सचिन वाझेच्या जामिनाला विरोध का? मुंबई उच्च न्यायालयाचा राष्ट्रीय तपास यंत्रणेला प्रश्न…
मुंबई: प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या मलबार हिलवरील अँटिलिया, या निवासस्थानकासमोर एका गाडीमध्ये ठेवलेली स्फोटके आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी सचिन वाझे याला विशेष एनआयए न्यायालयाने जामीन मंजूर केला. परंतु, अत्यंत कठोर अटी व शर्ती घातलेल्या असतानाही राष्ट्रीय तपास यंत्रणेचा (एनआयए) या जामीनाला विरोध का आहे, असा थेट प्रश्न मुंबई उच्च […]
अधिक वाचा...
