हृदयद्रावक! गरोदर महिलेची आत्महत्या; पोटातील बाळही दगावले…
नाशिकः मनवेल येथील एका विवाहीत गरोदर महिलेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मनवेल (ता. यावल) येथील शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय २२) या गरोदर होत्या. घरात असलेल्या छताच्या आडव्या लोखंडी एंगलला साडीच्या सहाय्याने गळफास घेतला. सदर प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास […]
अधिक वाचा...ललित पाटील प्रकरण! नाशिकमध्ये नदीतून मध्यरात्री कोट्यवधींचा ड्रग्ज साठा जप्त…
नाशिक: ड्रग्ज माफिया ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मुंबई पोलिसांनी सोमवारी (ता. २३) मध्यरात्री मोठी कारवाई केली आहे. नाशिकच्या देवळा तालुक्यातील लोहणेर ठेंगोडा गावा दरम्यान असणाऱ्या गिरणा नदीच्या पात्रातील ड्रग्जचा मोठा साठा मुंबई पोलिसांना आढळून आला आहे. ललित पाटीलचा ड्रायव्हर सचिन वाघच्या चौकशीतून ही माहिती समोर आली त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. ललित पाटील याचा […]
अधिक वाचा...ड्रग्ज माफिया ललित पाटील प्रकरणी अनेकांचे दणाणले धाबे…
नाशिक : ड्रग्ज माफिया ललित पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर नाशिकमधील सराफ व्यावसायिक पोलिसांच्या रडारवर आले असून, त्यांची चौकशी होणार आहे. कारण ड्रग्जच्या पैशातून ललित पाटीलचा भाऊ भूषण पाटील याने नाशिकमधून सोने खरेदी केल्याचे उघडकीस आल्यानंतर संबंधित सराफ व्यावसायिकाचे धाबे दणाणले आहेत. ललित पाटील प्रकरणात नाशिकमधील सराफ व्यावसायिकाचा हात असल्याचे समोर आले असून ललित पाटीलचा […]
अधिक वाचा...ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना अटक; कारण…
पुणे : पुणे पोलिसांनी ड्रग माफिया ललित पाटील याच्या दोन मैत्रिणींना नाशिकमधून अटक केली आहे. नाशिकमध्ये रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. ससूनमधून पळून जाण्यास ललितला या दोन मैत्रिणींनी मदत केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. मुंबई पोलिसांनी ललित पाटील याच्या चेन्नईमधून मुसक्या आवळल्या. गेल्या 15 दिवसांपासून पुणे पोलिसांना गुंगारा देणारा ललित […]
अधिक वाचा...वैद्यकिय विक्री प्रतिनिधीची आत्महत्या; वरीष्ठ अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल…
नाशिक : कंपनीच्या सेल प्रेशरच्या त्रासाला कंटाळून एका वैद्यकीय विक्री प्रतिनिधीने (एम.आर) राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना सिडको येथे घडली आहे. तुषार अशोक शिंपी (३२, रा. शुभम पार्क, सिडको) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. तुषार अशोक शिंपी याने आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्रात मॅनेजर देशपांडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे नमूद केले. […]
अधिक वाचा...वडिलांना मारल्याचा वादातून युवकाची सपासप वार करून हत्या…
नाशिक : पंचवटी परीसरात असलेल्या मखमलाबाद नाका येथे कुसुमाग्रज उद्यान जवळ एका युवकावर पूर्ववैमनस्यातून टोळक्याने चाकूहल्ला केला. या हल्ल्यात सागर विष्णू शिंदे (वय 28, रा. मखमलाबाद नाका) या युवकाचा मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परीसरात खळबळ उडाली आहे. सागर विष्णू शिंदे याचे याच परिसरात राहणाऱ्या केदार साहेबराव इंगळे याच्याशी वाद झाले होते. सागर शिंदे व […]
अधिक वाचा...युवतीची बलात्कारानंतर आत्महत्या; फरार संशयिताचा आढळला मृतदेह…
नाशिक : नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यात पीडित मुलीच्या आत्महत्येनंतर संशयित आरोपीने देखील जीवन संपवले आहे. चार दिवसांपूर्वी बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीने लघूशंका करण्याचा बहाणा करत पलायन केले होते. गुरुवारी गंगापूर रोडवरील विसे मळा भागात ही घटना घडली होती. हा आरोपी पळून गेल्यानंतर पोलिसांनी त्याचा सर्वत्र शोध सुरू केला. पण, संशयित हाती लागला नाही. त्यानंतर संशयित आरोपीचा […]
अधिक वाचा...धक्कादायक! संशयावरून झोपेत असलेल्या पत्नीची केली हत्या अन् पुढे…
नाशिक : नाशिक शहरातील आडगाव परिसरात राहात असलेल्या एका कुटुंबामध्ये झोपेत असलेल्या पत्नीच्या डोक्यात मुसळी मारून हत्या केल्यानंतर पतीने स्वतःही गळफास घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. नाशिक शहरातील आडगाव परिसरात इच्छामणी नगरमध्ये सकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली आहे. विशाल निवृत्ती घोरपडे (वय ३०) असे आत्महत्या […]
अधिक वाचा...बिल्डर अपहरण प्रकरण! भारत-पाक सीमेवजवळून 1 कोटी 33 लाखांची कॅश जप्त…
नाशिक : नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे अपहरण केल्यानंतर पोलिसांनी राजस्थानमधील भारत-पाक सीमेजवळच्या अती दुर्गम अशा मौर्या गावातून एकाला ताब्यात घेतले असून, 1 कोटी 33 लाख लाख रूपयांची खंडणीची रक्कमही जप्त केली आहे. नाशिकमधील बांधकाम व्यावसायिक हेमंत पारख यांचे गेल्या आठवड्यात इंदिरानगरमधील त्यांच्या बंगल्यासमोरून अपहरण करण्यात आले होते. अपहरणकर्ते पहाटे पारख यांना सुरतजवळ सोडून […]
अधिक वाचा...नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून; पण…
नाशिक : नवऱ्याच्या मित्रांची पार्टी असल्याने पत्नीने दिला स्वयंपाक बनवून दिला होता. पण, आठवडा होत आला तरी नवरा घरी परत न आल्याने नवरा बेपत्ता झाल्याची तक्रार पोलिसांकडे दिली आहे. संबंधित महिलेच्या नवऱ्याचा खून झाल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले असून, ज्ञानेश्वर शिवाजी गायकवाड यांच्याच मित्रांनीच पार्टीच्या दिवशी खून केल्याचा पोलिसांना संशय आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. […]
अधिक वाचा...
