Video: पुणे शहरातील जखमी पोलिस अधिकाऱ्याचा कर्तव्यबाणा; पाहा आरोपींची अवस्था…
पुणे : पुणे शहरातील वानवडी पोलिस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर ससानेनगर भागात टोळक्याने कोयत्याने हल्ला केला होता. या प्रकरणातील आरोपी घटनेनंतर फरार झाले होते. सोलापूर ग्रामीण पोलिसांनी तिघांना अटक केली होती. त्यानंतर पुणे पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेतले. अटकेनंतर पोलिसांनी आरोपींची केलेली अवस्था पाहून इतर गुन्हेगारांना थरकाप सुटला असेल. निहाल सिंग टाक याने […]
अधिक वाचा...पुणे शहरात टोळीला पकडायला गेलेल्या पोलिस अधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला…
पुणे : पुणे शहरात कोयता गँगने सहाय्यक पोलिस निरिक्षक रत्नदीप गायकवाड यांच्यावर कोयत्याने हल्ला केल्याची धक्कादायक आज (रविवार) दुपारी साडेचारच्या सुमारास घटना घडली आहे. कोयता गँगच्या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पुणे शहरातील रामटेकडी परिसरात कोयता गँगच्या गुंडांना पकडण्यासाठी सहाय्यक पोलिस निरीक्षक रत्नदीप गायकवाड गेले होते. या गुंडाना […]
अधिक वाचा...नवविवाहीत डॉक्टर युवतीने घेतला जगाचा निरोप; सुसाइट नोट मध्ये म्हटले की…
छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजी नगर शहरातील बजरंग चौक परिसरात राहणाऱ्या एका विवाहित डॉक्टर युवतीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. लग्नानंतर अवघ्या चार महिन्यातच पतीच्या त्रासाला कंटाळून या पत्नीने गळफास घेतल्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. प्रतीक्षा प्रीतम गवारे (वय २६) असे या विवाहितेचे नाव आहे. पती हा वारंवार चरित्रावर संशय घेत होता. […]
अधिक वाचा...पोलिस निरीक्षक निलेश तांबे! गुन्हेगारांचा कर्दनकाळ, सर्वसामान्यांचा आधार…
(उदय आठल्ये) पोलिस अधिकारी म्हटलं की, करारी चेहरा, बोलण्यात जरबता आलीच. अनेक पोलिस अधिकारी आक्रमक, शांत, मितभाषी अशा स्वभावाचे अनेकांना दिसतात. परंतु, आपण अशाच एका अष्टपैलू व शिस्तप्रिय कर्तृत्ववान व सर्व सामान्य जनतेच्या मनात घर केलेल्या पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांच्या प्रवासाविषयी जाणून घेऊ… अल्प परीचय… पोलिस निरीक्षक निलेश तांबे यांचा जन्म आई सुमन तांबे […]
अधिक वाचा...पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…
अमरावती : एका युवकाने काही दिवसांपूर्वीच पोलिस भरतीची परीक्षा दिली होती. मात्र, प्रेयसीच्या त्रासाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप त्याच्या कुटुंबीयांना केला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. निलेश प्रकाशराव गुजर (वय २७) असे मृत युवकाचे नाव आहे. तो अमरावती जिल्ह्याच्या दर्यापूर शहरातील सिव्हिल लाईन परिसरामध्ये राहता होता. घरात गळफास […]
अधिक वाचा...पुणे जिल्ह्यात हेलिकॉप्टर कोसळले; ग्रामस्थांनी सांगितले…
पुणे : पुणे जिल्ह्यातील पौड तालुक्यात आज (शनिवार) दुपारच्या सुमारास हेलिकॉप्टर कोसळले. या दुर्घटनेमध्ये 4 जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस यंत्रणा आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळाकडे रवाना झाले आहे. मुळशी तालुक्यातील कोंढावळे येथे ग्लोबल हेक्ट्रा या कंपनीचे AW 139 या नावाचे हेलिकॉप्टर कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही दुर्घटना घडली. या दुर्घटनेमध्ये […]
अधिक वाचा...सावधान! Tinder गर्लचा स्कॅम, दोन तासाच्या डेटसाठी बील किती पाहा…
मुंबई : एकटेपणा दूर करण्यासाठी अनेक फोन, मेसेजेस येत असतात. अनेकजण लोक हल्ली डेटिंग ॲपचा वापर करतात. मात्र टिंडर या डेटिंग या ॲपवर ओळख झालेल्या युवतींच्या मदतीने गंडा घालविण्याचे प्रकार समोर आला असून, अनेक तक्रारी पोलिसांकडे आल्या आहेत. मुंबईच्या अंधेरी पश्चिमेकडील वीरा देसाई रोड परिसरात असलेल्या द रेड रूम आणि गॉड फादर नावाच्या हॉटेलमध्ये हा […]
अधिक वाचा...पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…
पुणे (संतोष धायबर): राज्यातील पोलिस दलामध्ये अनेक अधिकारी, कर्मचारी धडाकेबाज कामगिरी करत आहेत. परंतु, अनेक धडाकेबाज उघड केलेले गुन्हे पुढे येत नाहीत. पोलिसकाका ही वेबसाईट पोलिस दलातील उत्कृष्ठ काम पुढे आणण्याचे काम करत आहे. पोलिस दलातील अनेक जण धडाकेबाज गुन्हा उघड करतात. पण, संबंधित गुन्ह्याला प्रसिद्धी मिळत नाही. पोलिसकाका ही वेबसाईट त्यासाठीच काम करत आहे. […]
अधिक वाचा...Video: पुणे ग्रामीण पोलिस दलाची दमदार कामगिरी…
पुणे (संदिप कद्रे): पुणे ग्रामीण पोलिस दलाने दमदार कामगिरी केली असून, कामशेत पोलिसांनी ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त केला आहे. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२/०८/२०२४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुने हायवेरोडकडून ताजे गावाकडे जाणारे रोडमार्गे मळवली, लोणावळाकडे ४ जण त्यांचे ताब्येतील सिल्हवर […]
अधिक वाचा...मुंबईत मैत्रीच्या ओळखीचा गैरफायदा! सामूहिक बलात्कार…
मुंबई: नालासोपारा येथे एका 17 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. तुळींज पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली आहे. मुंबईत राहणाऱ्या एका 17 वर्षीय मुलीला फिरायला जाऊ असे सांगून आरोपीने तिला रिक्षातून नागीनदास पाडा येथील निर्जनस्थळी नेले. तिथे तिच्यावर आरोपी आणि त्याच्या मित्राने बलात्कार केला. […]
अधिक वाचा...
