अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार…
लातूर: एका अल्पवयीन मुलीवर एकाच दिवसात दोन वेळा अत्याचार केल्याची धक्कादायक घटना नांदुर्गा (ता. औसा) गावात घडली आहे. या घटनेने खळबळ उडाली असून, किल्लारी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नांदुर्गा गावातील एका दहा वर्षीय मुलगी दररोज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिकवणीला जात असते. मुकेश अंबाजी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! लातूरच्या अविष्कारने परीक्षा दिली अन् घेतला जगाचा निरोप…
कोटा (राजस्थान): कोटामध्ये नीटच्या परीक्षेची तयारी करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील उजना या गावातील आविष्कार संभाजी कासले (वय 17) या विद्यार्थ्याने सहाव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेची माहिती गावात कळताच सर्वांना धक्का बसला आहे. अविष्काराचे आई वडील हे दोघेही शिक्षक आहेत. लातूर जिल्ह्यातील अहमदपूरमध्ये ते राहतात. त्यांचा मोठा मुलगा आयआयटी हैदराबाद […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात अवैध धंद्यावर छापेमारी; मुद्देमालासह फरार आरोपी जेरबंद…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशाने स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर छापेमारी केली. जुगार, दारूबंदी कायद्यान्वये 5 जणांविरोधात गुन्हे दाखल करुन 07 लाख 6 हजार 520 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. शिवाय, 06 वर्षापासून फरार असलेला लूटमारीच्या गुन्ह्यातील आरोपीला जेरबंद केले आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यात अवैध धंद्याविरुद्ध कारवाई […]
अधिक वाचा...लातूर पोलिसांनी कत्तलीसाठी चालवलेल्या १५ बैलांची केली सुटका…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): कत्तलखान्यात घेऊन जाणाऱ्या (गोवंश) बैलांची अवैध वाहतूक करीत असलेला आयशर ताब्यात घेण्यात आला असून, 15 बैलांची सुटका करण्यात आली आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. स्थानिक गुन्हे शाखेचे एक पथक लातूर जिल्ह्यातील चोरीच्या गुन्ह्यातील आरोपींचा 30/07/2023 रोजी रात्री शोध घेत होते. पथक रात्री 2 वाजण्याचे सुमारास पोलिस ठाणे अहमदपूर येथे पोचले […]
अधिक वाचा...लातूर जिल्ह्यात मंगळसूत्र चोरणाऱ्या दोघांना एलसीबीने केली अटक…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरणाऱ्या 2 आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून, त्यांच्या ताब्यातून 3 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांचे मार्गदर्शनाखाली पोलिस पुढील तपास करत आहेत. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणाऱ्या चोरी व चैन स्नॅचिंग […]
अधिक वाचा...लातूर एलसीबीकडून सराईत गुन्हेगारांना अटक; लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त…
लातूर (उमेशसिंग सुर्यवंशी): घरफोड्या करणाऱ्या सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. घरफोडीचे 04 गुन्हे उघड करण्यात आले असून, सोन्या-चांदीचे दागिने, चार चाकी वाहनासह 2 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल स्थानिक गुन्हे शाखेने जप्त केला आहे. पोलिस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूर जिल्ह्यामध्ये घडणारे चोरी व घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणण्याकरिता आदेशित व निर्देशित केले […]
अधिक वाचा...
