काठे गल्ली परिसरात मंगळवारी रात्री उशिरा दगडफेक झाल्याची घटना समोर आली आहे. ४०० हून अधिक जणाच्या जमावाने रात्री उशिरा रस्त्यावर उतरून दगडफेक केली आहे. या हल्ल्यात तब्बल 20 पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. जखमींमध्ये उच्च पदस्थ दोन सहाय्यक पोलिस आयुक्तांचा देखील समावेश असल्याची माहिती आहे. नाशिक महानगरपालिकेने एका धार्मिक स्थळाला नोटीस बजावली […]
अधिक वाचा...बीड! भाजप कार्यकर्त्याचा खून केला आणि आरोपी थेट पोलिस स्टेशनमध्ये गेला…
बीड : माजलगावच्या भाजप कार्यकर्त्याची आज (बुधवार) भर दुपारी बाजारात हत्या झाल्यानंतर खळबळ उडाली आहे. बाबासाहेब आगे असे हत्या झालेल्या कार्यकर्त्याचे नाव आहे. माजलगाव तालुक्यातील किटी आडगाव ग्रामपंचायतचे ते सदस्य होते. पोलिस पुढील तपास करत आहेत. संतोष देशमुख यांच्या निर्घृण खुनानंतर बीड जिल्हा चर्चेत आहे. माजलगावमध्ये भाजप कार्यकर्त्याची हत्या झाल्याने तालुक्यासह जिल्ह्यातही पडसाद उमटायला सुरुवात […]
अधिक वाचा...सायबर मर्डर! पुण्यातील उद्योगपतीचं पटना एअरपोर्टवरून अपहरण अन् हत्या…
पुणे : पुण्यातील उद्योगपतीची बिहारच्या पाटण्यात खून झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लक्ष्मण साधू शिंदे (वय 55) असे हत्या झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. कंपनीच्या कामासाठी ई-मेल करत पाटण्यात बोलावून घेत उद्योगपतीची हत्या केल्याची माहिती समोर येत आहे. कोथरूडमधील उद्योगपतीचा ‘सायबर मर्डर’ झाल्याने पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. लक्ष्मण साधू शिंदे हे कोथरूड परिसरातील उद्योगपती असून […]
अधिक वाचा...इनोव्हाच्या डिक्कीतून बाहेर लटकलेल्या हाताबाबत पोलिसांनी सत्य आणलं समोर…
मुंबई: नवी मुंबईतील वाशी रेल्वे स्टेशन ते सानपाडा रेल्वे स्टेशनदरम्यान एका इनोव्हा गाडीच्या डिक्कीतून हात बाहेर लटकलेल्या अवस्थेतील व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली होती. मात्र, या कारचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर त्यामागील सत्य समोर आले आहे. इनोव्हामधून बाहेर लटकणारा हात हा मृत शरीराचा आहे किंवा कोणाचे अपहरणं करुन नेण्याचा प्रयत्न झाला का? याबद्दल रस्त्याने येणाऱ्या जाणाऱ्यांना […]
अधिक वाचा...संतापजनक! पत्नीच्या गुप्तांगाला हळदी-कुंकू लावत पिळले लिंबू…
पुणे: पत्नीने कोर्टामध्ये पोटगीचा दावा दाखल केल्यामुळे विभक्त राहणाऱ्या पत्नीच्या गळ्याला कोयता लावत जबरदस्तीने शारीरिक अत्याचार केला. त्यानंतर हळदी-कुंकु लावलेल्या लिंबाच्या चार फोडी पत्नीच्या गुप्तांगात पिळल्याचा संतापजनक प्रकार पिंपळे निलख येथे घडला आहे. याबाबत पीडित महिलेने (वय ३६) 11 एप्रिल रोजी सांगवी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी महिला आणि आरोपी पती या दोघांचा 2004 […]
अधिक वाचा...भामट्याने हळदी समारंभात जेवण केले अन् १४ लाखांच्या दागिन्यांवर मारला डल्ला…
मुंबई: नवी मुंबईच्या वाशी गावात एका फुकट्या पाहुण्याने हळदी समारंभात जेवण करून तब्बल १४ लाखांच्या दागिन्यांवर डल्ला मारला होता. पण, पोलिसांनी तपास करून अवघ्या तासाभरातच भामट्याला अटक केली. यामुळे चोरीला गेलेले 14 लाखांचे दागिने काही तासांतच मूळ मालकाला परत मिळाले आहेत. परेश पवार (रा. ठाणे) हे आपल्या भाचीच्या हळदीसाठी वाशी गावात आले होते. समारंभादरम्यान आपले […]
अधिक वाचा...
