नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…
नाशिक : प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ आहेत. डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात कुटुंबासह राहत होत्या. शहरातील शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी नायलॉन […]
अधिक वाचा...धक्कादायक! चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने घेतला गळफास…
नाशिक : आपल्या सहा वर्षाच्या चिमुकलीचा खून करून पोलिस कर्मचाऱ्याने स्वत:ही गळफास घेतल्याची घटना नाशिकरोड पोलिस ठाणे हद्दीत घडली आहे. काही दिवसांपूर्वीच या पोलिस कर्मचाऱ्याने पत्नीसोबत घटस्फोट घेतला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. नाशिक उपनगर पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले पोलिस अंमलदार स्वप्निल दीपक गायकवाड (वय ३४, रा. जेलरोड) या पोलिस […]
अधिक वाचा...पोलिस पत्नीची वर्दी घालून अनेकांना गंडवले; पाहा कारनामे…
नाशिक : पोलिस अधिकारी असलेल्या पत्नीचा गणवेश परिधान करून अनेकांची फसवणूक करणाऱ्या तोतया पोलिसाला नाशिक गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत. नाशिक शहरासह अनेक ठिकाणी या तोतया पोलिसाने फसवणूक केल्याचे उघड झाले आहे. अखेर नऊ महिन्यांनंतर नाशिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली. सागर पवार असे आरोपीचं नाव आहे. सागर पवार याच्यावर या आधी विविध गुन्ह्यांमध्ये […]
अधिक वाचा...
