युवकाला दिली अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी अन्…
धाराशिव (प्रतीक भोसले): युवकाला एका व्यक्तीने फोन करून धमकी दिली की, मी तुझे ते फोटो फेसबुकला टाकीन, तुझा काय फायदा नाय, तुझी बायको पळून गेली आहे. मी तुझा बाप आहे, असे म्हणून घरच्यांचे अश्लिल फोटो व्हायरल करण्याची धमकी दिली. या बाबत अधिक माहिती अशी की, उस्मानाबाद (धाराशिव) जिल्हयातील कळंब येथील एका २६ वर्षीय युवकाला (नाव […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह…
धाराशिव : यमगरवाडी (ता. तुळजापूर) येथील एकलव्य आश्रम शाळेत इयत्ता पहिली वर्गात शिकत असलेल्या सात वर्षीय विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. संस्कार राठोड असे मृत्युमुखी पडलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. आश्रम शाळेच्या बाथरूममध्ये संस्कार राठोड या मुलाचा मृतदेह आढळून आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. मुलाचा मृत्यू संशयास्पद रित्या […]
अधिक वाचा...व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरुन दोन गटात तुंबळ हाणामारी…
धाराशिव: व्हॉट्सऍपवर स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून कानेगाव (ता. लोहारा) येथे बुधवारी (ता. १४) सकाळी दोन राजकीय गटात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. परस्परविरोधी तक्रार देण्यासाठी दोन्ही गट लोहारा पोलिस ठाण्यात आले होते. पण, पोलिस निरीक्षक अजित चिंतले यांनी दोन्ही गटांची समजूत काढून आपसातील वाद मिटविला. कानेगाव येथे शिवसेना, काँग्रेस हे दोन राजकीय गट प्रबळ आहेत. […]
अधिक वाचा...
