इन्स्टाग्रामवर अल्पवयीन मुलीसोबत ओळख करुन केला अत्याचार…

घाटंजी (यवतमाळ) : इन्स्टाग्रामवरुन अल्पवयीन मुलीची ओळख करून अत्याचार केल्या प्रकरणी कार्तिक सुनील कोहरे (रा. पाटीपुरा यवतमाळ) विरुद्ध चांदूररेल्वे पोलिस ठाण्यात झिरोवर गुन्हा नोंदविण्यात आला आहे. आरोपी कार्तीक कोहरे यास यवतमाळ शहर पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी कार्तीक कोहरे हा दिड वर्षापासून पिडीत मुलीच्या संपर्कात होता. पिडीते सोबत तो नेहमी सोशल मीडिया व भ्रमणध्वनी वरुन […]

अधिक वाचा...

यवतमाळमधील कुख्यात गुंडास भंडारा जिल्हा कारागृहात केले स्थानबद्ध…

घाटंजी (यवतमाळ) : अवधुतवाडी पोलिस स्टेशनच्या हद्दीत असलेल्या कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम उर्फ इसराम पवार (वय ४९, अमराईपुरा, यवतमाळ) यास एक वर्षासाठी स्थानबद्ध करण्यात आले आहे. सन २०१३ पासुन कुख्यात गुंड साहेबराव उर्फ नितीन विश्राम यांचा गुन्हेगारी अभिलेख आहे. त्याचेवर खुन करणे, दरोडा टाकणे, घातक शस्त्र बाळगणे, मारहाण करणे या सारखे गंभीर स्वरुपाचे […]

अधिक वाचा...

हृदयद्रावक! आई रक्ताच्या थारोळ्यात अन् चिमुकला मृतदेहाला बिलगलेला…

यवतमाळः एकाने दारुच्या नशेत पत्नीची निर्घृण हत्या केली. आई रक्ताच्या थारोळ्यात निपचीत पडलेली असतानाही चिमुकला तिला बिलगून राहिल्याची हृदयद्रावक घटना तेंभुरदरा येथे घडली आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. पतीने दारुच्या नशेत पत्नीची हत्या केल्यानंतरचा संबंधित व्हिडीओ नातेवाईकांना पाठवला. हा सगळा प्रकार बघून नातेवाईक हादरले, त्यांनी तातडीने या घटनेची माहिती स्थानिक […]

अधिक वाचा...

सोशल मीडियाचा वापर केवळ चांगल्या कामासाठी व अभ्यासाकरीता करावा…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील झटाळा येथील शासकीय माध्यमिक आश्रम शाळेत विधी साक्षरता शिबीर मंगळवारी आयोजित करण्यात आले. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून घाटंजी तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा सह दिवाणी न्यायाधीश व फौजदारी न्यायाधीश अतुल अ. उत्पात प्रामुख्याने उपस्थित होते. राष्ट्रीय तसेच महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण यांच्या निर्देशाप्रमाणे प्रमुख जिल्हा […]

अधिक वाचा...

दहेगांव ते शिरोली मार्गावर मोटार सायकल चालकाचा अपघातात जागीच मृत्यू…

घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील दहेगांव ते शिरोली मार्गावर भरधाव वेगाने मोटार सायकल चालवून झालेल्या अपघातात मोटार सायकल चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. फिर्यादी एस. टी. चालक सुभाष सायन्ना कंकावार (वय ५२, एस. टी. चालक किनवट आगार) यांनी दिलेल्या जबानी रिपोर्ट वरुन मोटार सायकल चालका विरुद्ध अपराध क्रंमाक ६६/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम […]

अधिक वाचा...

न्यायाधीश व अधिवक्त्यांनी अधिकाधिक मराठीचा वापर करावा: नागेश न्हावकर

यवतमाळ जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडा! घाटंजी (यवतमाळ) / अयनुद्दीन सोलंकी : यवतमाळच्या जिल्हा व सत्र न्यायालयात मराठी भाषा पंधरवाडयानिमीत्त कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या प्रसंगी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश नागेश न्हावकर, कौटुंबिक न्यायालयाचे न्यायाधीश सुभाष काफरे, जिल्हा सरकारी अधिवक्ता ॲड. निती दवे, यवतमाळ जिल्हा वकील संघाचे अध्यक्ष संजय जैन आदीं उपस्थित […]

अधिक वाचा...

कत्तलीसाठी चालवलेल्या जनावरांच्या ट्रकला अपघात; ५ जनावरांचा मृत्यू…

घाटंजी, यवतमाळ ((अयनुद्दीन सोलंकी) : घाटंजी तालुक्यातील पारवा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पारवा ते रामनगर मार्गावरील पुलाजवळ गोवंश ने भरलेला ट्रक उलटल्याने ५ जनावरांचा त्यात मृत्यू झाला आहे. पारवा पोलिस स्टेशनचे गोपनीय शाखेचे पोलिस शिपाई अमोल जयवंत वाढई (वय ३९, पोलिस स्टेशन पारवा) यांच्या तक्रारीवरुन ट्रक क्रंमाक एम. एच. ३१ एफ. सी. ४८६१ चे चालका विरुद्ध […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी तालुक्यातील मानोली येथील एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्या प्रकरणी अपराध क्रंमाक ५३/२०२५ भारतीय न्याय संहिता कलम ६४, ७८ सह कलम ४, १२ अंतर्गत करण पांडुरंग सोनुले विरुद्ध घाटंजी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर प्रकरणाचा तपास पोलिस उप निरीक्षक राजेश पंडीत करीत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मानोली […]

अधिक वाचा...

अल्पवयीन मुलीला बाजूच्या गल्लीत ये असे हाताने इशारा करणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : घाटंजी येथील विवेक उर्फ विकास देविदास चारमोडे (वय ३६, दुर्गामाता वार्ड) याच्या विरुद्ध पोक्सो सह अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादीच्या तक्रारीवरुन अपराध क्रंमाक ५२/२०२५ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम ७८, ३५२, ३५१ (२) (३) सह कलम पोक्सो (३) (२) (V) अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा […]

अधिक वाचा...

सेवानिवृत्त उप विभागीय पोलिस अधिकारी विरोधात गुन्हा दाखल…

घाटंजी (यवतमाळ) : यवतमाळ जिल्हा पोलिस विभागातून सेवानिवृत्त झालेले उप विभागीय पोलिस अधिकारी संजय पुज्जलवार (SDPO) व त्यांच्या पत्नीच्या विरोधात बेहिशोबी मालमत्ता जमविल्या प्रकरणी मुंबई येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने नांदेड येथील भाग्यनगर पोलिस ठाण्यात लाच लुचपत प्रतिबंधक कायदा 13 (1) (ब), 13 (2), 12 नुसार अपसंपदेचा गुन्हा दाखल केला आहे. सदरची कार्यवाही लाच लुचपत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!