Video: महाराष्ट्राचे सुपुत्र IPS विनायक भोसले यांची दंबंग कामगिरी…

पुणेः महाराष्ट्राचे सुपूत्र आणि IPS विनायक भोसले यांनी आग्रा (उत्तर प्रदेश) येथे केलेल्या दबंग कामगिरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असून, त्यांच्या कामगिरीचे उत्तर प्रदेशसह महाराष्ट्रातून कौतुक होत आहे. पोलिसांचे हक्काचे पुस्तक! ‘माझे कर्तव्य, माझे कुटुंब’ आग्रा येथील हरी पर्वत पोलिस स्टेशनच्या हद्दीमध्ये असलेल्या सरकारी नर्सिंग होममधील एक टाईल्स तुटली होती. संबंधित टाईल्सवर डॉ. बाबासाहेब […]

अधिक वाचा...

राज्य पोलिस दलातील 22 पोलिस अधीक्षक/ उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा यादी…

मुंबई : राज्यभरात पोलिस उपायुक्त दर्जाच्या २२ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्याअंतर्गत मुंबईला तीन नवे पोलिस आयुक्त मिळाले आहेत. गृहविभागाकडून याबाबतचे आदेश आज (गुरूवार) जारी केले आहेत. कोल्हापूरचे पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली आहे. सातारचे पोलिस अधीक्षक समीर शेख यांची बृहन्मुंबई पोलिस दलात उपायुक्तपदी नेमणूक करण्यात आली […]

अधिक वाचा...

पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षकपदी संदीपसिंह गिल; पाहा जीवनप्रवास…

पुणेः पुणे शहरातील पोलिस उपायुक्त संदीपसिंह गिल यांना अखेर पुणे ग्रामीणचे एसपी म्हणून काम पाहण्याचे आदेश देण्यात आले आहे. त्याबाबतचे पत्रही पुणे पोलिस आयुक्त कार्यालयाकडून जारी करण्यात आले आहे. संदीपसिंह गिल यांची बदली 5 सप्टेंबर रोजी पुणे ग्रामीणचे एसपी (पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक) म्हणून करण्यात आली होती. तर, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख यांची […]

अधिक वाचा...

राज्यातील आठ वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; पाहा नावे…

मुंबई : राज्यातील एकूण आठ वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश आज (मंगळवार) जारी करण्यात आले आहेत. त्यामध्ये वरिष्ठ आयपीएस अधिकारी रविंद्र शिसवे यांची बदली राज्य गुप्तवार्ता विभागाच्या सहआयुक्तपदी करण्यात आली आहे. शारदा निकम यांची बदली अमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सच्या विशेष पोलिस महानिरीक्षकपदी करण्यात आली आहे. वरिष्ठ आयपीएस अधिकारी आरती सिंह यांच्याही बदलीचे आदेश जारी […]

अधिक वाचा...

पोलिस अधिकारी युद्धात सहभागी होऊ शकतात का? नियम घ्या जाणून…

नवी दिल्ली: भारताच्या जम्मू-काश्मीरमधील पहलगामच्या दहशतवादी हल्ल्यात बळी पडलेल्या निष्पाप पर्यटकांचा बदला घेण्यासाठी आणि दहशतवाद्यांना अद्दल घडवण्यासाठी भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत पीओके आणि पाकमधील 9 दहशतवादी तळांवर हल्ला करत 100 दहशतवाद्यांना ठार केले. भारत-पाकमधील तणाव वाढला असून, दोन्ही बाजूंनी जोरदार हल्ले सुरू आहेत. भारत-पाकिस्तानमध्ये जोरदार चकमक सुरू असून, भारताने पाकिस्तानचे सर्व हल्ले हाणून पाडले आहेत. […]

अधिक वाचा...

मुंबई पोलिस आयुक्तपदी देवेन भारती यांची निवड…

मुंबईः मुंबई पोलिस आयुक्तपदी IPS देवेन भारती यांची निवड करण्यात आली आहे. विवेक फणसळकर आज (बुधवार) मुंबई पोलिस आयुक्तपदावरून निवृत्त झाले. त्यानंतर विशेष पोलिस आयुक्त देवेन भारती यांच्याकडे मुंबईत पोलिस आयुक्तपदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील अधिकारी म्हणून देवेन भारती यांची ओळख आहे. देवेन भारती मूळचे बिहारमधील दरभंगा येथील आहेत. त्यांनी […]

अधिक वाचा...

प्रेरणादायी संघर्षगाथा! कोल्हापूरच्या माळरानात मेंढरं राखून बिरदेव झाला IPS…

कोल्हापूर: कोल्हापुरातील कागल तालुक्यातील यमगे गावच्या बिरदेव ढोणे यांने IPS पदाला गवसणी घातली. वडिलोपार्जित मेंढपाळाचा व्यवसाय करणाऱ्या कुटुंबातील युवकाने पालावर अभ्यास करत हे यश मिळवले आहे. यूपीएससी करणाऱ्या बिरदेवला पहिल्या दोन प्रयत्नांत अपयश आले. मात्र, यंदा यश खेचून आणले आहे. UPSC परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून भारतीय पोलिस सेवेत अधिकारी होण्याचे स्वप्न साकार केले […]

अधिक वाचा...

IPS ओम प्रकाश मासे खात असतानाच काढला त्यांचा ‘काटा’…

बंगळूरू: कर्नाटकचे निवृत्त पोलिस महासंचालक आणि IPS ओम प्रकाश यांच्या हत्येबाबत पत्नी पल्लवी आणि मुलीवर आरोप आहे. डायनिंग टेबलवर बसून मासे खात असताना वाद झाला आणि ओम प्रकाश यांच्यावर दोन वेळा चाकूने हल्ला करण्यात आला. या प्रकरणी पत्नी आणि मुलगी कृती हिला पोलिसांनी अटक केली आहे. ओमप्रकाश हे डायनिंग टेबलवर बसून मासे खात होते. त्याच […]

अधिक वाचा...

कर्नाटकचे माजी डीजीपी आणि IPS ओम प्रकाश यांची हत्या; पत्नी ताब्यात…

मुंबई : कर्नाटकचे माजी पोलिस महासंचालक (डीजीपी) ओम प्रकाश यांची घरातच चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. पत्नी पल्लवी हिच्यावर हत्येचा संशय व्यक्त केला जात असून, पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. आयपीएस ओम प्रकाश त्यांनी २०१५ ते २०१७ पर्यंत डीजीपी पद भूषवले. ते १९८१ च्या बॅचच्या आयपीएस अधिकारी होते. त्यांचा मृतदेह […]

अधिक वाचा...

खाकी वर्दीला सॅल्यूट! परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांच्याकडून माणुसकीच दर्शन…

जालना : पोलिसांच्या खाकी वर्दीत दडलेला असतो एक माणूस. अशाच एका माणुसकीच दर्शन जालना-परभणी रोडवर पाहायला मिळाले. परभणीच्या पोलीस अधीक्षकांची गाडी छ. संभाजीनगरवरून परभणीकडे जात असताना त्यांना भरउन्हात वृद्ध आजी काटी टेकवत टेकवत जात असल्याचे दिसले. त्यानंतर परभणीचे पोलीस अधीक्षक रविंद्रसिंग परदेशी यांनी आपली गाडी थांबवून त्या आजीबाईंना मदत करत रुग्णालयात पाठवले आहे. परभणीचे पोलीस […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!