नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यात युनिट १ला यश…
नाशिक: नाशिक शहरामध्ये होत असलेल्या चैन स्नेचिंगचे गुन्हे उघड करण्यास गुन्हे शाखा, युनिट क्रमांक १ला यश आले आहे. विधीसंघर्षित बालकांकडून चैन स्नेचिंगचे ०६ गुन्हे उघड केले आहेत. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. नाशिक शहरातील चैन स्नेचिंगचे गुन्हे उघडकीस आणण्याकामी पोलिस आयुक्त संदिप कर्णिक, पोलिस उपआयुक्त गुन्हे, सहा. पोलिस आयुक्त गुन्हे यांनी सुचना व मार्गदर्शन […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये 8 कंत्राटदारांवर आयकर विभागाची धाड; घबाड हाती…
नाशिक : नाशिकच्या बांधकाम व्यावसायिक सरकारी कंत्राटदाराच्या कार्यालयावर आयकर विभागाकडून धाड टाकण्यात आला आहे. या छाप्यात कोट्यवधी रुपयांचे घबाड हाती लागल्याची माहिती पुढे आली आहे. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. आयकर विभागाने मागील आठवड्यात ही छापामारी केली होती. ८ सरकारी कंत्राटदारांच्या घर आणि कार्यालयांवर हा छापा टाकला गेला. यासाठी २०० हून अधिक अधिकारी आणि कर्मचारी […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना प्रारंभ : संदिप कर्णिक
नाशिक: खेळाडूंना खेळातून आपले कौशल्य, नैपुण्य दाखविण्याची संधी असते. शिवाय, आपली शारीरिक तंदुरुस्तीही सिद्ध होत असते. खेळातून खेळाडूवृत्तीही विकसित होत असते. त्यादृष्टीने राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धांमध्ये पोलिस खेळाडूंनी खेळावे. नाशिकमध्ये राज्य पोलिस क्रीडा स्पर्धांना आज पासून (रविवार) प्रारंभ होत आहे, असे नाशिकचे पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांनी सांगितले. पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या नेतृत्वाखाली शहर […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न: संदिप कर्णिक
नाशिकः महाराष्ट्र पोलिस दलाच्या राज्यस्तरीय पोलिस क्रीडा स्पर्धा नाशिकमध्ये होत असून, स्पर्धेला रविवार (ता. ४)पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेचे संयोजन नाशिक शहर पोलिस आयुक्तालय करीत आहे. पोलिस दलाच्या राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्याचा सन्मान शहर पोलिस आयुक्तालयास मिळाला आहे. स्पर्धा उत्साहात पार पाडण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत, असे नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप […]
अधिक वाचा...जवान संदीप मोहिते अनंतात विलीन; काळीज पिळवटून टाकणारा आक्रोश…
नाशिक : मांडवड येथील लष्करी सेवेत असलेले जवान संदीप भाऊसाहेब मोहिते हे लेह लडाख येथे मशीन ऑपरेटिंग करताना गुरुवारी (ता. १) हुतात्मा झाले. भारत माता की जय, वीर जवान अमर रहे अशा घोषणा देत हुतात्मा जवान मोहिते यांच्यावर मांडवड गावात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कुटुंबियांनी यावेळी हंबरडा फोडला होता. जवान संदीप मोहिते हे १०५ […]
अधिक वाचा...नाशिकचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्यामुळे बास्केटबॉल मैदानाचा शुभारंभ!
नाशिकः पोलिस मुख्यालय नाशिक शहर येथे दहा वर्षापासून रखडलेल्या बास्केटबॉल चे सिमेंट कोर्ट मैदान तारेचे कंपाउंडचे गुरुवारी (ता. १) पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न झाले. भूमिपूजनावेळी चंद्रकांत खांडवी पोलिस उपआयुक्त, सहाय्यक पोलिस आयुक्त शेखर, डॉ. सिताराम कोल्हे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक मधुकर कड, मनोहर करंडे, रणजीत नलावडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक अशपाक शेख क्रीडा […]
अधिक वाचा...नाशिकरोड पोलिसांची धडाकेबाज कारवाई; लाखोंचा मुद्देमाल जप्त…
नाशिक: नाशिकरोड पोलिसांनी धडाकेबाज कारवाई केली असून, सामनगांव येथे वयस्कर महिलेच्या डोक्यात वार करून जबरी चोरी करणाऱ्या अटक आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या ताब्यातून २८६ ग्रॅम सोने (२८.६ तोळे ) अंदाजे १६,५०,०००/- रूपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सामनगांव (ता. जि. नाशिक) येथील महिला शकुंतला दादा जगताप (वय ७५) या ०१/०१/२०२४ […]
अधिक वाचा...नाशिक पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद…
नाशिक: पुरातन सोने जमिनीत मिळाल्याचे खोटे सांगून ते खरे भासवून डुप्लीकेट सोने विकणारी परप्रांतीय टोळी जेरबंद करण्यात गुन्हे शाखा युनिट – १ला यश आले आहे. पोलिसांनी एकूण १,६२,२०० किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. मोहित कोतकर यांचा विश्वास संपादन करून त्यांना २२ ग्रॅम वजनाची माळ सोन्याची असल्याची सांगून त्यापोटी फिर्यादी यांचेकडुन […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये एटीएसची मोठी कारवाई; उच्च शिक्षित ताब्यात…
नाशिकः नाशिकमध्ये दहशतवादविरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई केली असून, भारतात बंदी असलेल्या दहशतवादी संघटनेला आर्थिक मदत पुरवल्याप्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. हुजेफ अब्दुल अजीज शेख (वय ३०) असे ATS ने अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने आरोपीला 31 जानेवारीपर्यंत एटीएस कोठडी सुनावली आहे. नाशिकच्या तिडके कॉलनी परिसरातून दहशतवाद विरोधी पथकाने आरोपीला अटक केली आहे. […]
अधिक वाचा...नाशिकमध्ये अंमली पदार्थ विरोधी पथकाची धडाकेबाज कामगिरी…
नाशिक: नाशिक शहरचे पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये विशेष पथकाचे अंतर्गत अंमली पदार्थ विरोधी पथकाने धडाकेबाज कामगिरी केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस आयुक्त संदिप कर्णिक यांचे आदेशान्वये नाशिक शहरात अवैध रित्या अंमली पदार्थ बाळगणारे व विक्री करणाऱ्यांविरुध्द कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. पोलिस आयुक्तालय नाशिक शहर अंतर्गत असलेल्या इंदिरा नगर पोलिस […]
अधिक वाचा...
