
सासू आणि जावयाच्या प्रेमसंबधातून बाळाचा झाला जन्म अन् पुढे…
जयपूर (राजस्थान) : सासू आणि जायवयाचे प्रेमसंबंध जुळले. दोघांनी एका बाळाला जन्म दिला. पण, सासू आणि जावयाने बाळाची हत्या केली. परिसरात सासू आणि जावयाच्या प्रेमसंबंधाची जोरदार चर्चा सुरू आहे.
भारत-पाकिस्तान बॉर्डरवरच्या बाडमेर जिल्ह्यातील बाखासर क्षेत्रात बोली गावात ही घटना घडली आहे. बाडमेर जिल्ह्यातील बेडियाची रहिवासी समू हिचे लग्न बोली गावातल्या मिठाराम याच्या सोबत झाले होते. दोघांना एक मुलगी झाली पण मिठारामचे निधन झाले. समूच्या मुक-बधीर मुलीचे लग्न 4 वर्षांपूर्वी गुजरातच्या देतालमधल्या पवारामसोबत झाले. यानंतर पवाराम बोली गावातच घर जावई बनून राहायला लागला. सासरीच राहत असताना पवारामचा जीव सासू समू देवीवर जडला. सासू आणि जावयामध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले होते. यानंतर सासू आणि जावई गावातून फरार झाले. सासू आणि जावयाची ही प्रेम कहाणी चर्चेचा विषय बनली आहे.
दरम्यान, पवारामपासून समू देवीला दिवस गेले आणि तिने एका मुलाला जन्मही दिला, पण सासू आणि जावयाने या मुलाची हत्या केली. यानंतर सासू आणि जावई फरार झाले आहेत. पोलिस दोघांचा शोध घेत आहेत.
अनैतिक संबंध! सुनेच्या प्रियकराने सासूच्या तोंडात मारली गोळी…
मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…
सासरा आणि सुनेचे अनैतिक संबंध अन् गप्प राहिलेल्या सासूने अखेर…
जावई म्हणतो सासूला; मला तुझ्याशीच लग्न करायचेय…
जावयाने तोडले सासूचे नाक अन् पुढे…

