पुणे! पोलिसांना फोन का केला? अन् धारदार शस्त्राने सपासप वार…
पुणे: पुणे शहरातील कोंढवा परिसरात दोन गटात झालेल्या भांडणानंतर पुन्हा ससून रुग्णालयाच्या प्रवेशद्वारावरच एकमेकांवर शस्त्राने खुनी हल्ला चढवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या गँगवारमध्ये दोन्ही गटांतील ४ जण गंभीर जखमी झाले असून, पोलिसांनी आतापर्यंत ३ जणांना अटक केली आहे. अस्लम खान यांनी एका ठिकाणी सुरू असलेली शिवीगाळ पाहून पोलिस नियंत्रण कक्षाला (१०० नंबर) फोन केला […]
अधिक वाचा...पुणे! कार कोसळली नाल्यात अन् लष्करी अधिकाऱ्यामुळे वाचला चालकाचा जीव…
पुणे: पुणे शहरातील वानवडी परिसरातील गंगा सॅटेलाईट सोसायटीजवळील भैरोबा नाल्यावरील पुलावर झालेल्या भीषण अपघातात चारचाकी गाडी अनियंत्रित होऊन थेट नाल्यात कोसळली. या दुर्घटनेत वाहनाचा चालक गंभीर जखमी झाला होता. मात्र, प्रसंगावधान राखत लष्करी अधिकारी आशिष कुमार यादव यांनी तत्काळ मदत करत चालकाचा जीव वाचवला आहे. आशिष कुमार यादव यांना पुलावरून जात असताना रस्त्यावर मोठी गर्दी […]
अधिक वाचा...Video: पुण्यात ‘मुळशी पॅटर्न’ थरार! मैत्रिणीला फोन लावण्यावरुन सपासप वार…
पुणे: पुणे शहरातील भारती विद्यापीठ परिसरात दोन जिवलग मित्रांमध्ये जुन्या मैत्रिणीला फोन लावण्यावरून वाद झाला, या वादातून कोयत्याने वार केल्याने दुसरा मित्र गंभीर जखमी झाला आहे. 2 फेब्रुवारीला रात्री आठ वाजता ही घटना घडली असून, सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन आरोपीवर गुन्हा […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांवरील ताण हलका होणार! मोठी पोलिस भरती…
पुणे: पुणे शहराचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेता, पुणे पोलिस दलातील मनुष्यबळाची कमतरता भरून काढण्यासाठी आणि गेल्या अनेक दिवसांपासून रिक्त असलेल्या पदांसाठी लवकरच पोलिस भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. पुणे शहराची सध्याची लोकसंख्या पाहता, पोलिस दलात किमान २० ते २१ हजार कर्मचाऱ्यांची आवश्यकता आहे. मात्र, सध्या केवळ १० हजार अधिकारी आणि कर्मचारी कार्यरत आहेत. […]
अधिक वाचा...पुणे पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हॉटेलचे लॉक तोडले अन् झाले अवाक…
पुणे : पुणे शहरातील स्वारगेट परिसरात असलेल्या एका हॉटेलमधील धक्कादायक प्रकार उघडकीस आला. बाहेरून हॉटेलला कुलूप, आत अंधार. पण जेव्हा पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने शटरचे लॉक तोडले, तेव्हा आतलं दृश्य पाहून पोलिसही चक्रावले. ‘एलडिनेरो’ हॉटेलच्या नावाखाली सुरू असलेल्या एका व्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्वारगेटमधील लक्ष्मीनारायण चौकातील ‘मोदी प्लाझा’ इमारतीत ‘एलडिनेरो’ हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात पोलिस भरतीसाठी आलेल्या युवकाने घेतला जगाचा निरोप…
पुणे : शिक्रापूर येथे पोलिस भरतीची परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका युवकाने मित्राच्या खोलीत राहण्यास असताना गळफास घेत जगाचा निरोप घेतला आहे. या प्रकरणी शिक्रापूर पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरूर) येथील रणजीत साळुंखे यांच्या खोलीवर पोलिस भरती परीक्षेसाठी सातारा जिल्ह्यातून विरू संजय काळे आणि आदित्य साळेकर हे दोघे युवक आले […]
अधिक वाचा...Video: पुणे पोलिस दलातील ‘मार्शल’ ठरले देवदूत; सीपीआर देऊन वाचवले प्राण…
पुणे (संदिप कद्रे): कोंढवा पोलिस स्टेशनच्या मार्शल अंमलदारांनी गळफास घेत आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे प्राण वाचवले आहेत. पोलिस अंमलदार निकम आणि राक्षे यांनी दाखवलेली तत्परता आणि योग्य वेळी दिलेल्या ‘सीपीआर’मुळे (CPR) एका कुटुंबाचा आधार वाचला असून, पुणे पोलिस दलाच्या या कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे. View this post on Instagram A post shared by […]
अधिक वाचा...बडतर्फ IAS पूजा खेडकरला नोकराने बांधलं, आई वडिलांना केलं बेशुद्ध…
पुणे: आलिशान गाडीवर लाल दिवा लावल्यामुळे आणि खोटी कागदपत्रं सादर करून नोकरी मिळवल्याने चर्चेत आलेल्या बडतर्फ IAS अधिकारी पूजा खेडकर यांच्या घरात जबरी चोरी करण्यात आली आहे. खेडकर कुटुंबाच्या घरातील एका नोकराने पूजा खेडकरचे वडील दिलीप खेडकर आणि आई मनोरमा खेडकर यांना बेशुद्ध करत पूजा खेडकर यांना दोरीने बांधून घरात चोरी केली आहे. हा धक्कादायक […]
अधिक वाचा...पुणे! मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली; बियर अन् सिगारेटची पार्टी केली अन् 4 तास हत्येचा थरार…
पुणे : पुणे शहरातील विश्रांतवाडी परिसरातील अल्पवयीन मुलाचे अपहरण करून चाकूने गळा चिरून दगडाने ठेचून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना तपासादरम्यान समोर आली आहे. अमनसिंग गचंड (वय १७) असे हत्या करणाऱ्या मुलाचे नाव आहे. आरोपींनी त्याला मारण्यापूर्वी शेवटची इच्छा विचारली आणि बियर अन् सिगारेटची पार्टी केली. अमनसिंग गचंड याच्या हत्येचा थरार तब्बल चार तास सुरू […]
अधिक वाचा...पुण्यातील निवडणूकीवर पुणे पोलिसांची करडी नजर; चुक झाल्यास…
पुणे : पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जवळजवळ सर्वच प्रमुख राजकीय पक्षांकडून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना किंवा त्यांच्या नातेवाईकांना उमेदवारी देण्यात आल्याचे समोर आले आहे. दुसरीकडे पुणे शहरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक असून, याकडे पोलिस यंत्रणा गांभीर्याने पाहत आहे. पुणे शहरात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार प्रचारादरम्यान नेमके कोणते उपक्रम […]
अधिक वाचा...
