
वहिनीसोबत प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंध अन् एकदा…
लखनौ (उत्तर प्रदेश) : वहिणीसोबत असलेले प्रेमसंबंध आणि अनैतिक संबंधातून मोठ्या भावाने आपल्या सख्ख्या धाकट्या भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंकू आणि विकी दोघे मोठे भाऊ एकत्र राहात होते. रिंकूच्या पत्नीचे विकीशी अनैतिक संबंध असल्याचे रिंकूला कळले. त्यामुळे दोघांमध्ये वाद झाला होता. शिवाय, काही दिवसांपूर्वी आपल्या पत्नीला आणि भावाला रंगेहाथ पकडले होते. त्यानंतर त्याने आपल्या पत्नीला माहेरी पाठवून दिले आणि नंतर त्याने आपल्या भावाची हत्या केली.
मेरठमधल्या ब्रह्मपुरी पोलीस स्टेशन हद्दीतल्या सुपरटेक ग्रीन व्हिलेज सोसायटीमध्ये हा प्रकार घडला आहे. पोलिसांनी विकीच्या हत्येचे गूढ उकलण्यात यश आले आहे. पोलिसांनी इमारतीचे सीसीटीव्ही फूटेज आणि कॉल डिटेल्स तपासले असता भाऊ रिंकू यानेच विकीची हत्या केल्याचे निष्पन्न झाले. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दिर आणि वहिणीचे अनैतिक संबंध अन् जीव गेला चिमुकल्याचा…
पत्नीचे अनैतिक संबंध अन् कुटुंबातील चौघांचे मृतदेह…
पत्नीला शेतामध्ये प्रियकरासोबत पाहिल्यानंतर नवरा चिडला अन्…
Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…
वहिनी आणि मांत्रिकाचे प्रेमसंबंध; दिर बलात्कार अन् आत्महत्या…
नात्याचा शेवट! अल्पवयीन दीर आणि वहिनीला रंगेहाथ पडकले…
पोलिसकाका आता Whatsapp Channels वर!

