पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…
पुणे (संदिप कद्रे): पुणे पोलिसांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय घेतला असून, तृतीयपंथींना आता सिग्नलवर पैसे मागता येणार नाही. दुकानात किंवा सिग्नलवर पैसे मागणाऱ्या तृतीयपंथीयांवर कारवाईचा बडगा उचचला जाणार आहे, असे पुणे पोलिसांनी सांगितले. जबरदस्तीने पैसे मागणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. तृतीयपंथीयांसंदर्भात पुणे पोलिसांकडे नागरिकांकडून अनेक तक्रारी येत असल्यामुळे पुणे पोलिसांनी हा निर्णय घेतला आहे. सिग्नलवर […]
अधिक वाचा...रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
पुणे शहरचे माजी पोलिस आयुक्त रितेश कुमार हे १९९२च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. पोलिस दलातील ३१ वर्षांचा असा मोठा अनुभव त्यांच्या पाठीशी आहे. पोलिस दलात काम करत असताना अतिशय शांतपणे काम करणारे अधिकारी म्हणून त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील विविध ठिकाणी काम पाहिले आहे. सांगली, लातूर, नांदेड येथे पोलिस अधीक्षक, मुंबई पोलिस दलात अतिरिक्त पोलिस आयुक्त, […]
अधिक वाचा...काळ्या काचा असलेली विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी पोलिसांना दिसली अन्…
पुणे (संदिप कद्रे): वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत ०२ देशी बनावटीचे पिस्टलसह ०४ जिवंत राऊंड व एक महिंद्रा थारगाडी असा एकूण १५,६०,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक, वारजे पुणे येथे ०५/०४/२०२४ रोजी दुपारी वारजे माळवाडी वाहतुक विभागाचे पोलिस अंमलदार विशाल […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…
पुणे : वडगाव शेरीत राहणाऱ्या मुलीने मित्रासोबत मिळून आईच्या डोक्यात हातोडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आईचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून असल्याची माहिती समोर आली आहे. मंगल संजय गोखले या त्यांच्या मुलीसोबत वडगाव […]
अधिक वाचा...कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. विमानतळ पोलिसांनी खून करणाऱ्या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहरातील फिनिक्स मॉल समोरुन ३०/०३/२०२४ रोजी भाग्यश्री सुर्यकांत सुडे (वय २२ वर्षे, सध्या रा. […]
अधिक वाचा...विकृती! पुणे शहरात समोशात आढळल्या ‘नको त्या वस्तू’…
पुणे : एका ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना समोसे दिले होते त्यामध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, कंपनीने ज्याचं टेंडर रद्द केले होते त्याने व्यवसाय आणि कंपनीवरचा राग काढण्यासाठी हा प्रकार केला. पिंपरी […]
अधिक वाचा...लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा येथे रात्री अपरात्री गोंधळ घालणा-या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी कारवाई केली आहे. चार नर्तिकासह १० जणांवर गुन्हा दाखल करणअयात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही जण सार्वजिनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत […]
अधिक वाचा...पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे : पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेत […]
अधिक वाचा...पत्नीच्या मदतीने नवऱ्याने ठेवले जबरदस्तीने शारीरिक संबंध…
पुणे : पतीने पत्नीच्या मदतीनेच एका युवतीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना कात्रज परिसरता घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी दाम्पत्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. महिलेने ओळखीच्या युवतीला (वय १९) वडापाव खायला देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. त्यानंतर युवतीला घरात सोडून महिला बाहेर गेली. त्यावेळी तिने घराला बाहेरून कडी लावली. त्यानंतर महिलेच्या पतीने […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या…
पुणे : राजगड तालुक्यातील वेल्हे बुद्रुक येथे एका विवाहित महिलेने सासरच्या जाचाला कंटाळुन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. करिष्मा आकाश राऊत (वय 24) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. या घटनेमुळे संतप्त माहेरच्या नातेवाईकांनी करिष्माचा मृतदेह अॅम्ब्युलन्ससह वेल्हे पोलिस ठाण्याच्या आवारात नेऊन संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली होती. मृत करिष्मा हिचे वडील शंकर नारायण […]
अधिक वाचा...
