व्यापारी जहाजावरील हल्ल्यात ओमानच्या किनाऱ्याजवळ भारतीय खलाशाचा मृत्यू; परराष्ट्र मंत्रालयाकडून निषेध
नवी दिल्ली: ओमानच्या लिमाहजवळ ‘एमएसव्ही अल जुसुफी’ या व्यापारी जहाजावर झालेल्या हल्ल्यात एका भारतीय खलाशाचा मृत्यू झाला असून, परराष्ट्र मंत्रालयाने निषेध व्यक्त केला आहे. तणाव कमी करण्याबाबत यापूर्वी केलेल्या आवाहनाचा परराष्ट्र मंत्रालयाने पुनरुच्चार केला. प्रसिद्धीस दिलेल्या एका निवेदनात म्हटले आहे, की हल्ला झालेल्या जहाजावर १४ भारतीय खलाशी होते. भारतीय खलाशांपैकी १३ जणांची सुटका करण्यात आली […]
अधिक वाचा...
