चिखली पोलिसांनी अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून केली सुटका…
पुणे (सुनिल सांबारे): चिखली पोलिसांनी धडाकेबाज कामगिरी करताना फुस लावुन पळवून नेलेल्या अल्पवयीन मुलीची हिमाचलप्रदेश मधून सुटका केली आहे. शिवाय, आरोपी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. २६/०१/२०२४ रोजी सकाळी ०६:०० वा. ते १०.३० चे. सुमारास जाधववाडी चिखली पुणे येथे राहणा-या १३ वर्षीय अल्पवयीन मुलीस कोणीतरी अज्ञात इसमाने कशाचे तरी अमीष दाखवुन फिर्यादी यांच्या […]
अधिक वाचा...पुणे शहरातील नवले पुलाजवळ पुन्हा विचित्र अपघात…
पुणे : पुणे शहरातील नवले पुल हा अपघाताचा हॉटस्पॉट बनत चालला असुन, आज (शनिवारी) सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास पुन्हा विचित्र अपघात झाला आहे. ट्रक चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने पाठीमागून वाहनांना धडक दिल्याने विचित्र अपघात घडला आहे. या विचित्र अपघातात आठ ते नऊ वाहने एकमेकांना धडकली असून काही प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. पुणे शहरातील कात्रजकडून […]
अधिक वाचा...दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी केले जेरंबद…
पुणे (संदिप कद्रे): दोन वर्षापासून पोलिसांना गुंगारा देणारा दुहेरी खुनातील पाहिजे आरोपीला येरवडा पोलिसांनी जेरंबद केले आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. येरवडा पोलिस स्टेशन कडील पोलिस अंमलदार श्रीनाथ कांबळे यांना त्यांचे गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलिस स्टेशन गु र नं १६३/२०२२ भादवि कलम ३०२, २०१, ३४ मधील पाहिजे आरोपी अनिकेत उर्फ […]
अधिक वाचा...पिंपरी-चिंचवड पोलिसांनी दरोडयातील आरोपी २४ तासात केले जरेबंद; पाहा नावे…
पुणे (सुनिल सांबारे): पिंपरी-चिंचवड पोलिस स्टेशन हद्दमधील मौजै च-होली खुर्द येथे पडलेल्या दरोडयातील आरोपीस २४ तासात जेरबंद करुन पोलिसांनी अत्यंत शिताफीने गुन्हा उघडकीस आणला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. फिर्यादी रमेश विठ्ठल थोरवे (वय ४३ वर्ष, रा. मौजै च-होली खुर्द, वडगाव रोड, सुरेश नगर, ता.खेड, जि. पुणे) हे कुटुंबासह २२/०२/२०२४ रोजी रात्री ०२.३० […]
अधिक वाचा...भिवंडीमधील खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी घेतले ताब्यात…
पुणे (संदिप कद्रे): भिवंडी शहर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला आरोपीस बंडगार्डन पोलिसांनी जेरबंद केले आहे, अशी माहिती बंडगार्डन पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संदीपान पवार यांनी दिली. बंडगार्डन पोलिस स्टेशन हद्दीमध्ये तपास पथकातील अधिकारी/ अंमलदार पोलिस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलिस उपनिरीक्षक रविंद्र गावडे व पो शि ज्ञाना बडे, मनोज भोकरे […]
अधिक वाचा...सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांची गुटख्या विरोधात धडक कारवाई…
पुणे (संदिप कद्रे): सहा.पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तीक यांनी लोणावळा शहर व लोणावळा ग्रामीण पो.स्टे हद्दीत अवैध गुटख्याची साठवणूक करणाऱ्या दोन जणांवर धडक कारवाई केली असून, कारवाईमध्ये सुमारे एक लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा जप्त करण्यात आला आहे. लोणावळा उपविभागाचे सहा. पोलिस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकरल्यानंतर अवैध धंद्यांवर व गुन्हेगारांवर कायदेशीर कारवाईची मालिका […]
अधिक वाचा...पुणे शहरात पिस्टल बाळगणाऱ्यास कोंढवा पोलिसांनी केली अटक…
पुणे (संदिप कद्रे): स्वःसरंक्षणासाठी बेकायदेशीर पिस्टल जवळ बाळगणा-या सराईत आरोपीस कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी येवु घातलेल्या विधानसभा व लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने बेकायदेशीर हत्यारे बाळगणा-या आरोपींचा शोध घेवून कारवाई करण्याबाबत आदेशित केले होते. त्याप्रमाणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक संतोष सोनवणे, पोलिस निरीक्षक (गुन्हे) मानसिंग पाटील […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांची ड्रग्जविरोधात मोठी कारवाई, कोट्यावधींचे ड्रग्ज जप्त…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी पुणे, विश्रांतवाडी, कुरकुंभ, दौंड आणि राजधानी दिल्लीमध्ये मागील दोन दिवसांत कारवाई करत तब्बल 4 हजार कोटी रुपयांचे दोन हजार किलो एमडी ड्रग्ज जप्त केले आहे. पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या धडाकेबाज कारवाईमुळे कौतुक होत आहे. नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सुद्धा ट्विट करत कौतुक केले आहे. पुणे […]
अधिक वाचा...पुणे शहरात महिला घरात असताना धडकली बंदुकीची गोळी अन्…
पुणे : कोथरूडच्या भुसारी कॉलनीत बंदुकीच्या गोळी थेट घराच्या खिडकीत जाऊन अडकल्याची घटना घडली आहे. गोळी नेमकी कुठून आली? याबाबातचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पुणे शहरातील भुसारी कॉलनीत राहुल टॉवर्स या डोंगराच्या शेजारीच एक सोसायटी आहे. एक महिला चौथ्या मजल्यावर असलेल्या आपल्या घरात बसलेली होती. बाल्कनीला लागूनच असलेल्या खिडकीच्या काचेचा जोरात आवाज झाला. आवाज […]
अधिक वाचा...पुणे शहरातील हॉटेल आणि पबसाठी पोलिसांची नवी नियमावली…
पुणे (संदिप कद्रे) : पुणे शहरातील हॉटेल आणि पब यांच्यासाठी पोलिसांनी नवी नियमावली जाहीर केली आहे. यानुसार, मध्यरात्री दीड वाजेपर्यंत व्यावसाय सुरू ठेवण्यास परवानगी असणार आहे. नियमावलीचे पालन न करता उशिरापर्यंत हॉटेल, पब सुरू ठेवणाऱ्यांविरुद्ध कडक कारवाई करण्यात येणार आहे, असा इशारा पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला आहे. पुणे शहरातील रात्रीच्या वेळी पबमध्ये चालणारा […]
अधिक वाचा...
