हृदयद्रावक! पती-पत्नीमध्ये मध्यरात्री वाद झाला अन् घेतला नको तो निर्णय…
लखनौ (उत्तर प्रदेश): पती-पत्नीने आत्महत्या करण्याच्या उद्देशाने विषारी पदार्थ खाल्ल्याची धक्कादायक घटना बिजनौरमध्ये घडली आहे. उपचारासाठी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, दुर्दैवाने पत्नीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पतीची प्रकृती चिंताजनक आहे. आत्महत्येचा प्रयत्न करण्यापूर्वी या जोडप्याने एक सुसाइड नोट ठेवली आहे. बिजनौरच्या हल्दौरमध्ये शिवानी शर्मा आणि तिचा पती अंकुर शर्मा यांनी विषारी पदार्थ खाऊन […]
अधिक वाचा...काळ्या काचा असलेली विनानंबर प्लेटची महिंद्रा थार चारचाकी पोलिसांना दिसली अन्…
पुणे (संदिप कद्रे): वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत ०२ देशी बनावटीचे पिस्टलसह ०४ जिवंत राऊंड व एक महिंद्रा थारगाडी असा एकूण १५,६०,४०० रुपये किंमतीचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पोलिस पुढील तपास करत ाहेत. वारजे माळवाडी पोलिस स्टेशन हद्दीत सह्याद्री शाळा चौक, वारजे पुणे येथे ०५/०४/२०२४ रोजी दुपारी वारजे माळवाडी वाहतुक विभागाचे पोलिस अंमलदार विशाल […]
अधिक वाचा...पुणे शहरात युवतीने मित्रासोबत मिळून केला आईचा खून; कारण समोर…
पुणे : वडगाव शेरीत राहणाऱ्या मुलीने मित्रासोबत मिळून आईच्या डोक्यात हातोडा मारून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आईचा पाय घसरून पडल्याने मृत्यू झाल्याचा बनाव रचला. पण नातेवाईकांनी संशय व्यक्त केल्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली. पोलिसांनी अधिक तपास केला असता हा खून असल्याची माहिती समोर आली आहे. मंगल संजय गोखले या त्यांच्या मुलीसोबत वडगाव […]
अधिक वाचा...कौर्याची परिसीमा! भाग्यश्रीचा खून करणारे जेरबंद; पाहा कसा केला खून…
पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. विमानतळ पोलिसांनी खून करणाऱ्या नराधमांना बेड्या ठोकल्या आहेत. पुणे शहरातील फिनिक्स मॉल समोरुन ३०/०३/२०२४ रोजी भाग्यश्री सुर्यकांत सुडे (वय २२ वर्षे, सध्या रा. […]
अधिक वाचा...विकृती! पुणे शहरात समोशात आढळल्या ‘नको त्या वस्तू’…
पुणे : एका ऑटोमोबाईलच्या कँटिनमध्ये कर्मचाऱ्यांना समोसे दिले होते त्यामध्ये कंडोम, गुटखा आणि दगड आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून प्रकरणाचा तपास सुरू आहे. प्राथमिक तपासात अशी माहिती समोर आली की, कंपनीने ज्याचं टेंडर रद्द केले होते त्याने व्यवसाय आणि कंपनीवरचा राग काढण्यासाठी हा प्रकार केला. पिंपरी […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! उपचार करता न आल्यामुळे मुलीचा मृत्यू अन् वडिलांची आत्महत्या…
छत्रपती संभाजीनगर : पैशाअभावी मुलीवर उपचार करता न आल्यामुळे तिचा मृत्यू झाला. यामुळे खचलेल्या बापाने मुलीवर अंत्यसंस्कार केल्यानंतर काही तासातच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना सोयगावात घडली आहे. यामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय? सोयगाव नगरपंचायतचे मुख्याधिकारी बबन तडवी यांनी सोयगाव नगरपंचायतमध्ये पाणीपुरवठा […]
अधिक वाचा...जयश्रीने सिगारेटचा धूर रणजितच्या तोंडावर सोडला अन् झाली हत्या…
नागपूर : सिगारेट ओढताना व्हिडिओ घेतल्याच्या क्षुल्लक कारणावरून दोन युवतींनी आपल्या मित्रांच्या मदतीने एका युवकाला बेदम मारहाण करत त्याची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हुडकेश्वर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या महालक्ष्मी नगरमध्ये शनिवारी रात्रीच्या सुमारास घडली. रणजित बाबूलाल राठोड (वय 28, रा. ज्ञानेश्वर नगर, नागपूर) असे मृत युवकाचे नाव आहे. जयश्री दीपक पानझारे (वय 30, रा. […]
अधिक वाचा...लोणावळ्यात युवतींसोबत अश्लील डान्स; 10 जणांवर गुन्हा दाखल; पोलिसांचे आवाहन…
पुणे (संदिप कद्रे): लोणावळा येथे रात्री अपरात्री गोंधळ घालणा-या हुल्लडबाजी करणाऱ्यांवर पोलिस अधिक्षक तथा उपविभागीय पोलिस अधिकारी सत्यसाई कार्तिक यांनी कारवाई केली आहे. चार नर्तिकासह १० जणांवर गुन्हा दाखल करणअयात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. लोणावळा शहरातील तुंगार्ली परिसरातील एस ४ नावाच्या बंगल्यातील प्रांगणात काही जण सार्वजिनिक शांततेचा भंग करुन रात्री उशीरा पर्यंत […]
अधिक वाचा...पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचे अपहरण करून खून…
पुणे : पुणे शहरात शिक्षणासाठी आलेल्या लातुरच्या युवतीचा 9 लाखांच्या खंडणीनीसाठी अपहरण करून खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. महाविद्यालयीन मित्राने त्याच्या साथीदारांसह मिळून तिचा अपहरण करुन हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह सुपा गावाजवळच्या एका शेतात जाळल्याचे आणि पुरल्याचे समोर आले आहे. विमाननगर पोलिस ठाणे आणि गुन्हे शाखेच्या पोलिसानी घटनास्थळी धाव घेत […]
अधिक वाचा...हृदयद्रावक! पतीच्या निधनाच्या धक्क्याने पत्नीची आत्महत्या; चिमुकली पोरकी…
नांदेड : पतीचे अपघातात निधन झाल्याचे समजल्यानंतर धक्का बसलेल्या पत्नीने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना नायगाव तालुक्यात घडली आहे. पती-पत्नीच्या अचानक जाण्यामुळे अडीच वर्षांची चिमुकली पोरकी झाली आहे. Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय? स्नेहा बेंद्रीकर असे आत्महत्या केलेल्या पत्नीचे नाव आहे. त्यांच्या पतीचा शनिवारी रात्री घरी परतताना अपघातात […]
अधिक वाचा...
