पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला घेतला गळफास…
पुणे: पिंपरी-चिंचवडमध्ये आलेल्या दोन मित्रांनी एकाच झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मोशी येथे घडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. दोघांच्या आत्महत्याचे कारण समजू शकलेले नाही. पोलिस पुढील तपास करत आहेत. 1) तुषार अशोक ढगे (वय 25), 2) सिकंदर सल्लाउद्दीन शेख (वय 30, दोघेही राहणार हुंडा पिंपळगाव तालुका जामखेड जिल्हा अहिल्यानगर) अशी आत्महत्या […]
अधिक वाचा...पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या श्रीमुखात लगावली पैलवानाने…
धाराशिव: भूम तालुक्यातील आंदरूड गावात यात्रेनिमित्त भरवलेल्या कुस्ती स्पर्धेत पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ याच्या एका पैलवानाने श्रीमुखात लगावल्याची घटना घडली आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. निलेश घायवळ याला मारहाण केल्यानंतर हा पैलवान घटनास्थळावरुन फरार झाला असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. आंदरूड येथील ग्रामदैवत जगदंबा देवीच्या यात्रेनिमित्त ही स्पर्धा भरवण्यात […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला जन्मठेप…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोंढवा पोलिस ठाणे या ठिकाणी सन २०१९ मध्ये मृत सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२) हे ओला कंपनीत त्याची स्विफ्ट डिझायर कार नंबर एम. एच. १२ / क्य. जी. / ८९८७ चालवीत होता. त्यावेळी आरोपी तपीश पुखराज चौधरी […]
अधिक वाचा...पुणे! आईने 10 वर्षांनी झालेल्या दोन चिमुकल्यांना पाण्याच्या टाकीत बुडवून मारलं अन्…
पुणे: लोणी काळभोर परिसरातील एका जन्मदात्या आईनेच आपल्या दोन चिमुकल्या बाळांचा पाण्याच्या टाकीत बुडवून मारल्याची धक्कादायक घटना घडली आहे. टेस्ट ट्यूब बेबीच्या माध्यमातून लग्नाच्या 10 वर्षानंतर घरात जुळे बाळ जन्मली होती. मात्र, बाळाची वाढ होत नसल्याने आणि उपचाराचा खर्च परवडत नसल्याने पाणीच्या टाकीत दोन लहान मुलांना मारले आहे. चिमुकल्यांना पाण्यात बुडवून मारल्यानंतर आईनेही स्वतः आत्महत्येचा […]
अधिक वाचा...पुणे शहरात मध्यरात्री भीषण आगीत दोघांचा होरपळून मृत्यू…
पुणे: पुणे शहराच्या वारजे माळवाडी परिसरातील गोकुळनगर येथे मध्यरात्री लागलेल्या भीषण आगीत दोन जणांचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना पत्र्याच्या बांधकाम असलेल्या घरांमध्ये सिलिंडरचा स्फोट झाल्यामुळे घडली. वारजे माळवाडी भागातील गोकुळ नगरमध्ये असलेल्या काही पत्र्याच्या घरांना मध्यरात्री सुमारे 3 वाजण्याच्या सुमारास आग लागली. एका घरात सिलिंडरचा मोठा स्फोट झाला आणि त्यानंतर आगीने रौद्र रूप धारण […]
अधिक वाचा...पुणे शहरात भूतानच्या युवतीवर सामूहिक अत्याचार…
पुणे: भूतान देशाची नागरिक असलेल्या युवतीवर (वय २७) पुण्यात सात जणांकडून सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पीडित युवतीने तक्रार दाखल केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी पदाधिकाऱ्याला अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहे. भूतानची पीडित युवती 2020 पासून पुण्यात वास्तव्याला आहे. शिक्षण आणि नोकरी करण्याच्या निमित्ताने तिची ओळख आरोपी ऋषिकेश याच्यासोबत […]
अधिक वाचा...Cyber Crime! पुणे शहरातील ज्येष्ठ नागरिकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक करणारे ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): शेअरमार्केट ट्रेडिंगमध्ये गुंतवणुक करुन लाभांश देण्याचे बहाण्याने जेष्ठ नागरिकाची ०१ कोटी ६० लाख रुपयांच्या फसवणुक करणाऱ्या ०६ आरोपींना सायबर पोलिस ठाणे, पुणे शहर यांनी सापळा रचून पकडले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पुण्यातील जेष्ठ नागरिक यांना व्हॉट्सअॅप कॉलव्दारे शेअर मार्केट इन्व्हेसमेंटबाबत अनन्या गुप्ता महिलेने संपर्क करुन (G5) UP stox value-added technical […]
अधिक वाचा...पुणे शहरात मैत्रिणीने कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध मिसळून केला विश्वासघात…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरामध्ये एका मैत्रिणीनेच तिच्या जिवलग मैत्रिणीच्या कोल्ड कॉफीमध्ये गुंगीचे औषध टाकून 6 लाख रुपयांचे दागिने दागिने चोरल्याची घटना काही दिवसांपूर्वी आंबेगावमध्ये घडली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल झाली होती. पोलिसांनी गुन्हा दाखल करत ऐश्वर्या संजय गरड (25) या युवतीला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित घटना 6 […]
अधिक वाचा...पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचे डॉ. सुश्रुत घैसास यांचा राजीनामा…
पुणे : पुणे शहरातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात गर्भवती महिला तनिषा भिसे यांना उपचार नाकारल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला आहे. पुणे शहरातील नागरिकांनी आंदोलन करताना संताप व्यक्त केला आहे. दीनानाथ रुग्णालयातील डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर प्रचंड टीका होत होती. त्यांचे वैद्यकीय प्रमाणपत्रही रद्द व्हावे, अशी मागणी जोर धरत होती. याच पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातून दबाव वाढल्यानंतर डॉ. सुश्रुत […]
अधिक वाचा...पुणे शहरात घरफोडी करणारा परराज्यातील अटल गुन्हेगार जेरबंद…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात घरफोडी करणाऱ्या परराज्यातील अटल गुन्हेगारला आंबेगाव पोलिस स्टेशनच्या पथकाने जेरबंद केले असून, तीन गुन्हे उघडकीस आणले आहेत. शिवाय, २,२७,००० रुपये किंमतीचा मुददेमाल हस्तगत केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आंबेगाव बु. येथे १७/०३/२०२५ रोजी करुन चोरी केल्याबाबत आंबेगाव पोलिस ठाणे गु. रजि क्रमांक ४८ / २०२५ बी. एन. एस. […]
अधिक वाचा...
