प्रेमप्रकरणातून दुहेरी हत्याकांड! कारागृहातून सुटला अन् प्रेयसीला भेटायला गेला…
रायगड : अलिबाग तालुक्यातील दिवीवाडी-महाजने गावात एकाने प्रथम प्रेयसीच्या काकाची निर्घृण हत्या केली. या प्रकरणात शिक्षा भोगून आल्यानंतर त्याने प्रेयसीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला अटक केली आहे. अर्चना नाईक (वय ३६) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. दत्ताराम पिंगळा असे आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी आरोपी दत्ताराम विरोधात हत्येसह […]
अधिक वाचा...कुख्यात डॉन अरुण गवळी याला अखेर जामीन मंजूर…
मुंबई : कुख्यात डॉन अरुण गवळी याला सर्वोच्च न्यायालयाने अखेर जामीन मंजूर केला आहे. शिवसेना नगरसेवक कमलाकर जामसंडेकर हत्या प्रकरणात हा जामीन मंजूर करण्यात आला आहे. अरुण गवळी याला सुनावण्यात आलेल्या जन्मठेपेच्या शिक्षेवर अपील अद्याप प्रलंबित आहे. वय आणि अपीलवरील प्रलंबित सुनावणीचा विचार करून गवळीला न्यायमूर्ती एम एम सुंदरेश आणि न्यायमूर्ती कोटेश्वर सिंग यांच्याकडून जामीन […]
अधिक वाचा...चंदू चव्हाण नाशिक कारागृहात; कुटुंबियांसाठी मदतीचे आवाहन…
नाशिकः पाकिस्तानातून भारतात परतलेले आणि भारतीय लष्करातून बडतर्फ केलेले जवान चंदू चव्हाण यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला असून, सध्या ते नाशिक कारागृहात आहेत. नाशिक पोलिसांनी चंदू चव्हाण यांना १० जुलै रोजी अटक केली असून, न्यायालयाची पुढील सुनावणी ११ ऑगस्ट रोजी होणार आहे. चंदू चव्हाण यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करण्यासाठी व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, […]
अधिक वाचा...चिमुकलीवर बलात्कार करुन हत्या करणाऱ्या आरोपीने दिल्या पोलिसांच्या हातावर तुरी…
ठाणे : भिवंडी न्यायालयात सुनावणीसाठी आलेला आरोपीने पोलिसांच्या हातावर तुरी देऊन न्यायालयाच्या आवारातून पळ काढल्याची घटना घडली आहे. सलामत अली अन्सारी असे फरार आरोपीचे नाव असून त्याला बिहारमधून अटक करण्यात आली होती. एका चिमुकलीवर बलात्कार करुन तिची हत्या करण्याचा आरोप त्याच्यावर आहे. या घटनेनंतर पोलिस दलात खळबळ उडाली आहे. भिवंडी शहर पोलिस ठाणे हद्दीतील एका […]
अधिक वाचा...बीड! वाल्मिक कराड असलेल्या कारागृहात पुन्हा एक कांड…
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात वाल्मिक कराड हा बीड जिल्हाच्या मध्यवर्ती तुरुंगात आहे. या तुरुंगातील सुरक्षा व्यवस्थेवर मोठ्या प्रमाणावर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. बीड जिल्हा कारागृहातील सुरक्षा यंत्रणेला चकवा देत एका कैद्याने चक्क मोबाईल फोन अंतर्वस्त्रात लपवून ठेवला होता. न्यायालयीन कोठडीत असलेल्या रफीक खुर्शीद सय्यद (रा. माजलगाव) या आरोपीकडून मोबाईल […]
अधिक वाचा...सोलापूरमधील दीर-वहिणी प्रेमसंबंध! जळलेल्या महिलेलं गुढ उलगडलं…
सोलापूर: मंगळवेढा तालुक्यातील विवाहित महिलेने प्रेमासाठी प्रियकराचा मदतीने तिसऱ्याच महिलेची हत्या करून स्वतःच्या आत्महत्येचा बनाव रचल्याचा थरारक प्रकार समोर आला होता. या प्रकरणात पोलिसांचे अनेक खुलासे समोर आल्यानंतर आता या खून प्रकरणाचं गुढ उकलले आहे. आरोपी निशांत सावंत याने मतिमंद महिलेला पंढरपूर मधून आणून तिचा गळा दाबून खून केला. नंतर पडक्या घरात दोन दिवस महिलेचा […]
अधिक वाचा...बीड! पोलिसांनी घेतली झाडाझडती अन् कैद्याच्या अंडरवेअरमध्ये निघाले…
बीड: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड शिक्षा भोगत असलेल्या बीड जिल्हा कारागृहात एका आरोपीकडून गांजासदृश पदार्थ सापडल्याने खळबळ उडाली आहे. त्यामुळे कारागृहामध्ये अंमली पदार्थांची तस्करी कोण करतंय? याबाबत विविध तर्कवितर्कांना ऊत आला आहे. संबंधित न्यायालयीन बंदीकडून गांजासदृश पदार्थ जप्त करण्यात आला असून, दोन शासकीय पंचांच्या उपस्थितीत जप्तीची कारवाई आणि पंचनामा करण्यात […]
अधिक वाचा...कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगाचा घेतला चावा…
नागपूर: नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात एका कैद्याने दुसऱ्या कैद्याच्या गुप्तांगावर चावा घेत रक्तबंबाळ केले आहे. आरोपी कैद्याने चावा घेतल्यानंतर बराकमध्ये एकच आक्रोश आणि किंचाळ्या ऐकू आल्या. यानंतर तुरुंगातील सुरक्षारक्षक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी जखमी कैद्याला रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. याप्रकरणी चावा घेणाऱ्या कैद्यावर धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. कृष्णा रमेश तिवारी (वय २६, […]
अधिक वाचा...धक्कादायक! लेकीचा घेतला जीव अन् मृतदेहा शेजारीच प्रियकराशी शरीरसंबंध…
लखनौ (उत्तर प्रदेश): आईने प्रियकरासोबत मिळून तिच्याच पोटच्या मुलीची हत्या केली. मृतदेह शेजारीच महिलेने प्रियकरासोबत शरीरसंबंधही ठेवले. दारू पार्टी देखील केली. पोलिसांनी दोघांना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. कैसरबागच्या खंडारी बाजारात राहणाऱ्या शाहरुखचे सुमारे 10 वर्षांपूर्वी रोशनी उर्फ नाजशी लग्न झाले होते. त्यांना 7 वर्षांची मुलगी सायनारा उर्फ सोना होती. रोशनी एक बार […]
अधिक वाचा...येमेनमध्ये कैद असलेल्या केरळच्या नर्स निमिषा प्रिया हिची फाशी टळली…
येमेन: येमेनमधील कारागृहात कैद असलेली केरळची नर्स निमिषा प्रिया हिच्या फाशीची शिक्षा सध्या पुढे ढकलण्यात आली आहे. निमिषाला बुधवारी १६ जुलै रोजी फाशी देण्यात येणार होती, परंतु तिच्या वकिलांनी पुष्टी केली की येमेनी अधिकाऱ्यांनी शेवटच्या क्षणी फाशीचा निर्णय पुढे ढकलला. यामुळे भारतीयांना सध्या तरी दिलासा मिळाला आहे, जिथे सरकार आणि नागरी संघटना बऱ्याच काळापासून निमिषाला […]
अधिक वाचा...
