मुंबईत 2006 साली 7 स्फोट, 209 जणांचा मृत्यू; 12 आरोपींची निर्दोष सुटका…

मुंबई: मुंबईत 2006 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणात उच्च न्यायालयाने आज (21 जुलै) महत्त्वाचा निकाल दिला. मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये झालेल्या या साखळी बॉम्बस्फोटात 209 जणांचा मृत्यू झाला होता. तर 800 हून अधिकजण जखमी झाले होते. मात्र, उच्च न्यायालयाने याप्रकरणातील सर्व 12 आरोपींना निर्दोष सोडल्याने तपास यंत्रणांना मोठा झटका बसला आहे. 2015 साली विशेष न्यायालयाने याप्रकरणातील 12 […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!