मुख्याध्यापक पित्याची रेल्वेखाली आत्महत्या; मुलाचा त्रास असह्य…
सोलापूर: मुलाच्या त्रासाला कंटाळून मुख्याध्यापक पित्याने रेल्वेखाली आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना कुर्डुवाडी-पंढरपूर रेल्वे मार्गावर लऊळ (ता. माढा) परिसरात घडली आहे. बाळासाहेब पितांबर पाटील (वय 56) असे मुख्याध्यापक पित्याचे नाव आहे. ते माढा तालुक्यातील सापटणे भोसे येथील रहिवासी होते. याप्रकरणी मुलगा सौरभ बाळासाहेब पाटील (वय 24) याला अटक करण्यात आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. ‘मला […]
अधिक वाचा...सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने केली सासूची हत्या अन् बुलेटवरून झाली फरार…
जालना : सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सुनेने सासूची हत्या केल्यानंतर एका व्यक्तीच्या बुलेटवर बसून पसार झाल्याची घटना शहरातील भोकरदन नाका परिसरातील प्रियदर्शनी कॉलनीत घडली आहे. संगिता संजय शिनगारे असे मृत महिलेचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. सुनेने हत्या केल्यानंतर मृतदेह गोणीत भरला. पण, गोणीत भरलेला मृतदेह उचलता आला नसल्याने सून तिथेच मृतदेह सोडून […]
अधिक वाचा...पुणे! पत्नीने प्रियकराच्या मदतीने काढला पतीचा काटा; अनैतिक संबध…
पुणे: अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने पत्नीने तिच्या प्रियकराच्या मदतीने पतीचा डोक्यात फावडा घालून खून केल्याची धक्कादायक घटना लोणी काळभोर परिसरात घडली आहे. रवींद्र काशिनाथ काळभोर असे मृत्यू झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. पोलिसांनी अवघ्या तीन तासात पत्नी शोभा रविंद्र काळभोर आणि तिचा प्रियकर गोरख त्र्यंबक काळभोर यांना अटक केली आहे. लोणी काळभोर परिसरातील वडाळे वस्ती […]
अधिक वाचा...मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून…
जालना: सातवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईल खराब केल्याच्या रागातून महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) गावात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. अल्पवयीन मुलाने हत्या केल्याचे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली आहे. घरा शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन लावण्यासाठी या […]
अधिक वाचा...बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…
बीड : दोन युवकांकडून दिवसाढवळ्या एका युवकावर कोयत्याने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना आज (मंगळवार) सकाळी 9 वाजताच्या दरम्यान घडली आहे. राजकुमार साहेबराव करडे (वय 30, रा. गवळीपुरा, अंबाजोगाई) हा युवक गंभीर जखमी झाला होता. उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. मस्साजोग […]
अधिक वाचा...चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…
धाराशिव: धाराशीव जिल्ह्यातील कळंब येथे मनीषा बिडवे (वय 39) या महिलेचा राहत्या घरात लोखंडी हातोडीने मारून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हत्या प्रकरणात आता नवा ट्विस्ट समोर आला आहे. ही हत्या नेमकी कुणी आणि कशासाठी केली, याची माहिती समोर आली आहे. मनीषा बिडवे यांचे घर बाहेरून कुलूपबंद असल्याचे दिसले. घराच्या परिसरात […]
अधिक वाचा...बीड हादरलं! संतोष देशमुखांनी भावाच्या हत्येचा बदला घेतला, त्याच ठिकाणी संपवलं…
बीड: बीड जिल्ह्याच्या धारूर तालुक्यात एका युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. दोन वर्षांपूर्वी झालेल्या एका आत्महत्येचा बदला म्हणून ही हत्या केल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर येत आहे. आरोपीच्या भावाने ज्या झाडाखाली गळफास घेऊन आत्महत्या केली होती, त्याच झाडाखाली घेऊन जात या युवकीच दगडाने ठेचून हत्या केली आहे. रविवारी (ता. ३०) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास […]
अधिक वाचा...सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरण! अंजली दमानिया यांचा गंभीर आरोप…
मुंबईः मस्साजोग (ता. केज, जि. बीड) गावचे सरपंच संतोष देशमुख यांचे केज-बीड रस्त्यावरील टोल नाक्यावरून अपहरण झाले होते, त्यावेळी सरपंच यांची गाडी चालवत असलेल्या व्यक्तीला कोयता लावला गेला आणि अपहरण झाले. त्यानंतर या व्यक्तीने संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांना याबाबत घटनाक्रम सांगितला होता. धनंजय देशमुख यांनी तात्काळ पोलीस स्टेशनमध्ये जाण्यास त्या व्यक्तीला सांगितले […]
अधिक वाचा...मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…
पाटणा (बिहार): शाळेतील शिक्षकाचा आणि मुख्याध्यापकाचा एकाचवेळी शिक्षिकेवर जीव जडला. दोघेही शिक्षिका माझीच असल्याचे सांगू लागले. मुख्याध्यपकाने यानंतर 50 हजार रुपयांची सुपारी देत शिक्षकाचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी शाळेचे मुख्याध्यापक रामचंद्र पासवान याच्यासह सात जणांना अटक केली आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. रामाश्रय यादव असे हत्या झालेल्या मास्तराचे […]
अधिक वाचा...सांगली हादरली! नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा केला खून अन् हात-पाय तोडून…
सांगली: नवऱ्याने दारुच्या नशेत पत्नीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना शिराळा तालुक्यातील मांगले येथे घडली आहे. पत्नीची हत्या केल्यानंतर मृतदेह विद्युत पंपाच्या पेटीत कोंबून ठेवला होता. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत. प्राजक्ता मंगेश कांबळे (वय 28) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. मंगेश चंद्रकांत कांबळे असे संशयित आरोपी पतीचे नाव […]
अधिक वाचा...
