सैराट! नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर अन् पतीचा थरारक शेवट…

लखनौ (उत्तर प्रदेश): पोलिस भरती परीक्षेसाठी नवविवाहित पत्नी पोलिस भरतीसाठी परीक्षा केंद्रावर गेली असताना पती शिव कुमारला (वय २४) गोळी झाडून ठार मारल्याची संतापजनक घटना सहारणपूर जिल्ह्यात घडली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस भरती परीक्षा देण्यासाठी आकांक्षा सहारणपूरच्या गोचर इंटर कॉलेजला पोहोचली होती. तिचा पती शिव कुमारदेखील तिच्या सोबत होता. आकांक्षा परीक्षा देत […]

अधिक वाचा...

विवाहबाह्य संबंध अन् ‘कार्यक्रम ओके’ म्हणून प्रियकराचा फोन…

बीड: विवाहबाह्य संबंधांतून पत्नीनंच पतीचा काटा काढला असून पोलिसांनी मृत किरण सोनवणे यांची पत्नी प्रियंका सोनवणे हिला अटक केली आहे. किरण आणि प्रियंका यांचा सात वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. काही काळानंतर कौटुंबिक वाद वाढत गेला आणि तिचं पतीच्या मित्रासोबतच जुळलं. या घटनेमुळे लिंबागणेश परिसरात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण आणि प्रियंका यांचा सात […]

अधिक वाचा...

सातारा! पत्नीनेच सुपारी देऊन पतीला चिरडले गाडीखाली अन् म्हणाली…

सातारा : पत्नीनेच सुपारी देऊन पतीला गाडीखाली चिरडून त्यांची हत्या घडवून आणल्याची धक्कादायक घटना सातारा जिल्ह्यातील कराड शहरात घडली आहे. लक्ष्मण श्रीरंग मंडले असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव असून ते ठाणे जिल्ह्यात जलसंधारण खात्यामध्ये अभियंता होते. कराड शहर पोलिसांनी अवघ्या १२ तासात गुन्हा उघडकीस आणला असून, मृताची पत्नी आणि मेहुण्याला बेड्या ठोकल्या आहेत. पोलिस पुढील […]

अधिक वाचा...

पुणे जिल्ह्यातील नसरापूर प्रकरणात धक्कादायक माहिती कोर्टासमोर…

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील अत्याचार आणि खून खटल्याची सुनावणी सुरू असून, आरोपी कांबळेवर फक्त 28 दिवसात आरोप निश्चित झाले होते. विशेष न्यायाधीश एस. आर. साळुंखे यांच्या न्यायालयासमोर गुरुवारी या प्रकरणाची अत्यंत महत्त्वाची सुनावणी पार पडली. सुनावणीच्या वेळी ससून रुग्णालयात पीडित मुलीचे शवविच्छेदन करणाऱ्या वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष न्यायालयात नोंदवण्यात आली. डॉक्टरांनी आपल्या साक्षी दरम्यान कोर्टासमोर […]

अधिक वाचा...

धक्कादायक! सामूहिक हत्याकांडावेळी गोळीबार केला अन् चिरले सहा जणांचे गळे…

सोलापूर : सोलापूर जिल्ह्याला लागून असलेल्या कर्नाटकमधून राज्यातील विजयपूर जिल्ह्यातील गोविंदपूर भागामध्ये ६ जणांची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. गोळीबार आणि गळा चिरून हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही घटना घडली असल्याची माहिती पुढे आली असून, या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर गावात आज (शुक्रवार) सायंकाळी ही […]

अधिक वाचा...

धक्कादायक! मृत नवरी निघाली जिवंत अन् थेट पोहचली पोलिस स्टेशनला…

बुलडाणा : वडील आणि भावाने नवविवाहित युवतीचा खून केल्यानंतर पोलिसांनी बाप आणि भावाला अटकही केली. पण, अचानक मृत युवती पोलिस स्टेशनला पोहोचली आणि मी जिवंत असल्याचे सांगू लागली. हे पाहून पोलिसांनी चांगलाच धक्का बसला. मग, जळगावमध्ये सापडलेला मृतदेह नेमका कुणाचा? असा प्रश्न पोलिसांपुढे उभा राहिला आहे. बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद तालुक्यात राजुरा जंगल परिसरात शिरच्छेद […]

अधिक वाचा...

बापाने चार चिमुकल्यांना विहिरीत टाकले अन् घेतला गळफास…

बुलढाणा: जळगाव जामोद तालुक्यातील राजुरा गावातील धरण परिसरात एका विहिरीत वडील आणि चार मुलांचे मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. चार मुलांना विहिरीत टाकून स्वतःही आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त होत असून पोलिस अधिक तपास करत आहेत. जळगाव जामोद तालुक्यातील भाले अंजन गावातील संबंधित व्यक्तीने आज सकाळी पत्नीला […]

अधिक वाचा...

नाशिक! दाजीला झाला राग अनावर अन् घेतला मेव्हणीचा जीव…

नाशिक: कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी गेलेल्या मेव्हणीचा दाजीने जीव घेतल्याची धक्कादायक घटना नाशिकच्या देवळा तालुक्यातील भऊर फाटा परिसरात घडली आहे. छाया ज्ञानेश्वर जाधव असे मृत महिलेचे नाव तर श्याम माळी असे आरोपी दाजीचे नाव आहे. आरोपी श्याम माळी आणि त्याच्या पत्नीमध्ये वारंवार भांडणे होत असत. कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी आणि श्यामची समजूत काढण्यासाठी मृत छाया जाधव या […]

अधिक वाचा...

लव्ह स्टोरीचा भयंकर शेवट! युवकाला भरबाजारात सपासप वार करून संपवलं…

अकोला : प्रेमविवाह केल्याचा राग मनात धरून मुलीच्या मामासह चार जणांनी मिळून एका युवकाची भरबाजारात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणातील फरार आरोपींच्या स्थानिक गुन्हे शाखा पोलिसांनी अत्यंत शिताफीने मुसक्या आवळल्या असून, त्यांना जळगाव जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आले आहे. राहुल कालू सारसर असे हत्या झालेल्या युवकाचे नाव आहे. राहुलने आरोपीच्या भाचीसोबत तिच्या […]

अधिक वाचा...

महाराष्ट्र हादरला! शनी अमावस्येच्या पूजेनंतर भोंदूबाबाकडून युवक-युवतीचा खून; श्वान अन् रुमाल…

धुळे: साक्री तालुक्यातील जैताणे येथील भोंदूबाबा योगेश ऊर्फ भय्या बापू खैरनार याच्या आश्रमात शनी अमावस्येच्या रात्री पूजाविधीसाठी गेलेल्या एका मित्र आणि मैत्रिणीची निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आल्यानंतर संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. जयश्री रजनीकांत काकुस्ते (वय २५) आणि अक्षय गंगाधर सोनवणे अशी खून झालेल्या दोघा मित्र-मैत्रिणींची नावे आहेत. मृत जयश्री ही एका […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!