नाशिकमध्ये महिलेचा सुटकेसमध्ये मृतदेह; अनैतिक प्रेमसंबंधातून संपवलं…
नाशिक : तपोवनातील केवडीबन परिसरात एका महिलेचा मृतदेह सुटकेसमध्ये आढळून आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी 72 तासात या प्रकरणाचा छडा लावला असून, कर्नाटकातून आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत. पोलिसांनी सुटकेसमध्ये बॉडी सापडताच आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपासादरम्यान मृत महिला ही सुनीता विश्वकर्मा असल्याचे स्पष्ट झाले आणि अनैतिक प्रेमसंबंधातून तिचा प्रियकर गोपीनाथ रवींद्र […]
अधिक वाचा...सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…
नाशिक: नाशिक जिल्ह्याच्या कळवण तालुक्यातील कन्हेरवाडी येथे प्रेमप्रकरणातून एका युवकाची अत्यंत निर्घृणपणे हत्या करण्यात आली आहे. मुलीच्या दोन भावांनी आणि मेव्हण्याने मिळून युवकाचा खून केला आहे. सचिन मोतीराम चौरे (वय २५, रा. नरूळ) असे हत्या झालेल्या प्रियकराचे नाव आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींना अटक केली असून पुढील तपास करत आहेत. सचिन चौरे याचे आठंबे येथील युवतीसोबत […]
अधिक वाचा...नाशिक लैंगिक शोषण प्रकरणात निदा खानची सर्वात मोठी कबुली; खळबळजनक खुलासे…
नाशिक: IT TCS या कंपनीत काम करणाऱ्या गरजू मुलींना हेरून त्यांना लग्नाचं आमिष दाखवून त्यांचं लैगिंक शोषण आणि धर्मांतर केल्याचा आरोप आहे. या प्रकरणातील मुख्य आरोपी निदा खानने आता सर्वात मोठी कबुली दिली आहे. तिने चौकशीदरम्यान अनेक खळबळजनक खुलासे केले आहे. यामुळे या संपूर्ण प्रकरणाची व्याप्ती वाढली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पोलिस कोठडीत असलेल्या निदा खानची […]
अधिक वाचा...नाशिक! दाजीला झाला राग अनावर अन् घेतला मेव्हणीचा जीव…
नाशिक: कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेव्हणीचा दाजीने जीव घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात घडली आहे. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव तर श्याम माळी असे आरोपी दाजीचे नाव आहे. आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मृत छाया जाधव या […]
अधिक वाचा...मोठी बातमी! अशोक खरातप्रकरणात मोठी कारवाई; नामकर्ण आवारेला अटक…
नाशिक : भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटी पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. एसआयटीने महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांची गेल्या आठवड्यात तब्बल 6 तास चौकशी केली होती. त्यानंतर सिन्नर पोलिसांनी शिवनिका संस्थानचे माजी सचिव आणि जगदंबा माता पतसंस्था संचालक नामकर्ण आवारेला अटक केली आहे. सिन्नर पोलिसांनी नामकर्ण आवारेला अटक केली असून आर्थिक गैरव्यवहार […]
अधिक वाचा...नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या…
नाशिक: नाशिक आणि राज्यातील कॉर्पोरेट क्षेत्रात खळबळ उडवून देणाऱ्या TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. नाशिक गुन्हे शाखा आणि छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत तिला नारेगाव भागातून ताब्यात घेतले आहे. गेल्या २५ दिवसांपासून ती फरार होती. निदा खान छत्रपती संभाजीनगरमधील कैसर कॉलनी येथील एका फ्लॅटमध्ये लपून बसली […]
अधिक वाचा...भांडाफोड! अशोक खरात याचे ऑफिसनंतर फार्महाऊसमधील व्हिडीओ SITच्या हाती…
नाशिक: भोंदू अशोक खरात याच्या अडचणीत दिवसेंदिवस मोठी वाढ होताना दिसत आहे. अशोक खरात याच्या ऑफिसबॉयनंतर त्याच्या फार्महाऊसवर काम करणाऱ्या कुकने (स्वयंपाकी) खरातच्या काळ्या कारनाम्यांचा भांडाफोड केला आहे. एका सीएने या कुकच्या माध्यमातून खरातच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवले होते, अशी माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अशोक खरात याच्या फार्महाऊसवर महिलांसोबत घडणाऱ्या संशयास्पद प्रकारांचे सीसीटीव्ही […]
अधिक वाचा...नाशिक IT कंपनी अत्याचार प्रकरणात नवा ट्विस्ट; घटनाक्रम समोर…
नाशिक: नाशिकच्या आयटी कंपनीतील लैंगिक अत्याचार प्रकरणातील चार संशयितांना नाशिक न्यायालयाने बुधवारपर्यंत (ता. २९) पोलिस कोठडी सुनावली आहे. एका हिंदू युवकाला धर्मांतरासाठी प्रवृत्त करणं, त्याला अमली पदार्थ देणं आणि मानसिक छळ केल्याच्या आरोपाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. तौसिफ बिलाल अत्तार, दानिश एजाज शेख, शाहरुख हुसैन शौकत कुरेशी आणि रझा रफिक मेमन या चार संशयितांना […]
अधिक वाचा...अशोक खरात याचा युवतीवर 4 वेळा अत्याचार, सहाव्या गुन्ह्याबाबत धक्कादायक माहिती…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात याला अटक करून एक महिन्याहून अधिक काळ उलटला असून, त्याच्याविरोधात एकूण १५ गुन्हे दाखल झाले आहेत. या सर्व गुन्ह्यांच्या तपास एसआयटीकडून केला जात आहे. अशोक खरात याला न्यायालयाने पाचव्या गुन्ह्यात गुरुवारी (ता. २३) १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली होती. मात्र कालच एसआयटीने अशोक खरात याचा सहाव्या गुन्ह्यात ताबा घेतला. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे […]
अधिक वाचा...अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट; पत्नीची कोर्टात धक्कादायक कबुली…
नाशिक: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. अशोक खरात याची पत्नी कल्पना खरातने या प्रकरणात आपला कसलाही सहभाग नसल्याचे सांगत या प्रकरणापासून हात वर केले आहेत. एवढंच नव्हे तर आपल्या पतीने अनेक गंभीर गुन्हे केले, अशी कबुली देखील कल्पना खरातने कोर्टात दिल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता अशोक खरात याच्या अडचणीत आणखी […]
अधिक वाचा...
