पत्रकार तुषार खरात यांची जामिनावर मुक्तता….
मुंबई : ‘लय भारी न्यूज’चे संपादक तुषार खरात यांची मंगळवारी कारागृहातून मुक्तता झाली आहे. ते तब्बल १०२ दिवस कारावासात होते. अॅट्रॉसिटी, खंडणी, विनयभंग अशा केसेस टाकून तुषार खरात यांना तुरुंगात टाकण्यात आले होते. पोलिसांच्या या अटक प्रक्रियेचा मुंबई मराठी पत्रकार संघाने त्यावेळी तीव्र शब्दांत निषेध केला होता. पत्रकार तुषार खरात यांनी जामीन दिल्याबद्दल न्यायालयाचे आभार […]
अधिक वाचा...बलात्कार केल्या प्रकरणी आरोपीस २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा…
घाटंजी, यवतमाळ (अयनुद्दीन सोलंकी): मौजा ढोकी (वाई) ता. केळापूर येथील पिडीत बालीकेवर बलात्कार केल्या प्रकरणी आरोपी नागेश उर्फ श्रीकांत मधुकर तेलंग यांस केळापूरचे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश हेमंत सातभाई यांनी २० वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली व रुपये २००० दंड ठोठावण्यात आला. सदर खटल्यात सरकारी पक्षाची बाजू सहाय्यक सरकारी वकील ॲड. रमेश डी. मोरे […]
अधिक वाचा...IPS जालिंदर सुपेकर यांच्याबाबत सुरेश धस यांचा खळबळजनक गौप्यस्फोट…
पुणेः पोलिस अधिकारी IPS जालिंदर सुपेकर यांच्यावर भाजप आमदार सुरेश धस यांनी गंभीर आरोप केले आहेत. जालिंदर सुपेकर यांनी तुरुंगातील कैद्यांकडून 300 कोटी रुपयांची मागणी केल्याची तक्रार आपल्यापर्यंत आल्याचा दावा धस यांनी केला आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू… वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणापूर्वी जालिंदर सुपेकर हे विशेष महानिरीक्षक (कारागृह) या पदावर कार्यरत होते. […]
अधिक वाचा...मोठा आरोप! वाल्मीक कराड याला जेलमध्ये व्हीआयपी ट्रिटमेंट? स्पेशल चहा, झोपायला…
बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याला बीडच्या कारागृहात व्हीआयपी ट्रिटमेंट मिळत असल्याचा दावा बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत कासले याने व्हिडिओद्वारे केला आहे. संबंधित व्हिडिओ शेअर केला आहे. संबंधित व्हिडीओ समोर आल्यानंतर पुन्हा एकदा वाल्मीक कराडला तुरुंगात मिळणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंटची चर्चा सुरू झाली आहे. बडतर्फ पोलिस अधिकारी रणजीत […]
अधिक वाचा...गुंड गजा मारणे याला ‘मटण पार्टी’ नंतर दुसरा ‘जोर का झटका’…
पुणेः कुख्यात गुंड गजा ऊर्फ गजानन मारणे याला पोलिसांच्या संरक्षणात सांगली कारागृहात घेऊन जाताना हायवेवरील ढाब्यावर ‘मटण पार्टी’ केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर पाच पोलिसांचे निलंबन करण्यात आले आहे. दुसऱ्या एका प्रकरणात गजा मारणे याला मोठा धक्का बसला आहे. गजा मारणे याला न्यायालयाने दणका दिल्याची माहिती समोर आली आहे. ‘पुणे गणपती डायरी २०२५-२६’ची प्रकाशनपूर्व नोंदणी […]
अधिक वाचा...कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला जन्मठेप…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरातील कोंढवा पोलिस स्टेशनच्या हद्दमधील खुनाच्या गुन्ह्यात एकाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. कोंढवा पोलिस ठाणे या ठिकाणी सन २०१९ मध्ये मृत सुनिल रघुनाथ शास्त्री (वय ५२) हे ओला कंपनीत त्याची स्विफ्ट डिझायर कार नंबर एम. एच. १२ / क्य. जी. / ८९८७ चालवीत होता. त्यावेळी आरोपी तपीश पुखराज चौधरी […]
अधिक वाचा...पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पती जेलमध्ये तर पत्नीला प्रियकरासोबत हॉटेलमध्ये पकडले रंगेहाथ…
बंगळूरू (कर्नाटक): पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली पतीची कारागृहात रवानगी झाली. पण, दुसरीकडे मृत समजलेली पत्नी प्रियकरासोबत हॉटेलमध्ये रंगेहाथ सापडली आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पाच वर्षांपूर्वी 2020 मध्ये पत्नीच्या हत्येच्या आरोपाखाली नवऱ्याला तुरुंगात पाठवले गेले होते, ती महिला आता जिवंत सापडली आहे. ही महिला 1 एप्रिल रोजी एका हॉटेलमध्ये दिसली. मृत झालेली महिला तिच्या बॉयफ्रेंडसोबत […]
अधिक वाचा...सतीश भोसले उर्फ खोक्याला कोठडीत मारहाण; पाठीवर मारहाणीचे व्रण…
बीड: शिकारीचे साहित्य आणि घरात आढळलेल्या मांस प्रकरणात सतीश भोसले उर्फ खोक्या याला वनविभागाच्या कोठडीत मारहाण झाल्याचा वकिलाने दावा केला आहे. वकिलाने केलेल्या दाव्यानंतर खोक्याला न्यायालयीन कोठडी देण्यात आली आहे. सतीश भोसले याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सतीश भोसलेच्या पाठीवर वळ असल्याचे दिसून येत आहेत. सतीश भोसले उर्फ खोक्या याला […]
अधिक वाचा...प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल…
छत्रपती संभाजनगर: जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत टोकाचं पाऊल उचलल्याची धक्कादायक घटना पैठण तालुक्यात घडली आहे. लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या दोघांनी विषारी औषध पिऊन आत्महत्या केली आहे. नवनाथ शामराव जगधने (वय 30) आणि शीतल दोडवे-उघडे (वय 28) अशी मृतांची नावे आहेत. मृत नवनाथ हा जन्मठेपेची शिक्षा कारागृहात भोगत होता, एक महिन्याच्या पॅरोल […]
अधिक वाचा...बीडमध्ये वाल्मिक कराड असलेल्या जेलमध्ये राडा; लगावली कानशिलात…
बीडः बीडच्या जिल्हा कारागृहात दोन गटात राडा झाला असून, बबन गीते यांचे समर्थक कैदी आणि परळीतील विरोधी गटातील कैदी एकमेकांना भिडले. कारागृहातला हा राडा नेमका कशामुळे झाला हे अद्याप समजू शकले नाही. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराड याच्यासह इतर आरोपीही याच कारागृहात आहेत. बीड जिल्हा कारागृहात आज सकाळच्या सुमारास कैद्यांच्या दोन […]
अधिक वाचा...
