Operation Sindoor या नावाच्या मोहिमेनीच जिंकली भारतीयांची मनं…

नवी दिल्ली: भारतीय सेनेनं पाकिस्तान आणि पाकव्याप्त काश्मिरमधील अतिरेक्यांचे नऊ कॅम्प्स उद्ध्वस्त करून ‘ऑपरेशन सिंदूर’ (Operation Sindoor) ही मोहीम फत्ते केली आहे. भारतीय हवाई दलानं 100 किलोमीटर आत घुसून पाकिस्तान अन् दहशतवाद्यांना धडा शिकवला आहे. आज मध्यरात्री दीडच्या सुमारास अतिरेक्यांच्या नऊ ठिकाणांवर यशस्वी स्ट्राईक करून पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला घेतला. हेभारताने या मोहिमेला ‘ऑपरेशन सिंदूर’ […]

अधिक वाचा...

Operation Sindoor: पाकिस्तानमधील दहशतवाद्यांना घुसून मारलं; पाहा टाइमलाइन…

नवी दिल्ली : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिले आहे. बुधवारी (ता. ७) मध्यरात्री भारताच्या सशस्त्र दलांनी Operation Sindoor (ऑपरेशन सिंदूर) सुरू केले आहे, ज्यामध्ये पाकिस्तान आणि पाकव्यात काश्मीरमधील दहशतवादी तळांवर मिसाईल डागून हल्ला करण्यात आला आहे. या दहशतवादी तळांवरूनच पहलगाममध्ये हल्ले करण्याचे निर्देश दिले गेले होते. भारतीय लष्कराने पाकिस्तान आणि […]

अधिक वाचा...

मॉकड्रील म्हणजे नेमकं काय? 1971च्या युद्धानंतर पहिल्यांदाच मॉकड्रील…

नवी दिल्ली: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर केंद्र सरकारने संपूर्ण देशाची युद्धसज्जता निर्माण करण्यासाठी मॉक ड्रिलचे निर्देश दिले आहे. स्थानिक पातळीवर जिल्हा प्रशासन तसेच जिल्हा आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा या मॉक ड्रीलची अंमलबजावणी गरजेप्रमाणे करेल. यापूर्वी 1971 च्या युद्धाच्या वेळेला झालेली मॉक ड्रील झाली होती. त्यानंतर देशात कधीच ती झालेली नाही. त्यामुळे भारत खरंच पाकिस्तान […]

अधिक वाचा...

Video: इस्त्राईलच्या 13 सैनिकानी केली 250 जणांची सुटका, थरारक…

जेरुसलेमः इस्रायल आणि हमासमध्ये सुरु असलेल्या यु्द्धामध्ये दोन्हीकडचे हजारो नागरिक, सैनिक मारले जात आहेत. दरम्यान हमासच्या सैनिकांना संपवूनच युद्ध संपविण्याच्या पावित्र्यात इस्रायली सैनिक दिसत आहेत. इस्रायलच्या सशस्त्र दलांनी हमासने ताब्यात घेतलेल्या एका चेकपॉईंटवर पुन्हा ताबा मिळवला आणि 250 ओलिसांची सुटका केली. संबंधित घटनेचा थरारक व्हिडिओ इस्त्राईलने समोर आणला आहे. यामध्ये इस्राईलचे सैनिक हमासच्या सैनिकांना कशाप्रकारे […]

अधिक वाचा...

इस्राईल युद्ध! मृत्यूचे तांडव, महिलांवर अत्याचार; हृदय पिळवटून टाकणारे Video…

जेरुसलेम (इस्त्राईल): पॅलेस्टिनी सशस्त्र सैनिकांनी गाझा पट्टीतून इस्राईलवर हल्ला केला आहे. यामध्ये हजारो नागरिकांना जीव गमवावा लागला असून, हमासचे सैनिक आपल्या कटाचा एक भाग म्हणून सर्वांनाच लक्ष्य करू लागले आहेत. युवती, महिलांचे अपहरण करून अत्याचार करत असल्याचे व्हिडिओ समोर आले आहेत. इस्राईल देखील आता पॅलेस्टिनी समर्थक असलेल्या हमासच्या या रक्तरंजित हल्ल्याला पूर्ण ताकदीने प्रत्युत्तर देत […]

अधिक वाचा...

Video: क्रूरतेचा कळस! ‘हमासकडून युवतींचे अपहरण करून बलात्कार…

जेरुसलेम (इस्त्राईल): गाझा पट्टीतील हमास या दहशतवादी संघटनेने क्रूरतेचा कळस गाठला आहे. युवतींचे अपहरण करून त्यांच्यावर बलात्कार केल्याच्या घटना समोर येत आहेत. यामुळे अनेकांनी संताप व्यक्त केला आहे. इस्रायलवर शनिवारी पहाटे 5000 रॉकेटने हल्ला केला असून, अनेक नागरिकांना जीव गमवावा लागला आहे. सोशल मीडियावर हमासच्या क्रूर आणि अमानुष कृत्यांचे धक्कादायक व्हिडीओ आणि फोटो समोर येत […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!