नाशिकमध्ये 1200 जणांचा मोठा स्कॅम; शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक…
नाशिक : संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या १६० कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या बनावट ‘शालार्थ आयडी’ आणि शासन फसवणूक प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) अतिशय मोठी कारवाई केली आहे. याप्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर (वय ६६, रा. जळगाव) याला धुळे येथून अटक केली आहे. अटकेनंतर संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला […]
अधिक वाचा...
