पुणे शहरात बॉक्समध्ये सापडला युवकाचा मृतदेह…
पुणे : हडपसरमध्ये एका बॉक्समध्ये युवकाचा मृतदेह आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. मृतदेह बॉक्समध्ये टाकून फेकून देण्यात आला होता. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हडपसरमध्ये आज दुपारी ही घटना उघडकीस आली. एका व्यक्तीची हत्या करण्यात आली. हत्येनंतर मृतदेह एका बॉक्समध्ये पॅक करण्यात आला. त्यानंतर हिंगणे मळा कॅनॉलच्या शेजारी हा बॉक्स फेकून देण्यात […]
अधिक वाचा...बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या; मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात…
छत्रपती संभाजीनगर : बांधकाम व्यावसायिकाची जाळून हत्या करण्यात आली असून, त्यांचा मृतदेह मध्य प्रदेशातील जंगलात आढळून आला आहे. किशोर बाबुराव लोहकरे असे या बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे. या प्रकरणात पोलिसांनी या बांधकाम व्यावसायिकाच्या चालकाला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत. बांधकाम व्यावसायिक किशोर बाबुराव लोहकरे यांची पेट्रोल टाकून जाळून हत्या करण्यात आली आहे. त्यांचा […]
अधिक वाचा...धक्कादायक! अहमदनगर जिल्ह्यात दिराने केली दोन वहिनींची हत्या…
अहमदनगर : एका दिराने आपल्या दोन वहिणींची कोयत्याने वार करून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर आरोपी हातात कोयता घेऊन गावात फिरताना सीसीटीव्हीत कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील बेलापूर गावात ही घटना घडली आहे. पैशांच्या किरकोळ वादातून दिरानेच आपल्या दोन भावजयांची कोयत्याने वार करून हत्या […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षकाच्या कुटुंबातील चौघांचे मृतदेह आढळले, तिघांचे हात पाठीमागे…
नागपूर : नागपूरच्या मोवाड येथे एकाच कुटुंबातील चौघांचे मृतदेह त्यांच्या राहत्या घरात आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. विजय पचोरी, पत्नी बालाबाई पचोरी, गणेश पचोरी, दीपक पचोरी अशी मृतांची नावे आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून, पुढील तपास करत आहेत. चार मृतदेहांपैकी तीन मृतदेहाचे हात पाठीमागे बांधून लटकलेल्या अवस्थेत आढळल्याने अनेक तर्क-वितर्क […]
अधिक वाचा...धक्कादायक! शिक्षकाने केला प्राध्यापिका असलेल्या पत्नीचा खून…
कोल्हापूरः मुरगूड (ता. कागल) येथील परशराम पांडुरंग लोकरे (वय ५३) या माध्यमिक शिक्षकाने त्यांच्या प्राध्यापिका असलेल्या पत्नी सविता परशराम लोकरे (वय ४५) यांचा रागाच्या भरात खून केल्याची घटना घडली आहे. उच्चभ्रू वस्तीत कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीचा डोक्यात मुलाच्या सहकार्याने वरवंटा घालून खून केल्याची घटना समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली आहे. मुलगी अपूर्वा लोकरे यांनी दिलेल्या […]
अधिक वाचा...बारामती हादरली! महाविद्यालयात शिकणाऱ्या विद्यार्थ्याचा सपासप वार करत खून…
बारामतीः बारामतीमधील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयामध्ये बारावीमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचा कोयत्याने सपासप वार करुन हत्या केली आहे. या घटनेमुळे टीसी कॉलेज परिसर आणि बारामधीमध्ये खळबळ उडाली आहे. कॉलेजमध्ये दहशतीचे वातावरण पसरले असून, विद्यार्थ्यांमध्ये भीती निर्माण झाली आहे. बारामती शहरातील तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय येथे आज ज्युनिअर कॉलेजमध्ये शिकत असणाऱ्या अथर्व पोळ याचा ओंकार भोईटे आणि त्याच्या साथीदारांनी कोयत्याने […]
अधिक वाचा...श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती; युवतीच्या मृतदेहाचे ३० तुकडे अन्…
बंगळुरू : श्रद्धा वालकर खून प्रकरणाने देशभर खळबळ उडाली होती. लिव इन पार्टनर आफताब पूनावालाने तिची गळा दाबून हत्या केल्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिला होते. बंगळुरूमध्ये श्रद्धा वालकर खून प्रकरणाची पुनरावृत्ती झाली असून, युवतीच्या (वय २९, रा. बिहार) मृतदेहाचे ३० तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले आहेत. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. बंगळुरूच्या मल्लेश्वरम येथील […]
अधिक वाचा...पुणे शहरातील मुलींच्या डोळ्यां देखत खून; अनैतिक संबंधातून पत्नीनेच…
पुणे: पुणे शहरातील कर्वेनगरमध्ये अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या पतीचा पत्नीने प्रियकरामार्फत खून करवून चोरीच्या उद्देशाने हा खून झाल्याचा बनाव रचला. पोलिसांनी हा गुन्हा काही वेळातच उघड केला आहे. अमोल निवंगुणे या व्यक्तीचा त्यांच्या मुलींच्या समोरच हत्याराने भोसकून खून करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. कर्वेनगर येथे श्रीमान सोसायटीमधील अमोल पंढरीनाथ निवगुंने (वय […]
अधिक वाचा...पुणे हादरलं! बुरखा घालून घरात शिरले अन् मुलींच्या डोळ्यादेखत केली हत्या…
पुणेः पुणे शहरातील कर्वेनगर परिसरात मुलींच्या डोळ्यादेखत वडिलांची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय 42) असे हत्या झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. कर्वेनगर येथे श्रीमान सोसायटीमध्ये शुक्रवारी (ता. २०) रात्री अंदाजे एक वाजता घरात घुसून तिक्ष्ण हत्याराने राहुल पंढरीनाथ निवगुंने (वय, […]
अधिक वाचा...कोल्हापूरमध्ये गणपती विसर्जन मिरवणूक सुरू असतानाच चाकूने भोसकलं…
कोल्हापूर : गणपती विसर्जनाची मिरवणूक सुरू असतानाच कोल्हापुरात एकाची चाकूने भोकसून हत्या करण्यात आली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत. इम्रान इमाम मुजावर (वय ३२, रा. आराम कॉर्नर, शिवाजी रोड, कोल्हापूर) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. कोल्हापूरच्या मटण मार्केटजवळ हातगाडी लावण्यावरून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती […]
अधिक वाचा...
