पुणे! लग्नानंतर 45 दिवसांत झाला महागडा घटस्फोट; पोटगी पाहा…
पुणे : विवाहानंतर अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट झाला आहे. पसंत नसल्याचे आणि हुंडा-मानपान केला नसल्याचं कारण देऊन नववधूला घराबाहेर काढणाऱ्या पतीसह-सासरच्या मंडळींनी एकरकमी 45 लाख रुपये पोटगी देण्याची तयारी न्यायालयात दर्शवली. त्यानंतर नववधूने सासरच्या मंडळींविरोधात कौटुंबिक हिंसाचाराचे दावे मागे घेतले असल्याची घटना समोर आली आहे. महागड्या घटस्फोटाची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. वर्षभरापासून न्यायालयीन लढाई […]
अधिक वाचा...बीड! पत्रकाराच्या मुलाच्या हत्याकांडात आला नवा ट्विस्ट…
बीड: बीडमधील स्थानिक पत्रकार देवेंद्र ढाका यांचा मुलगा यश ढाका याची त्याच्या मित्रानेच निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. महिनाभरापूर्वी बर्थ डे पार्टीत झालेल्या वादातून यशची हत्या केल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता या प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. यश ढाका याचं वाल्मीक कराड कनेक्शन समोर आले आहे. यशचा एक जुना फोटो आता सोशल […]
अधिक वाचा...Video : पुणे पोलिसांनी चालवला आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर बुलडोझर…
पुणे (संतोष धायबर) : पुणे शहरात उफाळून आलेले टोळीयुद्ध आणि कोयता गँगच्या विरोधात पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. आंदेकर टोळीतील सदस्यांच्या आर्थिक स्त्रोतांची मुळे उखडून फेकल्यानंतर इतर टोळीतील सदस्यांकडे पुणे पोलिसांनी आपला मोर्चा वळवला आहे. पुण्यातील रेकॉर्डवरील आरोपींच्या अनधिकृत बांधकामावर पुणे पोलिसांनी आज (शुक्रवार) बुलडोझर चालवला. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, पुणे […]
अधिक वाचा...बीड! बॅटने बेदम मारहाण करणाऱ्या खोक्याला जामीन मंजूर…
बीड : बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ या युवकाला बॅटने बेदम मारहाण केलेल्या प्रकरणात सतीश उर्फ खोक्या भोसले याला बीड न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पाच महिन्यांपूर्वी सोशल माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत चर्चेत आलेल्या व्हिडिओतून हा सर्व प्रकार समोर आला होता. या प्रकरणात चकलांबा पोलीस ठाण्यात सतीश भोसले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. बीड सत्र […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी गुंडांना आणलं रस्त्यावरुन अन् काढली धिंड…
पुणे : पुणे शहरात गुन्हेगारांनी डोकं वर काढले असून, वेगवेगळ्या गँग, गोळीबार, वाहन तोडफोड, हल्ले यांसारख्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. त्याच पार्श्वभूमीवर पुणे पोलिसही अॅक्शन मोडवर आल्याचे दिसून येत आहे. एका घटनेतील आरोपींना पोलिसांनी ‘गुडघ्यावर’ आणलं आणि त्यांची धिंड काढली होती. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते ‘पुणे गणपती’ पुस्तकाचे प्रकाशन! पुणे शहरातील […]
अधिक वाचा...एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर…
पुणे : राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री एकनाथ खडसे यांचे जावई प्रांजल खेवलकर यांना कथित रेव्ह पार्टी प्रकरणात कोर्टाने दिलासा दिला आहे. ६० दिवसानंतर कोर्टाने प्रांजल खेवलकर यांना जामीन मंजूर केला आहे. ५० हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर जामीन मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे खेवलकर यांचा आता जेलमधून सुटका होणार आहे. पुण्यातील खराडीमध्ये ड्रग्स पार्टी प्रकरणीत […]
अधिक वाचा...स्वामी चैतन्यानंदचे लैंगिक शोषणाचे काळे धंदे आले समोर…
नवी दिल्ली: वसंत कुंज आश्रमात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींवर स्वयंघोषित स्वामी चैतन्यानंद सरस्वतीने लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलींनी धैर्याने तक्रार केल्यानंतर प्रकरण उघडकीस आल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. पीडित मुलीने आरोप करताना म्हटले आहे की, ‘स्वामीने काही मुलींना शारीरिक संबंधासाठी धमकावले होते. संबंधित विद्यार्थिनीच्या मोबाईलमधील संभाषण आधीच डिलीट केले गेले असून […]
अधिक वाचा...पुणे! ससून हॉस्पिटलमधील 11व्या मजल्यावरून मारली उडी; रुग्णाचा मृत्यू…
पुणे: ससून रुग्णालयात आज (गुरुवार) सकाळी एका मनोरुग्णाने 11व्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. विजय असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. आत्महत्येची माहिती मिळताच पोलिसांनी अधिक तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, विजय नावाच्या या रुग्णाला 5 सप्टेंबर रोजी रेल्वे पोलिसांनी ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. यापूर्वी विजयने रेल्वेसमोर […]
अधिक वाचा...पहलगाम दहशतवादी हल्लाप्रकरणी मोठं यश; शिक्षक निघाला गद्दार…
श्रीनगर: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर सुमारे पाच महिन्यांनी जम्मू-काश्मीर पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. दक्षिण काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यात लष्कर-ए-तोयबाच्या दहशतवाद्यांना मदत केल्याच्या आरोपावरून पोलिसांनी एका व्यक्तीला अटक केली आहे. अटक केलेल्या दहशतवाद्याच्या सहकार्याची ओळख दक्षिण काश्मीरमधील मोहम्मद युसुफ कटारिया (वय २६) अशी आहे. युसुफ कटारिया जम्मू-काश्मीरमध्ये शिक्षक आहे. कटारिया हा लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचे सांगितले जात […]
अधिक वाचा...धक्कादायक! CMOचा महिला डॉक्टरला शारिरीक संबंधासाठी कॉल; तयार हो…
चंदीगड (हरियाणा): एका महिला डॉक्टरसोबत अश्लील वर्तणूक केल्याप्रकरणी यमुनानगर जिल्हा मुख्य वैद्यकीय अधिकारी म्हणजे सीएमओवर गंभीर आरोप करण्यात आला आहे. महिला डॉक्टरच्या तक्रारीवरुन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. संबंधित अधिकारी फरार असून, पोलिस त्याचा शोध घेत आहेत. पोलिस अधीक्षकांची भेट घेऊन महिला डॉक्टराने सीएमओकडून होत असलेल्या मानसिक व शारिरीक छळाची माहिती दिली. त्यामध्ये, 10 ते […]
अधिक वाचा...
