सोमालियाच्या किनाऱ्याजवळ अपहरण झालेल्या मासेमारी जहाजाची भारतीय नौदलाकडून सुटका…

नवी दिल्ली: सलग ४८ तासांहून अधिक काळ चाललेल्या एका मोहिमेत, भारतीय नौदलाने सोमालियाच्या किनाऱ्याजवळून २० खलाशांसह अपहरण झालेल्या एका मासेमारी जहाजाची सुटका केली आहे. ‘अझिनी’ नावाचे हे जहाज सशस्त्र समुद्री चाच्यांनी अपहरण केले होते, असे नौदलातर्फे मंगळवारी सांगण्यात आले. या मोहिमेत जहाजावरील सर्व २० कर्मचाऱ्यांची सुखरूप सुटका करण्यात आली, यात कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली […]

अधिक वाचा...
error: Content is protected !!